सैफीनाचं `फाइव्ह स्टार` लग्न
सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी आपल्या लग्नाच्या तयारीबद्दल जरी मौन बाळगलं असलं, तरी त्यांच्या लग्नाला जेमतेम आठवडाच राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची तयारी तर जोरदारच चालू आहे. मोठमोठ्या फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये पाहुण्यांचं बुकिंग होऊ लागलंय.
Oct 10, 2012, 04:01 PM ISTकरीना-सैफच्या नात्यातल्या खासगी गोष्टी
बॉलिवूडच्या बेबोने म्हणजेच करीना कपूरने आपली प्रेमप्रकरणं कधीच लपवली नाहीत. मात्र आता सैफ अली खानशी विवाह ठरल्यावर तिने प्रथमच आपल्या नात्याततील खासगी गोष्टी सगळ्यांसमोर मांडल्या.
Oct 1, 2012, 03:53 PM ISTहा तर आमचा २५० वा हनीमून - करीना
‘आमचं लग्न अगोदरच झालंय आणि या डिसेंबरला आम्ही आमचा २५०वा हनीमून साजरा करणार असल्याचा’ नवाच खुलासा करीनानं केलाय.
Sep 24, 2012, 07:23 PM ISTकरीनाने शर्मिलाला म्हटले, सासू माँ
बॉलिवूडमधील सध्या `हिरोईन` म्हणून नावारूपाला आलेली अभिनेत्री करीनाने सर्वांनाच एक सुखद धक्का दिला आहे. ती आतापासूनच मन्सूर अली खान पतौडी यांची पत्नी शर्मिला हिला सासू-माँ म्हणून संबोधण्यास सुरूवात केली आहे. तिच्या लग्नाला केवळ महिनाच आहे.
Sep 16, 2012, 04:21 PM ISTसैफ अली खान अडचणीत, ४ तास केली चौकशी
अभिनेता सैफ अली खानची ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. सैफनं इम्पोर्टेड कार घेतल्याप्रकरणी त्याची चार तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
Sep 8, 2012, 09:29 PM IST‘सारा सैफ अली खान’ची बॉलिवूड एन्ट्री!
करिना कपूरसोबत येत्या काही दिवसांत विवाहाच्या बंधनात अडकण्याची स्वप्न सैफ अली खान सध्या रंगवताना दिसतोय. पण, त्याची मुलगी स्वप्न पाहतेय ती बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याची...
Aug 19, 2012, 02:44 PM IST'सैफिना'चं लग्न पुन्हा लांबणीवर
सगळेच जण १६ ऑक्टोबरला होणाऱ्या सैफ आणि बेबोच्या विवाहाची वाट पाहात होते. मात्र, आता पुन्हा सैफ आणि करीनाने आपला विवाह पुढे ढकलला आहे.
Jul 11, 2012, 04:59 PM ISTलग्नानंतर धर्मात बदल नाही - सैफ
बॉलिवूडमधली लग्नाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आणि सर्वात जास्त चर्चेत राहणारी आणखी एका जोडीनं अखेर आपल्या लग्नाची तारीख जाहीर केलीय. ही जोडी आहे... करिना कपूर आणि सैफ अली खान...
Jun 28, 2012, 04:03 PM ISTबरं का, सैफचं १६ ला लग्न - शर्मिला टागोर
बरेच दिवस हो ना हो करत असलेले प्रेमी युगल १६ ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा निकाह १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे, ही बामती सैफची आई शर्मिला टागोर यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.
Jun 4, 2012, 09:00 PM ISTसैफ- करीनाचं ऑक्टोबरमध्ये लग्न?
लग्नाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी करीना सध्या प्रचंड हैराण झाली आहे. नुकतंच ती म्हणाली, “२००९ पासून मला लग्नाच्या तारखेबद्दल शंभरवेळा विचारणा झाली आहे. माझ्या आणि सैफपेक्षा इतरांनाच आमच्या लग्नाची घाई झाली आहे, असं वाटतंय.
May 29, 2012, 04:56 PM ISTएजंट विनोदाचा गल्ला १० कोटी
सैफ अली खानच्या होम प्रॉक्शनच्या एजंट विनोदने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे
Mar 25, 2012, 09:32 PM ISTस्टाइलिश, पण कथेत कमी पडलेला 'एजंट विनोद'
सिनेमातील ऍक्शन स्टाइलिश आहे. सिनेमॅटोग्राफीही प्रेक्षणीय आहे. ९ ते १० वेगवेगळ्या देशांची नेत्रसुखद यात्रा सिनेमातून घडते. कथेतील सस्पेंस चित्तथरारक आहे. एक स्पाय फिल्म म्हणून हा सिनेमा पुरेपुर मनोरंजन करणारा आहे.
Mar 23, 2012, 07:08 PM IST'एजंट विनोद'ला पाकिस्तानात बंदी
'एजंट विनोद' जगभरात रिलीज होणार असला, तरी पाकिस्तानात रिलीजपूर्वीच एजंट विनोदवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी सेंसॉर बोर्डाने एजंट विनोदवर आक्षेप घेतला आहे.
Mar 20, 2012, 05:56 PM IST'एजंट विनोद'च्या रिलीज आधीच सिक्वेल
सैफ अली खानचा ‘एजंट विनोद’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मात्र या सिनेमाच्या रिलीजआधीच सैफने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याची इच्छा व्यक्त केली. एजंट विनोद अजून रिलीजही झाला नाही आणि रिलीज आधीच सैफ या सिनेमाचा सिक्वेल आणण्याच्या तयारीला लागला आहे.
Mar 10, 2012, 03:26 PM ISTचूक माझी एकट्याची नाही- सैफ अली खान
इक्बाल शर्मानेच महिलांशी गैरव्यवहार केला असा आरोप सैफ अली खाननं केला आहे. तसंच इक्बालनं मारहाणीस सुरुवात केल्याचंही सैफनं म्हटलंय. सीसीटीव्हीमध्ये शूट झालेलं फुटेज सगळ्यांना दाखवावं अशी मागणीही त्याने केली.
Feb 23, 2012, 09:14 AM IST