पीएफ अकाऊंट आधारकार्डाशी ऑनलाईन लिंंक कसे कराल ?
ईपीएओ द्वारा आता पीएफधारकांना १२ क्रमांकाचा आधार कार्ड नंबर लिंक करण्याची ऑनलाईन सुविधा खुली करण्यात आली आहे.
Oct 23, 2017, 02:31 PM ISTआपला 'यूएएन' क्रमांक 'आधार'ला जोडा... फक्त एका क्लिकवर!
कर्मचारी भविष्य निधि संघटना अर्थात 'ईपीएफओ'नं आपला यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) आपल्या आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केलीय.
Oct 20, 2017, 06:34 PM ISTदेशातील पहिले 'आधार' विमानतळ; तिकीट दाखवायचीही गरज नाही
बंगळुरू विमानतळाची ओळख ही 'आधार' विमानतळ अशी झाली आहे. विमान प्रवासासाठी या विमानतळावर प्रवेश करताना तुम्हाला विमानाचे तिकीट दाखवण्याची गरज भासणार नाही. मात्र, तुमच्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक असणार आहे.
Oct 9, 2017, 03:30 PM ISTबचत खात्यानंतर आता PPF अकाऊंट आणि पोस्टातही आधार सक्तीचं
बॅंक खाते, मोबाईल नंबर, गॅस कनेक्शन आणि इतरही महत्वाच्या सुविधांना आधार लिंक करून घेतल्यानंतर आता सरकारने आणखी एक नवा नियम आणला आहे.
Oct 6, 2017, 04:19 PM ISTआता आधार कार्ड दाखवल्याशिवाय मिळणार नाही दारू
केंद्र सरकारकडून आधार नंबर बॅंक अकाऊंट, पॅन आणि मोबाईलसोबत लिंक केल्यानंतर आता तेलंगानामध्ये आधारशी संबंधीत एक नवीन नियम करण्यात आलाय.
Sep 21, 2017, 11:57 AM IST'आधार कार्ड' सक्तीतून डिसेंबरपर्यंत मुक्ती
केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी 'आधार कार्ड' सक्ती लागू केली होती. ज्याकडे 'आधार' नसेल त्यांना ३० सप्टेंबरनंतर कोणतेही लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेय.
Aug 30, 2017, 12:42 PM IST३१ ऑगस्टपर्यंत पॅन आधारला लिंक केलं नसेल तर...
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन फाईल करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे... पॅन आधारकार्डाला जोडल्याशिवाय तुमचं आयकर परताव्यासाठी तुम्ही फाईल करी शकणार नाही.
Aug 23, 2017, 01:38 PM ISTदेशातल्या ८५ लाख गाईंची ओळखपत्रे तयार
आता देशाच्या नागरिकांप्रमाणेच गायींनाही ओळखपत्राचा आधार लाभणार आहे.
Aug 16, 2017, 11:33 AM IST'आधार'शिवाय या सात महत्त्वाच्या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत!
'आधार क्रमांक' इतका महत्त्वाचा होऊ शकेल याचा काही वर्षांपूर्वी कुणी विचारही केला नसेल... पण, सध्या मात्र या आधार क्रमांकाला भलतंच महत्त्व प्राप्त झालंय. मुलांच्या शाळेतील प्रवेशापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सर्व ठिकाणी आधार क्रमांक महत्त्वाचा ठरतोय.
Aug 12, 2017, 05:04 PM ISTशेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होणार!
केंद्र सरकारने अनेक सुविधांसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे. मात्र, न्यायालयाने आधार कार्ड सक्ती केले जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. आता शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होऊ शकते, तसे संकेत देण्यात आले आहेत.
Aug 10, 2017, 10:09 AM ISTआता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक
नवी दिल्ली – आधी सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होतं. त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यास सांगण्यात आलं. मात्र, आता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे.
Aug 4, 2017, 09:09 PM ISTआयटी रिटर्न भरण्यासाठी आधार सक्तीचे? सुप्रीम कोर्टात आज फैसला
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि पॅन कार्ड साठी आधार सक्तीचे असावे का, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. इन्कम टॅक्स १३९ A A हा कायदा २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात आला.
Jun 9, 2017, 11:00 AM ISTSMS पाठवा... आणि पॅन करा आधारशी लिंक!
आयकर विभागानं करदात्यांच्या पॅन कार्ड आधार नंबरशी जोडण्यासाठी एसएमएस सुविधा सुरु केलीय.
May 31, 2017, 02:54 PM ISTसोनियांच्या कल्पनेतला आधार कार्डावरचा 'आम आदमी' गायब
काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेला आणि सोनिया गांधींची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या 'आधार कार्ड'च्या टॅगलाईनमधून आता 'आम आदमी' गायब झालाय.
Jul 2, 2016, 04:45 PM ISTजात प्रमाणपत्रक आता आधारसंलग्न होणार
जात प्रमाणपत्र आणि डोमेसाईल प्रमाणपत्र आधार कार्डला जोडावीत असा निर्णय केंद्र सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे. त्याबरोबरच ही प्रमाणपत्रे शाळेत असतानाच विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशीही तरतूद करण्यात आली आहे. याबाबत सर्व राज्यांना आदेश देण्यात आला आहे. पाचवी-सहावीच्या वर्गात असतांना ६० दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
Jun 22, 2016, 05:20 PM IST