VIDEO : मुलीच्या जन्माच्या सेलिब्रेशनसाठी निघालेल्या बापाचा रेल्वेखाली मृत्यू
नवजात मुलीला पाहण्यासाठी आणि हा आनंद सेलिब्रेट करण्याठी निघालेल्या एका पित्याला घाईची किंमत आपला जीव गमावून चुकवावी लागलीय.
Feb 12, 2016, 04:54 PM ISTकणकवलीत भीषण अपघात, ४ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 12:21 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर अपघातात ४ ठार, २८ जखमी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या बेळणे गावाजवळ गुरुवारी मासे घेऊन जाणारा कंटेनर आणि लक्झरी बस यांच्यात अपघात झाला.
Feb 11, 2016, 09:58 AM ISTCCTV फुटेज : सिनेमातही दिसणार नाही असा खतरनाक अपघात!
एका कार आणि ट्राम असाही अपघात होऊ शकतो, असा कदाचित तुम्ही कधी विचारही केला नसेल.
Feb 10, 2016, 06:52 PM ISTडोंबिवलीत कवी दत्तात्रय धामणकर यांना बाईकस्वारानं उडवलं
शहरात धूम स्टाईलनं बाईक चालवणाऱ्यांनी उच्छाद घातलाय. अनेकदा हे तरुण मद्य प्राशन करुन बाईक चालवतात. डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरीक आणि कवी दत्तात्रय धामणकर यांना अशाच एका भरधाव बाईकस्वारानं उडवलंय.
Feb 9, 2016, 03:58 PM ISTमुंबईत लोकलचा आणखी एक बळी
मुंबईत रेल्वे अपघातांमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाहीये.
Feb 6, 2016, 05:21 PM ISTVIDEO : न्यूयॉर्कमध्ये कोसळली ५०० फूट उंचीची क्रेन!
न्यू यॉर्क : न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन भागात काल एक भयंकर अपघात घडलाय.
Feb 6, 2016, 04:21 PM ISTसियाचीनमधील अपघातग्रस्त १० जवान अजूनही बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 12:05 PM ISTनाशिक : बेदरकार वाहनचालक की बेफिकीर प्रशासन
बेदरकार वाहनचालक की बेफिकीर प्रशासन
Feb 2, 2016, 09:31 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 01:14 PM ISTबुलडाणा : भीषण अपघातात ३ भाविकांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 05:51 PM ISTमाळशेज घाटात दुधाचा टॅंकर कोसळून २ ठार, ७ जखमी
येथील घाटात दुधाच्या टँकरला भीषण अपघात झाला. जुन्नर तालुक्यातील मड येथून निघालेला दुधाचा टॅंकर माळशेज घाटात कोसळून २ ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत.
Jan 27, 2016, 05:39 PM ISTकर्नाटकात देवदर्शनासाठी निघालेल्या बसला पुण्यातील निगडीजवळ अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 01:41 PM ISTव्हिडिओ : चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण...
दिल्लीतल्या किशनगडमध्ये आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडलीय.
Jan 19, 2016, 04:57 PM IST