स्वतःवर टीका सहन झाली नाही म्हणून कंगनानं आलियावर ओढले ताशेरे... 'तिच्या बुद्धीकडे आधी पाहा'
Kangana Ranaut : कंगना राणावत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगलेली आहे. यावेळी तिनं पुन्हा एकदा सोशल मीडियावरून आलियावर निशाणा साधला आहे.
Sep 22, 2023, 01:44 PM ISTइन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?
बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा प्रचारासाठी शक्तिशाली साधन म्हणून वापर करतात. ब्रँड सहयोग तार्यांसाठी भरपूर मूलाह आणतात. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्रभावक म्हणून दुप्पट होतात, त्यांच्या लाखो अनुयायांना प्रचारात्मक सामग्री वितरित करतात. अभिनेत्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर सामग्री सामायिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.
Sep 22, 2023, 12:46 PM ISTपारंपरिकतेला द्या हटके टच; गणेशोत्सवासाठी मिळवा खास फेस्टिव्ह लूक
पारंपरिकतेला द्या हटके टच; गणेशोत्सवासाठी मिळवा खास फेस्टिव्ह लूक
Sep 18, 2023, 02:16 PM ISTIsha Ambani आणि Alia Bhatt मध्ये बिग डील, काय आहे प्रकरण?
Ed-a-Mamma : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी यांच्यामध्ये मोठी डील झाली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.
Sep 7, 2023, 08:09 AM ISTशाहिद कपूरच्या सावत्र बहिणीचे जबरदस्त ट्रान्सफर्मेशन, फॅट टू फिटपर्यंतचा प्रवास
Shahid Kapoor Sister: शाहिद कपूर याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांच्या सावत्र बहिणीचीही चर्चा रंगलेली असते. सना कपूर ही सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांची मुलगी आहे. तिनंही एक चित्रपटातून काम केले होते त्यामुळे तिचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. शानदार या चित्रपटातून तिन भुमिका केली होती.
Sep 5, 2023, 07:10 PM ISTबालपणीच स्टार बनले होते 'हे' कलाकार...
बालपणामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना भूरळ घालणारे कलाकार आज बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर आहेत.तर कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या...
Sep 5, 2023, 05:54 PM IST'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम
Anurag Kashyap on Alia Bhatt: अनुराग कश्यप हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. सोबतच त्याची अनेकदा चर्चाही रंगलेली असते. यावेळी त्यानं तो आलियासोबत काम करणार का यावर मतप्रदर्शन केले आहे. तो काय म्हणाला हे आपण जाणून घेऊया.
Sep 3, 2023, 07:16 PM ISTउपासमार न करता वजन कमी करायचंय? आलिया भट्टची शेफ देतेय Healthy Eating Tips
Healthy Eating Tips : कितीही व्यग्र वेळापत्रक असो, खाण्याच्या चांगल्या सवयींबाबत अद्यापही टाळाटाळ करणं महागातच पडेल. पण, असं होण्यापूर्वी काही चांगल्या सवयी तुम्ही अंगी बाणवलात तर?
Sep 1, 2023, 11:46 AM IST
VIDEO : आलियामुळं जळफळाट होतो? करण जोहरच्या 'त्या' प्रश्नावर क्रिती सेनननं दिलेलं सडेतोड उत्तर
Koffee With Karan Kriti Sanon : कॉफी विथ करणमध्ये करण जोहरनं क्रिती सेननला आलियाची इर्ष्या होते का असा प्रश्न विचारला होता. त्यावर क्रितीनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली आहे.
Aug 25, 2023, 05:04 PM ISTकाँटे की टक्कर नहीं! राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आलिया आणि क्रितीची एकमेकींसाठी पोस्ट
Alia Bhatt and Kriti Sanon: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्ट आणि क्रिती सनन यांची. सर्वात्कृष्ट अभिनेत्रीसाठी त्या दोघींना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी त्या दोघींनी एकमेकींसाठी खास पोस्टही शेअर केली आहे.
Aug 25, 2023, 02:13 PM ISTराष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच Allu Arjun च्या चाहत्यांनी साजरं केलं यश पण हेटर्स म्हणाले, 'आम्हाला मान्य नाही'
Allu Arjun National Awards: अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun Father) चाहत्यांनी काल, 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काहींनी यावेळी अल्लू अर्जूनला ट्रोलही केलं आहे.
Aug 25, 2023, 09:02 AM ISTराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना किती पैसे मिळतात? 'या' मराठी चित्रपटाला लाखात मानधन
69th National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट सृष्टीतील उत्तम चित्रपट, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, सहाय्यक अभिनेत्यांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा पहिल्यांदाच या पुरस्काराच्या यादीत आलिया भट्ट (Alia Bhatt), कृती सेनन, विक्की कौशल आणि पल्लवी जोशीने बाजी मारली आहे. तर गोदावरी या मराठी चित्रपटालाही सन्मान मिळालाय.
Aug 24, 2023, 08:59 PM ISTFull List: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कुणाला काय मिळालं!
मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा आज जाहिर करण्यात आले आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांना त्यांच्या दमदार कामगिरीसाठी तर दिग्दर्शनात पासून सगळ्याच क्षेत्रात पुरस्कार मिळाले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणाला काय मिळालं.
Aug 24, 2023, 06:27 PM ISTNational Film Awards : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर 'हा' सिनेमा ठरला सर्वोत्तम हिंदी चित्रपट!
National Film Award Winners 2023: 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
Aug 24, 2023, 06:18 PM ISTराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर; पहा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार
69th National Film Awards: 69th राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यावेळी मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळाला आहे. तेव्हा जाणून घ्या कोणी कोणते पुरस्कार पटकावले आहेत.
Aug 24, 2023, 06:01 PM IST