10 हजार रुपये तोळा; कोणत्या वर्षात इतके स्वस्त होते सोनं? तेव्हा तुम्ही किती सोनं खरेदी केले?
अवघ्या 18 वर्षात सोन्याचा दर 10 रुपये तोळ्यावरुन लाखावर गेला आहे. जाणून घेऊया सोन्याच्या दरात कोणत्या वर्षी किती वाढ झाली.
Apr 22, 2025, 09:03 PM ISTअमेरिका-चीन काहीच नाही! भारतात इथे लपलाय सोन्याचा सर्वाधिक साठा, अहवालातून धक्कादायक खुलासा
Gold Investment:सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. सोन्यात गुंतवणूक करावी का, जाणून घ्या.
Apr 20, 2025, 08:20 AM ISTअक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी का करावं? यंदा सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या
Akshay Tritiya 2025: हिंदू धर्मात सोनं आणि दागिने हे लक्ष्मीचं भौतिक रुप मानलं गेलं आहे. पण या दिवशी सोनं का खरेदी केलं जातं जाणून घेऊया.
Apr 17, 2025, 02:35 PM IST
ठेवण्यास जागा उरणार नाही, इतकं सोनं; तरीही का डबघाईला गेला 'हा' देश? 12 वर्षांच्या तपानंतर दिसला आशेचा किरण
Gold Facts : एकिकडे सोन्याला लाखांच्या घरात दर मिळतानाच दुसरीकडे याच सोन्यानं कोणत्या देशाला लयास नेलं? ही माहिती वाचून हैराण व्हाल...
Apr 17, 2025, 01:53 PM IST
Gold Rate : गुढीपाडव्याआधीच सराफा बाजारात सोनं महागलं, 24 कॅरेट सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?
Gold Silver Rate Today : दोन दिवसांवर गुढी पाडव्याचा शुभ दिवस येऊन ठेपला आहे. अशातच मात्र सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. कारण गुढी पाडव्याआधीच सोनं महागलं आहे.
Mar 28, 2025, 07:16 PM IST
सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, MCX वर नेमकं काय घडलं?
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण झाली आहे.
Mar 22, 2025, 07:06 PM ISTबजेट होताच सोन्याचे दर कोसळले, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली असून जाणून घेऊया सोन्याचे आजचे दर
Feb 3, 2025, 12:36 PM ISTबजेट सादर होण्यापूर्वीच सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Price Today: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सोन्याला झळाळी आज काय आहेत सोन्याचे दर
Feb 1, 2025, 10:58 AM IST
अर्थसंकल्पापूर्वीच महागाईचा झटका, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; वाचा आजचा भाव
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून आत्तापर्यंतची ही सर्वाधीक वाढ आहे. जाणून घेऊया सोन्याचे आजचे दर
Jan 31, 2025, 11:07 AM ISTउच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव कोसळले, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे दर
Gold-Silver Price Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घट जाणून घ्या आजचे दर
Jan 28, 2025, 12:20 PM ISTनवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोनं-चांदी देतेय खिशाला ताण, दर पाहून डोक्याला लाव हात!
Gold and silver Prices: तणावपूर्ण वातावरण असल्याने त्याचा परिणाम सुवर्ण बाजारावर होत आहे.
Jan 10, 2025, 04:40 PM ISTआज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा स्थिर असल्याचे दिसून आले आहे. जाणून घेऊयात काय आहेत सोन्याचे दर
Jan 7, 2025, 12:50 PM ISTलग्नाचे दागिने खरेदी करण्याची संधी, आज सोन्याचे दर स्थिर; वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.
Jan 6, 2025, 11:49 AM ISTभारताचं टेन्शन वाढलं, शत्रू राष्ट्राच्या हाती लागलं सोन्याचं घबाड
World News : अरे बापरे!!! या भारताच्या या शेजारी देशात सापडली सोन्याची खाण? पाहणाऱ्यांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच ठेवता येईना
Nov 29, 2024, 11:52 AM IST
उच्चांकी दरवाढीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहक खुश
Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. उच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
Oct 15, 2024, 12:35 PM IST