सुप्रीम कोर्ट

'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

May 12, 2017, 11:33 PM IST

'ट्रिपल तलाक' विवाह संपवण्याची सर्वात वाईट पद्धत - सुप्रीम कोर्ट

'ट्रिपल तलाक' ही लग्न मोडण्याची सर्वात वाईट पद्धत असल्याचं निरीक्षण आज सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय.

May 12, 2017, 06:17 PM IST

५ धर्माचे न्यायाधीश करणार तीन तलाकवर सुनावणी

सुप्रीम कोर्टात तीन तलाकवरच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे. कोर्टाने साफ केलं आहे की ते फक्त तीन तलाकवर निर्णय देणार आहे. एकापेक्षा अधिक लग्नावर नाही. कोर्टाने हे देखील म्हटलं आहे की, तीन तलाकवर सुनावणी करतांना गरज पडली तर निकाह हलालवर देखील चर्चा करेल.

May 11, 2017, 12:19 PM IST

ट्रीपल तलाक रद्द करण्याची अनेक महिला संघटनांची मागणी

सुप्रीम कोर्टात आजपासून ट्रीपल तलाकवर ऐतिहासिक सुनावणी

May 11, 2017, 09:36 AM IST

सुप्रीम कोर्टाच्या ७ न्यायाधीशांना ५ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा

 कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सी.एस. कर्नन यांनी देशाचे सरन्यायाधीश जे.एस. केहर यांच्यासह सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांना 5 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आपण दलित असल्यामुळे जाणून बुजून सुप्रीम कोर्ट सूड उगवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत न्या. कर्नन यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

May 8, 2017, 10:39 PM IST

निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल

 साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

May 5, 2017, 08:22 AM IST

बाबरी विध्वंस : सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील सहा महत्त्वाच्या गोष्टी...

सुप्रीम कोर्टानं बुधवारी भाजपाचे वरिष्ठ नेते तसंच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती तसंच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासहीत 13 नेत्यांवर बाबरी मस्जिद प्रकरणात जोरदार दणका दिलाय.

Apr 19, 2017, 05:26 PM IST

कोणत्या गाडीला उद्या मिळणार सूट, पाहा यादी

 सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने, धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.

Mar 30, 2017, 11:49 PM IST

सुप्रीम कोर्टाचे व्यवहार होणार पेपरलेस

सुप्रीम कोर्टाचे व्यवहार येत्या सहा ते सात महिन्यात पेपरलेस होतील, असं आश्वासन सरन्यायाधीश जे.एस. केहर यांनी दिलं आहे. एका प्रकरणामध्ये जलद निवाड्याची मागणी करणारी याचिका कोर्टात आली आहे. त्यावर भाष्य करताना केहर यांनी लवकरच सुप्रीम कोर्टाचे व्यवहार ऑनलाईन होणार असल्याचं सांगितलं.

Mar 24, 2017, 08:54 AM IST

बाबरी मशिद पाडल्याप्रकरणात नेत्यांच्या सहभागाबाबत आज फैसला

बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा सर्वोच्च न्यायालय आज फैसला करणार आहे. आरोपी म्हणून या नेत्यांची नावं वगळू नयेत, अशी विनंती सीबीआयने या आधीच केली होती. 

Mar 23, 2017, 08:28 AM IST

दारू विकणारे आता ढसाढसा रडतील

सुप्रीम कोर्टाने राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गांवरील दारु विक्री करणारी दुकानं बंद करण्याचेआदेश दिले आहे. 

Mar 15, 2017, 03:47 PM IST

राज्य महामार्गांवरील दारुची १५ हजार ५०० दुकानं बंद होणार

 सुप्रीम कोर्टाने राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गांवरील दारु विक्री करणारी दुकानं बंद करण्याचेआदेश दिले आहे. 

Mar 15, 2017, 03:38 PM IST

पर्रिकरांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात

मनोहर पर्रिकरांच्या शपथविधीविरोधात काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Mar 13, 2017, 10:26 PM IST