आज `खान`वर होणार आरोप निश्चित...
काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर कोर्ट आज आरोप निश्चित करणार आहे. या शिकारप्रकरणात सलमान खानसह सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम आरोपी आहेत.
Mar 23, 2013, 09:55 AM ISTबेगम करिनाचं लग्नानंतर पहिलचं फोटोशूट...
बॉलिवूडची बेबो आता सध्या भलतीच फॉर्मात आली आहे. फेविकॉलवर आपले लटके झटके दाखवल्यानंतर बेबो आता एक खास फोटोशूट करणार आहे.
Feb 5, 2013, 03:02 PM ISTमौलवींच्या विरोधानंतरही करीनाचं धर्मांतर नाही
अभिनेता आणि पतौडीचा नवाब सैल अली खान आजही हिंदू आहे. त्याची पत्नी बेगम करीना कपूर-खान हिनं लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या अनेक वावड्या उठल्या होत्या. पण आता या सर्व चर्चांना करीनाची सासू शर्मिला टागोर यांनी पूर्णविराम दिलाय.
Dec 10, 2012, 10:58 AM ISTअभिनेता सैफ अली खान '७५० करोडचा धनी'
नुकतेच करीना कपूरशी मोठ्या धूमधडाक्यात लग्न करणारा अभिनेता सैफ अली खान यांची संपत्ती तब्बल ७५० कोटीच्या घरात आहे. सैफ अली खानची पतोडीमध्ये महल आणि पूर्वंजांची पूर्ण संपत्ती ७५० कोटीची आहे.
Nov 7, 2012, 08:11 PM ISTलग्न सैफच आणि टेन्शन श्रीदेवीला
सैफ खानचं लग्न नुकतच झालं. या लग्नाची टेन्शन मात्र, श्रीदेवीला आलंय. तुम्ही म्हणाल, सैफ आणि करीनाचे लग्न जल्लोषात झालं. मग श्रीदेवीचं काय? हा प्रश्न पडलाय ना. त्याचं कारणही तसंच आहे. श्रीदेवीची मुलगीही आता मोठी झाली आहे. श्रीदेवीच्या मुलीच्या शुभेच्छा स्वीकारताना सैफनं तिला थ्यॅंक्यू बेटा, असं म्हटलं आणि श्रीदेवीला तेव्हापासून टेन्शन आलंय.
Oct 27, 2012, 06:15 PM ISTकरीना म्हणते सैफ जास्तच हॉट
बॉलिवुडमधील सैफिना जोडी, करीना आणि सैफ अली खान. या जोडीचे धुमधडाक्यात लग्न झाले. लग्नानंतर प्रथमच करीनाने एका लाईफस्टाईल मासिकाला मुलाखत दिली. करीनाने आपल्या आधीच्या प्रेमप्रकरणाची कबुली दिली. या मुलाखतीदरम्यान करीना म्हणाली, सैफ जास्तच हॉट आहे.
Oct 25, 2012, 03:35 PM ISTसैफ-करीनाचा `निकाह` झालाच नाही!
सैफ-करीनाने निकाह केलाच नाही. त्यांनी फक्त एकमेकांना अंगठी घातली. करीना कपूरची आई बबिता ख्रिश्चन धर्म पाळत असल्याने त्यांनी ख्रिस्ती पद्धतीने एकमेकांना अंगठी घालून काही वचनांची देवाण घेवाण केली.
Oct 17, 2012, 05:11 PM ISTबेगम करीना
सैफ - करीनाची प्रेम कहाणी सिनेमाच्या कथेपेक्षा काही कमी नाही.कारण बॉलीवूडमधली प्रेमप्रकरणं जास्त काळ टीकत नाही हा आजवरचा इतिहास आहे...पण सैफ-करीनाने पाच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या बेडीत अडकण्याचं निर्णय़ घेतला..पण या कपलमध्ये सर्वप्रथम प्रेमाची कबुली कुणी दिली असले असं तुम्हाला वाटतंय..सैफनी की करीनाने...
Oct 16, 2012, 11:54 PM ISTशाहिदने दिल्या `सैफीना`ला लग्नाच्या शुभेच्छा
सैफ अली खान आणि करीनाच्या लग्नाला अवघं बॉलिवूड लोटलं होतं. अगदी सैफ अली खानची माजी घटस्फोटित पत्नी अमृता सिंगदेखील करीनाच्या संगीत सोहळ्याला हजर होती. सैफीनाच्या जोडीला सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या. अगदी शाहिद कपूरनेसुद्धा..
Oct 16, 2012, 08:25 PM ISTसैफ अली खानचे खरं नाव जगासमोर!
शर्मिला टागोर यांच्या मुलाचे खरे नाव सैफ नसल्याचे अलीकडेच उघड झाले आहे. सैफचे खरे नाव साजिद अली खान असे आहे. सैफ आणि करीनाने वांद्रे विवाह नोंदणी कार्यालयात 12 सप्टेंबर रोजी लग्नाचा अर्ज दाखल केला होता.
Oct 16, 2012, 08:01 PM ISTकरीनाने दिला मुस्लिम बनण्यास नकार
काळ बदललाय, हेच खरं. सध्याची बॉलिवूडची नंबर १ अभिनेत्री करीना कपूर हिने आज अभिनेता आणि पतौडी संस्थानचा नवाब सैफ अली खान याच्याशी विवाह केला. मात्र तरीही तिने सैफ अली खानचा मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिला असून ते सैफने मान्यही केले आहे.
Oct 16, 2012, 04:49 PM ISTसैफ - करीना... अखेर लग्नगाठीत अडकले
अखेर मुंबईत आज सैफ अली खान ऊर्फ साजिद अली खान (सैफचं खरं नाव) आणि करीना कपूर यांचा विवाहसोहळा पार पडलाय. लग्न पार पडल्यानंतर दोघांनी मीडिया आणि लोकांना समोर येऊन अभिवादन केलं. दोघंही या सोहळ्यादरम्यान खूपच खूश दिसत होते.
Oct 16, 2012, 03:16 PM IST'सैफीना'चा आज कायदेशीर संगम!
सैफ अली खान आणि करीना कपूर आज विवाह बंधनात अडकणार आहेत. कपूर आणि खान कुटुंबांतील सदस्यांसह बॉलिवूड काही मोजके सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
Oct 16, 2012, 10:56 AM ISTसंगीत सोहळ्यात थिरकली बिनधास्त बेबो…
‘सैफीना’... सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नघटीकेसाठी केवळ काही तास उरलेत. त्याअगोदर रविवारी करीनाच्या घरी एका संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते.
Oct 15, 2012, 04:27 PM ISTलग्नापूर्वी सैफ आला अडचणीत
पुढील आठवड्यात सैफ आणि करिना यांचं लग्न होणार असून ऐन लग्नघाईतच सैफ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी सैफ आणि करिना लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
Oct 12, 2012, 07:13 PM IST