aditi sarangdhar

'तू आमच्यापासून ब्रेक घे', प्रसूतीनंतर पतीनं असं म्हणणं किती महत्त्वाचं? अदिती सारंगधरने सांगितला पोस्ट पार्टमचा 'तो' अनुभव

अनेक महिला बाळाला जन्म दिल्यानंतर पोस्ट पार्टम डिप्रेशनमधून जातात. अशा परिस्थितीत  नवऱ्याची साथ महत्त्वाची असते. नवऱ्याने तू आमच्यापासून ब्रेक घे म्हणणे किती आवश्यक आहे. 

Jul 9, 2024, 12:33 PM IST

लग्न झालेल्या पुरुषाचा वाघाचं डॉगी व्हायला वेळ लागत नाही? बाई गं चित्रपटातील गाणं प्रदर्शित

Bai Ga Movies New Song :  तुम्हाला वेड लावायला 'बाई गं' चित्रपटातील आणखी एक गाणं 'वाघाचा डॉगी' प्रदर्शित! 

Jul 3, 2024, 08:03 AM IST

गरोदरपणात बियर पिणे किती योग्य? बाळावर काय होतो परिणाम? स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

अभिनेत्री अदिती सारंगधरने गरोदरपणात फक्त बियर आणि सॅलड खाल्लं. बाळावर या सगळ्याचा काय होतो परिणाम? 

Jun 13, 2024, 03:23 PM IST

'प्रेग्नंसीत 9 महिने मी...'; बियर पिण्याच्या डोहाळ्यांविषयी मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा

Aditi Sarangdhar Drank Beer During Pregnancy : लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीला प्रेग्नंसीमध्ये लागले बियर पिण्याचे डोहाळे... याविषयी अभिनेत्रीनंच केला खुलासा

Jun 7, 2024, 02:37 PM IST

'पोलीस स्टेशनला चल नाही तर...', मराठमोळ्या आदिती सारंगधरसोबत घडलेला धक्कादायक प्रकार, पाहा घटनेचा व्हिडीओ

यावर काहींनी यात अदितीची चूक असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी अदितीसोबत घडलेला प्रकार पाहून संताप व्यक्त केला आहे. 

Apr 6, 2024, 08:27 PM IST

अभिनेत्री स्मिता तांबेने दिली चाहत्यांना गुडन्यूज

अभिनेत्री स्मिता तांबे आपल्या अभिनयाच्या शैलीतून घराघरांत पोहचली. 

Jul 31, 2021, 03:18 PM IST

मालविकाने घेतला 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेचा निरोप?

 स्वत:चा एक फोटो शेअर करत मालविकाने आपण सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यात यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नसताना आता अदितीचा एक न्यू हेअर लूकमधील फोटो समोर आला आहे. 

Jun 27, 2021, 04:05 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x