ajab gajab

केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

AirPods lost & Traced:  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे. 

Dec 22, 2023, 04:16 PM IST

13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य

13 unlucky number: जगात 13 क्रमांक अशुभ का मानला जातो? अखेर यामागचं रहस्य काय? हाच प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वारंवार विचारण्यात येतो. म्हणून आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 13, 2023, 11:45 PM IST

बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींकडे पाहायचा, संतापलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य! तो आता कधीच..

Crime News: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नात्याचा शेवट धक्कादायकरित्या झालाय. 

Dec 2, 2023, 10:07 AM IST

'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे. 

Nov 27, 2023, 11:32 AM IST

Weird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम

Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात.  कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

Nov 26, 2023, 03:59 PM IST

Rules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...

Rules Of Drinking Milk :  दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.

Nov 15, 2023, 09:08 PM IST

PHOTO : 26 वर्ष तरुणी केलं 58 वर्षांचा पुरुषाशी लग्न, आता व्हायचंय 100 मुलांची आई

Trending news :  प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, पण किती...26 वर्षाच्या तरुणीने तिच्यापेक्षा 32 वर्षांपेक्षा मोठ्या पुरुषाशी लग्न केलं आहे. एवंढ नाही तर तिला आता 100 मुलांची आई व्हायचं आहे. तुम्हा जाणून आश्चर्य वाटेल तिला 22 मुलं आहेत. 

Nov 7, 2023, 02:08 PM IST

PHOTO : नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी केलं 16 वर्षाच्या तरुणीशी लग्न, सासूबाईला जावयाकडून...

Trending news : ऐकावं ते नवलं! नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. एवढंच नाही तर रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे नेटकरी नाराज झाले आहेत. 

Nov 5, 2023, 09:11 PM IST

काटे नव्हे, तर ही आहे आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची जीभ, डॉक्टरने शेअर केला क्लोज-अप व्हिडिओ

Cat's Tongue Close Up Video: फ्लोरिडाच्या एका पशुवैद्यक डॉक्टरने गोंडस दिसणार्‍या मांजरीच्या जिभेचा क्लोज-अप व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे नेटिझन्स थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून काहीजण चक्रावले आहेत, तर काहींनी जिभेच्या गुंतागुंतीची रचना पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Nov 3, 2023, 08:03 PM IST

ना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट... कारण ऐकून वकीलही हैराण

पती-पत्नी विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी मारझोड, कधी किरकोळ भांडणही पती-पत्नीच्या घटस्फोटाच कारण ठरतं. पण मुंबईत एका महिलेने आपल्या पतीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टातले वकीलही हैराण झाले. 

Oct 17, 2023, 01:59 PM IST

Viral News: तरुणाच्या पोटात आढळला 15 सेमी लांब चाकू, डॉक्टरही हैराण... वाचा नेमकं काय घडलं

Nepal Viral News: वैद्यकीय क्षेत्रात एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. एका 22 वर्षांच्या तरुणाच्या पोटात चक्क चाकू सापडला आहे. युवकाच्या पोटात 15 सेंटीमीटर लांबीचा चाकू पाहून डॉक्टरही हैराण झाले. 

Sep 22, 2023, 09:55 PM IST

अंतराळात दिसतोय 'देवाचा हात'; नासानं शोधलं यामागचं सत्य

अंतराळात दिसतोय 'देवाचा हात'; नासानं शोधलं यामागचं सत्य

Sep 4, 2023, 07:08 PM IST

गेल्या 15 वर्षांपासून फक्त खडू खाऊन जगतेय ही वृद्ध महिला... हैराण करणारं कारण समोर

जगात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात, अशीच एक घटना भारतात समोर आली आहे. एक वृद्ध महिला गेली पंधरा वर्ष फक्त फळ्यावर लिहिला जाणारा खडू म्हणजे चॉक खाऊन जगतेय. विशेष म्हणजे तिची प्रकृती ठणठणीत आहे. यामुळ डॉक्टरही हैराण झाले आहेत. 

Sep 2, 2023, 11:03 PM IST

VIDEO : यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर इथे येऊन जेवा! 295 फूट उंचीवर कपलची रोमँटिक डेट

Viral Video : हिल स्टेशन, एखाद्या नदीकिनारी किंवा उंच हॉटेलच्या टेरेसवर कपल आपली रोमँटिक डेट साजरी करत असतात. पण तुम्हाला यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन जेवून दाखवा. 

Aug 29, 2023, 10:54 AM IST