'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करायला आवडेल, 'पण ती नाही मिळाली तर...'; शशांक केतकरचा खुलासा
Shashank Ketkar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शशांक केतकरची. शशांक केतकरनं आपण कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करणार याबद्दल खुलासा केला आहे. त्याच्या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Dec 1, 2023, 06:18 PM ISTखळबळजनक! रश्मिकानंतर आलिया भट्टचाही 'तसला' व्हिडीओ व्हायरल
Alia bhatt Viral Video : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिकाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टचाही तशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
Nov 25, 2023, 01:57 PM ISTचार वेळा ऐकलं तरी समजलं नाही, तुम्हाला कळतंय का पाहा; Aniaml मधील डायलॉगवरुन रश्मिका तुफान ट्रोल
गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षा असलेला अॅनिमल चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Nov 24, 2023, 07:30 PM IST
कोण म्हणतं सिद्धार्थ- वरुण आलियाचे चांगले मित्र... तिच्याविरोधात त्यांनी काय केलेलं माहितीये?
Varun Dhawan - Sidharth Malhotra : वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आलिया भट्टचे चांगले मित्र आहेत असे सगळ्यांना वाटतं, पण त्या दोघांनी तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी काय काय केलं याचा खुलासा करण जोहरनं केला आहे.
Nov 23, 2023, 01:11 PM ISTरणबीरला दुसऱ्या हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहून जळतेस? आलियाच्या उत्तरानं खळबळ
Alia Bhatt on Ranbir Kapoor Romance: कॉफी विथ करण सिझन 8 मध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट्ट हिनं हजेरी लावली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. यंदा तिला रणबीर जेव्हा इतर हिरोईन्स सोबत रोमान्स करतो तेव्हा तु हे पाहून जळतेस का असा प्रश्न विचारण्यात आला होता.
Nov 17, 2023, 08:00 PM ISTलेकीला काश्मीरला नेताच आलियाच्या चिंतेनं ओलांडली मर्यादा; रणबीरला फोन करत म्हणाली...
Alia Bhatt on Raha Kapoor : राहा कपूर हिची सध्या जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. राहा ही नुकतीच वर्षाची झाली आहे. तिच्या पहिल्या वहिल्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. यंदा कॉफी विथ करणमध्ये आलिया भट्टनं हजेरी लावली होती. यावेळी तिनं राहा कपूरविषयी खुलासा केला आहे.
Nov 16, 2023, 04:29 PM ISTखरंच रणबीर टॉक्सिक पार्टनर आहे? आलिया भट्टच्या कमेंटने सिनेसृष्टीत खळबळ
कॉफी विथ करण हा शो नेहमीच चर्चेता केंद्रबिदू असतो. दरवेळी या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. नुकताच या शोमध्ये करीना कपूर आलिया भट्टसोबत दिसली होती. नात्याने या दोघी नणंद भावजय आहेत. त्यामुळे हा एपिसोड चांगलाच रंगला.
Nov 16, 2023, 01:04 PM ISTपूजा भट्टचं मोठं विधान; वडिलांच्या या सवयी न पाळल्यामुळे आज आलिया यशस्वी
पूजा भट्ट अलीकडेच सलमान खानने होस्ट केलेल्या 'बिग बॉस ओटीटी 2' या रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे. या शोमध्ये पूजा तिच्या बॉसी वृत्तीमुळे खूप चर्चेत आली. खऱ्या आयुष्यातही पूजा प्रत्यक्षपणे तिची बाजू मांडताना दिसते.
Nov 9, 2023, 06:00 PM ISTअसं होतं शाहरुखचं 58 बर्थडे सेलिब्रेशन; 'या' एका महिलेचीच चर्चा, पाहा inside pics
शाहरुख खान ने यंदा 58 वाढदिवस साजरी केला आहे .वाढदिवसा निमित्त सुपरस्टारने काल रात्री मुंबईत कुटुंब आणि मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी देखील साजरी केली.
Nov 3, 2023, 04:19 PM ISTVIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!
Kareena Kapoor, Katrina Kaif and Alia Bhatt All three related to Ranbir Kapoor : करीना कपूर, कतरिना कैफ आणि आलिया भट्टला एकत्र पाहताच नेटकऱ्यांना का आली रणबीर कपूरची आठवण एकदा पाहाच.
Nov 1, 2023, 05:50 PM IST'आलियाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न', 'टॉक्सिक नवरा आहेस' म्हणणाऱ्यांना रणबीरचं उत्तर; म्हणाला, "जे लोकं..."
Ranbir Kapoor on being toxic husband tag : रणबीर कपूरवर आलियाच्या लिपस्टिकच्या वक्तव्यावरून 'टॉक्सिक नवरा आहेस' हा टॅग लावण्यात आला होता. त्यावर अखेर रणबीरनं पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे.
Oct 25, 2023, 11:40 AM ISTआलियाशी नाही तर 'या' अभिनेत्रीशी रणबीरला करायचं होतं लग्न पण...; स्वत: केला खुलासा
Ranbir Kapoor wanted to marry this bollywood actress not Alia Bhatt : रणबीर कपूरनं एका मुलाखतीत त्याला आलिया भट्टशी लग्न करायचं नसून एका दुसऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव घेतलं होतं.
Oct 21, 2023, 03:12 PM ISTआलियाच्या घरी 'ती' थाटामाटात आली! हार घालून केलं स्वागत, VIDEO पाहिलात?
Alia Bhatt New Car: सध्या आलिया भट्टची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. नुकताच तिला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान (National Awards) करण्यात आला आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. आता तिच्या नव्या गाडीची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Oct 20, 2023, 01:41 PM ISTVIDEO: ज्येष्ठ अभिनेत्रीचा मान राखा; पापाराझींचे गैरवर्तन पाहून भडकला रणबीर, म्हणाला...
Ranbir Kapoor Waheeda Rehman: रणबीर कपूर हा आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. यावेळी तो आलिया भट्ट हिच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होता. वहिदा रेहमान यांच्यासोबत पापाराझींचे गैरवर्तन पाहून रणबीर कपूर प्रचंड चिडला.
Oct 19, 2023, 05:12 PM ISTराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, पाहा विजेत्यांना किती पैसे मिळतात?
69th National Film Awards : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतल्या विज्ञान भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. 24 ऑगस्टला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
Oct 17, 2023, 08:19 PM IST