कात्रज देहूरोड बायपासवर अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 02:06 PM ISTदेहूरोड-कात्रज बायपासवर भीषण अपघात
देहूरोड-कात्रज बायपासवर वारजे येथे आज भीषण अपघात झाला, अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर दखमी आहे.
Nov 15, 2015, 01:31 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर विचित्र अपघात
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुन्हा एकदा एक विचित्र अपघात झालाय. पुण्याहुन डाळींब घेऊन येणाऱ्या एका ट्रकचे टायर फुटले. त्यानंतर एका मागून एक भरधाव वेगात येणाऱ्या 8 गाड्या एकमेकांना आदळल्या.
Nov 4, 2015, 08:01 PM ISTरायगड येथील ट्रक-बस अपघातात, 20 जण गंभीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 07:44 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक विस्कळीत
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची बातमी येतेय. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झालीय.
Nov 3, 2015, 10:47 AM ISTअंबेजागाईकडे जाणाऱ्या बस आणि ट्रॅक्टरचा अपघात
अंबेजागाईकडे जाणाऱ्या बस आणि ट्रॅक्टरचा अपघात
Oct 30, 2015, 12:29 PM ISTVideo खतरनाक...ये भाई जरा देख के चलो...
सिग्नल तोडून बेफीरपणे गाडी चालविल्याने काय घडू शकते, याची तुम्ही कधी कल्पना केली आहात का? आततायीपणा केल्याने काय संकट ओढवते, हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही ड्राईव्ह करताना नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे आणि दुसऱ्यांनाही ती घेण्यासाठी भाग पाडा. त्यामुळे अशीवेळ तुमच्यावर तसेच कोणावर येणार नाही.
Oct 29, 2015, 10:21 AM ISTअमेरिकेत मद्यधुंद कारचालकामुळे झालेल्या अपघातात मुंबईतील तरुणीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 11:26 AM ISTएसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
Oct 20, 2015, 10:22 PM IST...अपघात झाला तर हा ठरेल सर्वात जवळचा मित्र!
तुमचा अपघात झाला आणि तुमच्यासोबत यावेळी मदतीला कुणीही नाही... अशा वेळी घरच्यांपर्यंत ही बातमी कशी पोहचवता येऊ शकते... हाच प्रश्न पडला काही विद्यार्थ्यांना... आणि त्यांनी यावर उत्तरही शोधून काढलंय.
Oct 20, 2015, 08:48 PM ISTएसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
ठाण्यात एसटीच्या धडकेत एका सात वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. 'कॅसलमिल'च्या नाक्यावर झालेल्या या अपघातात विद्यार्थ्यांची आजीही गंभीर जखमी झालीय. दुर्वेश गिरी असं या विद्यार्थ्यांचं नावं आहे.
Oct 20, 2015, 04:10 PM ISTस्कॉर्पियोची एसटीला धड़क, 20 जखमी 4 गंभीर
Oct 19, 2015, 03:56 PM ISTकोल्हापूर येथील अपघातात ४ ठार
Oct 16, 2015, 12:41 PM ISTअहमदनगर येथील अपघातात ४ ठार, २१ जखमी
येथील चिखली येथे आज सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ४ मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत.
Oct 13, 2015, 08:35 AM ISTटँकरच्या धडकेत सहा चारचाकी, दोन दुचाकींचा चुराडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 09:35 PM IST