महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 3-4 दिवसांत? 'या' 5 राजकीय शक्यतांची चर्चा
Maharashtar Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लांबलेला निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याचा निकाल लागणार असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
May 8, 2023, 06:52 PM ISTभारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता
Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती.
Apr 29, 2023, 07:40 AM ISTनारायण राणेंपासून यामिनी जाधवपर्यंत! BJP मध्ये येताच बंद झाली या 8 नेत्यांची चौकशी...
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानतंर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यादरम्यान काँग्रसेचे नेते शशी थरुर यांनी भाजप सरकार निशाणा साधला आहे
Feb 28, 2023, 09:31 PM ISTSupreme Court Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंना 'ती' एक चूक भोवणार? शिंदे गटाच्या हरीश साळवेंनी फिरवला डाव!
Shinde vs Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) दिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणीदरम्यान मांडण्यात आला. शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Shinde Faction Harish Salve) यांनी यावरुन ठाकरे गटाची (Thackeray Faction) कोंडी केली असून संपूर्ण डाव फिरु शकतो.
Feb 15, 2023, 03:25 PM IST
OBC Reservation Hearing l स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर, ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी दरम्यान काय घडलं?
Local body elections postponed again, what happened during hearing on OBC political reservation?
Jan 18, 2023, 04:40 PM ISTShivsena Kunachi? | शिवसेना कुणाची? पाहा ठाकरे गटाने आज कोर्टात काय युक्तिवाद केला?
Whose Shiv Sena? See what the Thackeray group argued in court today?
Jan 17, 2023, 05:35 PM ISTDemonetisation : नोटबंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, 'या' 8 मुद्द्यांतून जाणून घ्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स
Supreme Court Verdict on Demonetisation : नोटबंदी निर्णय हे केंद्र सरकारच (PM Modi Government) मोठं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. देशातील जनतेचं अतोनात नुकसान झालं, व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मास्टरस्ट्रोक म्हणून जो निर्णय घेतला त्याच्या 6 वर्षानंतर आजमितीला लोकांकडे 72 टक्के जास्त पैसा आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (congress mallikarjun kharge) यांनी केला.
Jan 2, 2023, 12:45 PM ISTBank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?
Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी?
Jan 2, 2023, 12:40 PM ISTDemonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच; सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला क्लीनचिट
Demonetisation: नोटबंदीच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाच निकाल दिला आहे. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Jan 2, 2023, 11:16 AM ISTEkta Kapoor : "तुम्ही तरुणांची...", सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारलं!
Supreme Court Update: वेबसिरीज XXX मधील आक्षेपार्ह कन्टेंन्टवर सुप्रीम कोर्टाने निर्माता एकता कपूरला फटकारलं आहे. तुम्ही देशातील तरुण पिढीचे मनं दुषित करत आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
Oct 15, 2022, 12:24 AM ISTअनिल देशमुख आणि राज्य सरकारला मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयात काय झालं ?
दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केल्या
Apr 8, 2021, 04:32 PM ISTअनिल देशमुख याचिकेवर सिब्बल आणि सिंघवी यांचा युक्तीवाद, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ?
अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
Apr 8, 2021, 04:05 PM ISTपरमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात काय झालं ?
परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले
Mar 24, 2021, 01:55 PM ISTसोशल मीडिया कायद्याच्या कक्षेत येणार, सुप्रीम कोर्टाची ट्विटर, फेसबुकला नोटीस
सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका
Feb 2, 2021, 01:05 PM IST'शेतकऱ्यांना स्थगिती मान्य नाही, आंदोलन सुरुच राहणार'
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. या या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध (Farmers Protest) केला. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. आजही हे आंदोलन सुरुच आहे.
Jan 12, 2021, 03:29 PM IST