अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर देण्यात आली विशेष वागणूक; जेलमध्ये खाल्ला भात आणि करी; पोलीस अधिकाऱ्याचा खुलासा
तेलंगणा कारागृह विभागाने (Telangana prisons department) अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक करण्यात आल्यानंतर त्याने जेलमध्ये काय खाल्लं याचा खुलासा केला आहे.
Dec 15, 2024, 01:50 PM IST
अल्लू अर्जुनला अटक होताच मृत महिलेच्या पतीचा मोठा निर्णय, म्हणाला, 'मी सर्व तक्रारी...'
Allu Arjun Arrested: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणावर मयत महिलेच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 14, 2024, 08:13 AM IST
'जेव्हा शाहरुख खान गर्दीत...', अल्लू अर्जूनच्या वकिलाने कोर्टात केला युक्तिवाद; न्यायमूर्ती म्हणाले 'फक्त तो एक...'
Allu Arjun Bail: हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. दरम्यान हायकोर्टाने अल्लू अर्जूनला जामीन दिला आहे. अल्लू अर्जूनच्या वकिलांनी कोर्टात शाहरुख खानसंबंधी एका केसचा दाखला दिला.
Dec 13, 2024, 07:31 PM IST
अल्लू अर्जुन अटक प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; 'ते' पत्र आलं समोर, पीडित महिलेचा नवरा म्हणतो, 'त्यानेच...'
Allu Arjun Arrest: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यादरम्यान चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने प्रसारमाध्यमांमध्ये येऊन प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 13, 2024, 05:13 PM IST
'मला साधा ब्रेकफास्ट करु दिला नाही, बेडरुममधून नेलं अन्...'; अटकेनंतर अल्लू अर्जून पहिल्यांदाच बोलला
Allu Arjun Arrest: हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक केली आहे. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जूनला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान अल्लू अर्जूनने यावर आक्षेप नोंदवला आहे.
Dec 13, 2024, 04:26 PM IST
ना मुंबई, ना दिल्ली; अल्लू अर्जुनने थेट बिहारमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचं कारण काय?
Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आपली सह-अभिनेत्री रश्मिका मंधानासह (Rashmika Mandanna) पाटण्यात दाखल झाला. पाटण्यातच अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जूनने यासाठी पाटणा शहर का निवडलं याची चर्चा रंगली आहे.
Nov 17, 2024, 09:07 PM IST
भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला...
अल्लू अर्जुनला त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला, त्यावर तो म्हणाला-
Oct 13, 2022, 08:18 PM ISTAllu Arjun जितकं मानधन घेतो, तितकी रक्कम आपल्या स्वप्नातही येत नसेल; पाहा तो कमवतो तरी किती
आजही त्याच्या गाण्यांवर सोशल मीडियावर रिल्स बनवले जातात.
Sep 8, 2022, 03:57 PM ISTलग्नावर उडवले 100 कोटी रुपये, 'या' जोड्यांपैकी कोणाचं नातं 4 वर्षांतच तुटलं, तर कोणी ते कायमस्वरुपी टिकवलं
कही खुशी... कही गम....
Aug 24, 2022, 08:31 AM ISTसातासमुद्रापार अखेर अल्लू अर्जुन 'तिला' भेटलाच...; पत्नी नव्हे तर ही दुसरीच सौंदर्यवती
19 वर्षांनंतरची ती भेट अतिशय खास... भावनिक...
Aug 22, 2022, 10:08 AM ISTब्लॅक ड्रेसमध्ये अल्लू अर्जुनच्या बायकोचा fire लुक.. bold अवतारात दिसतेय भारी..
एकीकडे अल्लू अर्जुन इंडस्ट्रीमध्ये आपली छाप सोडतोय तर त्याची बायको त्याच्याहीपेक्षा पुढे आहे ती एक बिझनेसवूमन आहे तिचे वडील आयटीएस मध्ये चेअरमन आहे .
Aug 8, 2022, 02:16 PM ISTमुंबईकरांसमोर अल्लू अर्जुनचा भलताच Attitude; संतप्त चाहते म्हणाले 'ये हमारा अड्डा'
त्याचं हे रुप चाहत्यांसाठीसुद्धा अनपेक्षित
Jun 29, 2022, 10:54 AM ISTAllu Arjun Net Worth: बंगला, व्हॅनिटी... सगळंच लय भारी! अल्लू अर्जुनच्या कमाईचा आकडा जाणूनच घ्या
'पुष्पा: द राइज' चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्यानंतर तर, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं.
May 5, 2022, 01:11 PM ISTदाक्षिणात्य कलाजगताचं बॉलिवूडशी असणारं वैर? अल्लू अर्जुनचं मोठं वक्तव्य
जे पाहता आतातरी हा वाद मिटणार का, हाच प्रश्न चाहत्यांनी विचारला.
Apr 29, 2022, 11:30 AM IST'पुष्पा'बाबतची धमाकेदार बातमी; वाचून चक्रावून जाल
चित्रपटामध्ये खलनायकी भूमिका साकारणाऱ्यांनीही 'पुष्पा'ला खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
Mar 17, 2022, 04:11 PM IST