देशातील कोट्यवधी Aadhaar धारकांसाठी मोठी अपडेट, लक्ष द्या अन्यथा तुम्हाला बसेल नाहक भुर्दंड!
Free Aadhaar Update: आधार फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आतापर्यंत UIDAI कडून 14 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
Dec 15, 2024, 02:34 PM ISTUIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार
UIDAI Recruitment 2024: UIDAI च्या या भरतीतून अधिकारी लेव्हलची पदे भरली जाणार आहेत.
Dec 3, 2024, 02:45 PM ISTAadhaar मध्ये नोकरी आणि दीड लाखांच्यावर पगार, 'असा' करा अर्ज
UIDAI Recruitment 2024: आधारच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 15, 2024, 03:29 PM ISTमोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' व्यक्तींना 5 लाखांपर्यंतचे उपचार फ्री; CM शिंदेंची घोषणा
Free Health Insurance Upto 5 Lakhs: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भातील घोषणा केली असून तातडीने आधार कार्ड लिंक करण्याचं काम पूर्ण करावं असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
Jun 20, 2024, 08:08 AM ISTआधार कार्ड 10 वर्षे जुनं आहे, 14 जूनआधी करुन घ्या 'हे' काम, नाहीतर भरावे लागणार पैसे
Aadhaar Card Update deadline: तुम्हालाही आधार कार्ड अपडेट करायचे आहे का? तर आत्ताच करुन घ्या. कारण 14 जुलैनंतर या कामासाठी पैसे लागणार आहेत.
Mar 14, 2024, 12:57 PM ISTBlue Aadhaar Card कशासाठी वापरले जाते? अप्लाय कसं कराल, वाचा!
What is Blue Aadhaar Card: आधार कार्ड हा ओळखपत्राचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. पण तुम्हाला माहितीये का ब्लू आधार कार्ड नावाचाही एक प्रकार असतो जाणून घेऊया.
Feb 9, 2024, 03:36 PM ISTबातमी तुमच्या कामाची! 'या' एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून नियम लागू
एक ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर आता सतराशेसाठ कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट असो की आधार कार्ड बनवायचं असेल तर आता केवळ एक कागदपत्र पुरेसं ठरणार आहे.
Sep 14, 2023, 06:30 PM ISTUIDAI New Circular: आधारकार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची संधी; सरकारकडून मोठी मुदत वाढ
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आलेया. 14 सप्टेंबरची मुदत वाढवली आहे. आता 14 डिसेंबरपर्यंत आधार विनामूल्य अपडेट करता येणार आहे.
Sep 7, 2023, 08:04 PM ISTआधार कार्डसंदर्भात मोठी अपडेट; 14 सप्टेंबरआधीच पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील पैसे
Aadhaar Card Update: आधार कार्डसंबंधित एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.
Sep 1, 2023, 03:17 PM ISTआधार-पॅन कार्ड लिंक करताना अडचण येतेय? 'या' गोष्टी एकदा तपासा..
Aadhaar Pan Linking Deadline: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. त्याची आज 30 जून 2023 ही शेवटची तारीख आहे (Aadhaar Pan Card Linking Last Date). पण तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे काम आज पूर्ण करायचे आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात नाही. कारण त्यांची पॅन आणि आधार माहिती (नाव, लिंग आणि पत्ता इ.) एकमेकांशी जुळत नाही. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी दोन्ही कागदपत्रांमध्ये सर्व माहिती सारखीच असली पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या समस्या येत असतील, तर तुम्ही ही चूक कशी दुरुस्त करुन पॅन आधारशी लिंक करु शकता. ते कसे हे पुढील प्रमाणे जाणून घ्या.
Jun 30, 2023, 09:05 AM ISTइन्कम टॅक्स पोर्टलवर PAN-Aadhaar Link ची ऑनलाइन स्थिती तपासण्याच्या 'या' सोप्या स्टेप्स
PAN Aadhaar Linking Status: पॅन कार्ड सध्या सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक डॉक्यूमेंट बनले आहे. जर तुमचे पॅन कार्ड लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होवू शकते. त्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टीचा त्रास सहन करावा लागू शकतो. यातील सर्वात मोठे नुकसान म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न करता येत नाही. तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नसेल तर लगेच करा.फ्रीमध्ये करण्यासाठी दोन दिवस तुमच्या हातात आहेत.
Jun 29, 2023, 07:45 AM ISTFree Adhaar Card Update: आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आजच करा, कारण...15 जूनपासून पैसे
Free Adhaar Card Update Last Date: आधार कार्ड 10 वर्ष जुने झाले असल्यास अपडेट करा. आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आजच करा. कारण फ्रीमध्ये अपडेट करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. 15 जूनपासून अपडेटसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
Jun 14, 2023, 10:05 AM ISTपॅनकार्ड असेल तर आता सरकार लावणार 1000 रुपये दंड
PAN Aadhaar link : आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्डची नितांत आवश्यकता आहे. आता लोकांना पॅनकार्डसंदर्भात एक खास गोष्ट जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा दंडही भरावा लागू शकतो.
May 6, 2023, 03:43 PM ISTबांधकाम किंवा घरासाठी वाळू पाहिजे असल्यास आता द्यावा लागणार आधार क्रमांक!
Aadhaar is mandatory for purchase of sand : नव्या धोरणात वाळू चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आता आधार क्रमांकाशिवाय वाळू मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अनेक अटीही घालण्यात आल्या आहेत.
Apr 26, 2023, 08:50 AM ISTAadhaar-PAN Linking: 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होणार? नंतर येईल पश्चात्तापाची वेळ
Aadhaar-PAN Linking Last Date 31 March: तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhar Pan Linking) करा असं आवाहन सरकार वारंवार करत असतं. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात. जर तुम्हीही अशाप्रकारे दुर्लक्ष करत असाल तर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुदत संपण्याआधी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करुन घ्या.
Mar 11, 2023, 03:14 PM IST