भर कार्यक्रमात आलियाला आली पेंग, बाजूला बसलेला रणबीरही हतबल
Alia Bhatt IOC Event: काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे 141 वे पर्व पार पडले. यावेळी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. सोबतच बॉलिवूड सेलिब्रेटीही यावेळी उपस्थित होते.
Oct 15, 2023, 01:05 PM IST'आलिया भट्टने दिल्या टॉयलेटमधील पोजेस'; हॉट फोटोशूटच्या नादात पोस्ट केलेल्या फोटोंमुळे झाली ट्रोल
आलिया भट्ट ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्यावरून तिला ट्रोल करण्यात येत आहे.
Oct 13, 2023, 10:51 AM ISTआलिया भट्टकडून अभिनेत्याला धमकी; आपबिती सांगत 'तो' म्हणाला...
Jaydeep Ahlawat on Alia Bhatt: सध्या अशा एका अभिनेत्याची चर्चा आहे ज्यानं आपल्या स्वनुभवातून आलिया भट्टचा एक विचित्र अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यानं हा अनुभव शेअर केला आहे.
Oct 12, 2023, 03:13 PM ISTAnimal Song: किसिंग अन् इंटिमेट सीन्स! रणबीर-रश्मिकाचा रोमान्स; आलिया म्हणते...
Animal : सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणबीर कपूरच्या एनिमल या चित्रपटाची. या चित्रपटाच्या एका पोस्टरवरून नेटकरी नाराज झाले होते, जो कालच प्रदर्शित झाला होता. ज्यात रणबीर आणि रश्मिकाचा किसिंग सीन आहे. त्यातून आता या चित्रपटाचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्यातही रणबीर आणि रश्मिकाचे इंटिमेट सीन्स पाहायला मिळत आहेत. आलियानं यावेळी काय प्रतिक्रिया दिली आहे?
Oct 11, 2023, 09:32 PM ISTखरंतर रक्ताचं नातं! ...पण रणबीर कपूर सोबत काम करण्यास बिग बींच्या नातवाचा थेट नकार
Agstya Nanda Ranbir Kapoor : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अग्स्त्या नंदा ह्याची. त्याच्या आगामी चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार असं कळते की त्यानं रणबीर कपूरचा चित्रपट चक्का नाकारला आहे.
Oct 11, 2023, 04:39 PM ISTअतिसामान्य...! बॉलिवूड अभिनेत्रींचा 'नो मेकअप लूक' पाहून तुम्हीही हेच म्हणाल
आपल्याला आपले आवडत्या बॉलीवूड अभिनेत्रींना पूर्ण मेकअप घातलेल्या शुद्ध ग्लॅम मुली म्हणून पाहण्याची सवय आहे. त्यांचे चित्र-परिपूर्ण दिसणे आम्हाला मोहित करतात आणि आम्हाला मोहित करतात की आम्ही त्यांच्या मेकअप शैलीचे अनुकरण करू लागतो. नामांकित ब्युटी प्रोडक्ट कंपन्या या अभिनेत्रींनी मान्यता दिलेल्या ब्युटी प्रोडक्ट ब्रँड बाजारात आणण्यासाठी त्यांच्या धूमधडाक्याचा वापर करतात. रेड कार्पेटवर चालणे आणि चाहत्यांकडून आणि मीडियाकडून जास्तीत जास्त क्लिक्स मिळवणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच या बॉलीवूड दिवसांना प्लास्टिकचे सौंदर्य जपावे लागते. पण त्यांच्या ‘मेड अप ब्युटी’मागील त्यांच्या खऱ्या चेहऱ्यांबद्दल तुम्हाला कधी उत्सुकता आहे का?
Oct 10, 2023, 04:41 PM IST
रणबीर 10 वी, तर दीपिका 12 वी पास; कोण किती शिकलंय?
Bollywood news : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्टसह अनेक कलाकारांना ईडीनं समन्स बजावला आहे. महादेव अॅपमुळे हे कलाकार अडचणीत सापडले आहेत. पण रणबीर, आलिया, दीपिका यांनी किती शिक्षण घेतलं आहे माहिती आहे का तुम्हाला?
Oct 4, 2023, 08:23 PM ISTआईला व्हायचं होतं हिरोईन अन् वडील गेले दारूच्या आहारी; आलियाने सांगितला 'तो' किस्सा
Alia Bhatt : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आई-वडिलांच्या स्ट्रगलचा तो किस्सा सांगितला आहे.
Oct 2, 2023, 03:23 PM ISTचित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे 'या' सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र..
Bollywood Celebs Who Skipped Honeymoon: बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही लोकप्रिय सेलिब्रेटींची. आपल्या चित्रपटांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांना लग्नानंतर आपला हनिमून पिरेएडही एन्जॉय करू शकले नाहीत...
Oct 1, 2023, 07:20 PM ISTKissing फोटो शेअर करत आलिया म्हणाली, 'रणबीर तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन...'
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज 28 सप्टेंबर रोजी 41वा वाढदिवस आहे. रणबीरला आज त्याचे जगभरातील चाहते शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात अनेकांनी त्याच्या अनेक भूमिकांचे फोटो शेअर केले आहेत. तर दुसरीकडे रणबीर त्याच्या जवळच्या व्यक्तींनी देखील खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची पत्नी आलिया भट्टनं त्याच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली असून हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे आलियानं रणबीरविषयी एक खुलासा देखील केला आहे.
Sep 28, 2023, 12:28 PM IST'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर
Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे.
Sep 28, 2023, 10:46 AM ISTदीपिकापासून परिणीतीपर्यंत बॉलीवूडच्या 'या' खास मेहंदी डिजाईन.... तुम्हाला कोणती आवडली?
मेहेंदी हे भारतीय लग्नातील सर्वात महत्वाचे कार्य आहे. जेव्हा जेव्हा एखादा सेलिब्रिटी गाठ बांधतो तेव्हा ते आम्हाला त्यांच्या मेहेंदीची झलक देण्यास चुकत नाहीत. रंगापासून ते डिझाइनपर्यंत सर्व काही स्पॉट आहे. लग्नाचा सीझन सुरू असल्याने, आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी वधू आणि त्यांच्या मेहेंदी डिझाइन्सची झलक देत आहोत जे तुम्हाला प्रेरणा देतील.
Sep 26, 2023, 04:10 PM ISTस्वरा भास्करसह 'या' अभिनेत्रींनी लग्नाआधीच दिली Good News!
Entertainment News : लग्नाच्या सात महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या वर्ष होण्या आधीच आई झाल्या.
Sep 26, 2023, 12:58 PM ISTआलिया भट्ट साकारणार राखी सावंतची भूमिका? जाणून घ्या ड्रामा क्वीनच्या चित्रपटाचं काम कुठपर्यंत पोहोचलं
बॉलीवूडमध्ये 'ड्रामा क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती पती आदिल दुर्रानी यांच्या विरोधात वक्तव्य करून चर्चेत आहे. दुसरीकडे, आदिल दुर्रानी देखील राखीला उत्तर देण्यास मागे हटत नाही.
Sep 25, 2023, 06:12 PM ISTअभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
Sep 24, 2023, 10:13 AM IST