नाशकात मुलाच्या मृत्यूनंतर कॅंडलमार्च
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2015, 09:33 PM ISTफ्रान्समध्ये आकाशातून पडली कारवर ५०० किलोची गाय
फ्रान्समध्ये एका डोंगरावर गवत खात असलेली ५०० किलोची गाय उंचावरून रस्त्यावर चालणाऱ्या एका कारवर पडली, या अपघातात ड्रायव्हर थोडक्यात बचावला, गाय कारच्या बोनेटवर पडली.
Oct 5, 2015, 08:56 PM ISTमुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी
मुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी
Sep 25, 2015, 06:23 PM ISTमुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी
गिरगावमधील ग्रँट रोड भागातील एका पंधरा मजली इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या एका इमारतीतील अपघातात एकाचा मृत्यू झाला.
Sep 25, 2015, 09:32 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात, सात ठार
Sep 21, 2015, 07:27 PM ISTएक्सप्रेसवेवर भीषण अपघात, सात ठार, दोन गंभीर जखमी
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील धोंडेवाडी या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी गेलेल्या धोंडे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला
Sep 21, 2015, 07:13 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात ६ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2015, 06:27 PM IST'त्या' प्लेन क्रॅशमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला नव्हता
'त्या' प्लेन क्रॅशमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला नव्हता
Sep 19, 2015, 06:08 PM ISTनाशिकच्या आडगाव नाक्याजवळ पुन्हा भीषण अपघात
नाशिकच्या आडगाव नाक्याजवळ पुन्हा भीषण अपघात
Sep 11, 2015, 09:23 PM ISTऔरंगाबाद-नगर मार्गावर अपघात, ७ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2015, 10:17 AM ISTस्वाजीलँडमध्ये सौंदर्य स्पर्धेत जाणाऱ्या ३८ मुलींचा मृत्यू
मोजांबिकच्या सीमेपासून जवळ असलेल्या स्वाजीलँडमध्ये शुक्रवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ३८ मुलींचा मृत्यू झालाय आणि २० मुली जखमी झाल्या. हा तरुणींनी भरलेला ट्रक राजाच्या महालात होणाऱ्या पारंपरिक समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. या समारंभात राजा मस्वाती तृतीय या मुलींपैकी एकीला आपली पत्नी म्हणून निवडणार होते. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
Aug 30, 2015, 10:08 AM ISTव्हिडिओ: अडीच कोटींची कार क्षणार्धात जळून खाक
दिल्लीतील बदरपूर भागात भर रस्त्यामध्ये एक लॅम्बॉर्गिनी गॅलार्डो कार जळून खाक झाली. सुपर कार कॅटॅगिरीत असलेल्या कारमधील कारचालक सुदैवानं बचावला.
Aug 24, 2015, 07:49 PM ISTदिग्दर्शक राजू हिरानींचा अपघात गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 11:12 AM ISTमुलुंडमध्ये भरधाव कारनं उडवलं, ६ जण ठार
मुलुंडमध्ये भरधाव कारनं उडवलं, ६ जण ठार
Aug 7, 2015, 10:30 AM ISTव्हिडिओ: तीन चिमुकल्यांना कारनं चिरडलं
आपल्याला विचलित करणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रशियाच्या मॉस्को इथं एका अपघातात दोन चिमुरड्यांचा बळी गेलाय. कारनं रस्ता ओलांडणाऱ्या तीन चिमुरड्यांना चिरडलं. हा संपूर्ण अपघात कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झालाय.
Jul 29, 2015, 05:29 PM IST