अपघातानंतर बघ्यांनी मृतदेहावरील दागिने चोरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 09:22 PM ISTधक्कादायक प्रकार: अपघातानंतर बघ्यांनी मृतदेहावरील दागिने चोरले
सोलापूर ते अहमदनगर रस्त्यावर करमाळा इथं अपघात झाल्यानंतर माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Jul 6, 2015, 09:14 PM ISTअपघातानंतर महिला कंटक्टर आणि बस ड्रायव्हरला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 04:14 PM ISTभीमाशंकरजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, ३ गंभीर
भीमाशंकर जवळ वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर २० ते २५ वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत.
Jul 6, 2015, 02:41 PM ISTचिमुरडीच्या मृत्यूचं दु:ख; पीडित कुटुंबाला हेमामालिनी यांची मदत
अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या गाडीसोबत झालेल्या अपघातात जखमी झालेल्या पीडितांना आर्थिक मदत देऊ केलीय.
Jul 4, 2015, 08:45 PM IST'चिन्नी गेलीय' हे तिच्या आईला अजूनही माहीत नाही...
अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्या गाडीसोबत झालेल्या अपघातात एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. पण, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिच्या आईला मात्र अजूनही या गोष्ट माहीत झालेली नाही.
Jul 3, 2015, 05:41 PM ISTजाणून घ्या भीषण अपघातातून कशा वाचल्या हेमा मालिनी
सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या अपघातातून थोडक्यात बचावल्या. याचं कारण आता समोर आलं आहे. त्यांच्या मर्सिडीजमध्ये लावण्यात आलेल्या एअर बॅगमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचं समोर आलं आहे.
Jul 3, 2015, 03:18 PM ISTकंटेनरची सुरक्षा खांबाला धडक, खांब बसवर कोसळला
कंटेनरची सुरक्षा खांबाला धडक, खांब बसवर कोसळला
Jul 2, 2015, 03:00 PM IST'चिडीयाघर'च्या 'मेंढक'चा अपघात; ब्रेन हॅमरेजमुळे परिस्थिती गंभीर
सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'चिडीयाघर' या कार्यक्रमात 'मेंढक प्रसाद'ची भूमिका साकारणारा बालकलाकार मनीष विश्वकर्मा याचा गंभीर अपघात झालाय.
Jul 1, 2015, 01:51 PM ISTचर्चगेटला डेडएंडला लोकल धडकली, मोटारमन जखमी
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात लोकल शटींगच्या वेळी लोकल प्लॅटफॉर्मच्या डेड एंडला धडकून ती किमान दहा फूट पुढे आली. या अपघातात मोटरमनसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर हा अपघात झाला आहे.
Jun 28, 2015, 12:52 PM ISTमुंबईत डबलडेकर बसच्या धडकेत दोन तरूणींचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 11:03 AM ISTउस्मानाबाद अपघातात ७ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 09:04 PM ISTधुळे-जगळगाव बस-कंटेनर अपघात ग्राफिक्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 08:32 PM ISTधुळे-चाळिसगाव महामार्गावर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:19 PM IST