एकाच घरात राहून पतीकडून पत्नीने वसुली केली अपघाताची भरपाई
पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक इशारा आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येवू शकते. औरंगाबादमध्ये असा प्रकार घडलाय आणि मोटार अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
Dec 12, 2015, 03:38 PM ISTरत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी
मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज रत्नागिरीच्या निवळी -बावनदी दरम्यानच्या घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार झालेत.
Dec 9, 2015, 03:46 PM ISTट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा
रत्नागिरीतल्या निवळीजवळ कोळशाच्या ट्रकनं एसटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय.
Dec 9, 2015, 01:39 PM ISTरत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी
'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी
Dec 9, 2015, 01:03 PM ISTलज्जास्पद व्हिडिओ अपघातातील जखमींना मदत सोडून मोबाईल शुटिंग
मुंबईतल्या लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या भावेश नकातेच्या व्हिडिओमुळे एक नवीच चर्चा सुरू झालीये...
Dec 3, 2015, 01:06 PM ISTधावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
Nov 28, 2015, 12:15 PM ISTVIDEO : धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
रेल्वेतल्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीनं आणखी एका तरुणाचा बळी घेतलाय. भावेश नकाते असं अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या दुर्देवी तरुणाचं नाव आहे. कोपर - दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात घडला.
Nov 28, 2015, 11:28 AM ISTकटरा हेलिकॉफ्टर दुर्घटनेतील मृत पायलट म्हणाली 'मी जिवंत आहे'
दोन दिवसांपूर्वी जम्मूच्या कटरामध्ये घटलेल्या हेलिकॉफ्टरची 'पायलट सुमिता विजयन' जिवंत आहे... असं खुद्द सुमितालाच जाहीर करावं लागलंय.
Nov 25, 2015, 03:26 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर रायगड येथे अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 09:19 PM ISTवैष्णोदेवी भाविकांच्या हेलिकॉप्टरला अपघात, सात ठार
जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे भाविकांना परत घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरला आग लागल्याने अपघात झाला.
Nov 23, 2015, 01:47 PM ISTपुणे-मुंबई एक्सप्रेसवर टेम्पो अपघातात ५ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2015, 12:01 PM ISTखंडाळा येथे लक्झरी बस समोरासमोर धडकल्या, १ ठार १५ जखमी
सातारा महामार्गावर खंडाळा येथील एसक़ॉर्नर येथे दोन लक्झरी बसचा समोरसमोर अपघात झाला आहे.
Nov 22, 2015, 07:56 AM ISTरेल्वे अपघातात ३ दिवसांत ३९ जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातात ३ दिवसांत ३९ जणांचा मृत्यू
Nov 20, 2015, 10:12 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एका अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलेत. उल्लेखनीय म्हणजे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या दोन दिवस अगोदर हा अपघात घडलाय.
Nov 16, 2015, 05:14 PM IST