ajinkya rahane

नेहमी 100 रन्स करण्याची गरज नाही; टीकाकारांना कर्णधार रहाणेचं सडेतोड उत्तर!

 अजिंक्य रहाणेचा कसोटी सामन्यातील फॉर्म चिंताजनक आहे, अशा स्थितीत सतत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरं खुद्द कर्णधारानेच दिलीयेत.

Nov 25, 2021, 09:18 AM IST

IND vs NZ: कर्णधार अजिंक्य रहाणे या 11 खेळाडूंना घेऊन आज उतरणार मैदानात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे.

Nov 25, 2021, 07:34 AM IST

IND vs NZ Test Series | मुंबईच्या या स्टार खेळाडूला न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी संधी, कोण आहे तो?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला 25 नोव्हेंबरपासून कानपूर येथे सुरुवात होत आहे.

Nov 23, 2021, 05:19 PM IST

IND vs NZ | न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका

 पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

Nov 23, 2021, 04:23 PM IST

IND vs NZ Test Series 2021 | न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात या स्टार खेळाडूचा समावेश होणार?

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला. या टी 20 मालिकेनंतर उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात (IND vs NZ Test Series 2021) येणार आहे. 

Nov 22, 2021, 08:56 PM IST

टेस्ट टीममध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचं स्थान धोक्यात!

न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका अजिंक्य रहाणेसाठी शेवटची संधी ठरू शकते.

Nov 22, 2021, 01:10 PM IST

सुरु होण्याआधीच टेस्ट करियर संपलं? न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी स्टार खेळाडूला डच्चू

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India v New Zealand Test Series 2021) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. यामध्ये एका स्टार खेळाडूला वगळण्यात आलं आहे.

Nov 12, 2021, 06:59 PM IST

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कॅप्ट्न्सी

 टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zeland Test Series 2021) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.  

Nov 12, 2021, 03:08 PM IST

Ind vs Nz : न्यूजीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात या खेळाडूंनी BCCI कडे विश्रांतीची मागणी

 टी-20 वर्ल्ड कप (T20 world cup) मधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे (Team india) पुढचे लक्ष आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेवर आहे.

Nov 11, 2021, 04:07 PM IST

T20 पाठोपाठ कसोटीचं कर्णधारपदही नाही, विराट ऐवजी या खेळाडूकडे धुरा?

न्यूझीलंड विरुद्ध कसोटीत विराट ऐवजी हा खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी?

Nov 11, 2021, 03:55 PM IST

अजिंक्य रहाणेचं उपकर्णधारपद धोक्यात, हा खेळाडू बनू शकतो नवा उपकर्णधार

अजिंक्य रहाणेला पुढच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमीच... विराटच्या निर्णयाकडे लक्ष

Sep 6, 2021, 07:31 PM IST

IND vs ENG | Ajinkya Rahane पुढील सामन्यात बाहेर? आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट

टीम मजबूत स्थितीत असतानाही Ajinkya Rahane अनेकवेळा राहणे फ्लॉप होत असल्याने भारताच्या हातातून बाजी निसटताना दिसून आली आहे

Sep 6, 2021, 02:00 PM IST

Ind VS Eng 4th Test | इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडियात मोठे बदल, कोणाला डच्चू मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs england Test Series 2021) यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 2 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.  

Aug 29, 2021, 05:13 PM IST

अजिंक्य रहाणे याचे उपकर्णधार जाण्याची शक्यता! हे 3 खेळाडू नवे उपकर्णधाराच्या शर्यतीत

IND vs ENG: अजिंक्य रहाणेला लवकरच संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून टाकले जाऊ शकते! हे 3 खेळाडू नवे उपकर्णधार होऊ शकतात

Aug 14, 2021, 02:22 PM IST