amir khan

स्पॉट लाईट | का मागितले आमिरने अंबानींकडे इतके पैसे? | २९ मार्च २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 02:05 PM IST

मुंबई | आमीर खानने साजरा केला ५३ वा वाढदिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 03:58 PM IST

PHOTOS : रेड कार्पेटवर विराट-अनुष्का

शनिवारी मुंबईत 'इंडियन स्पोर्ट्स ऑनर'चं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम विराट कोहली फाऊंडेशननं आयोजित केला होता.

Nov 12, 2017, 04:18 PM IST

आमिर स्पर्धकांसाठीही ठरतोय 'लकी'

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉक्स ऑफिसवरील यशाचं समीकरणं जणू ठरलयं. पण बॉलिवूडचा हा मिस्टर परफेक्शनिस्ट इतर निर्मात्यांसाठीही लकी ठरतोय. 

Oct 24, 2017, 10:50 PM IST

आमिरने विराटला म्हटलं, PK तुला आवडणारच कारण त्यात अनुष्का आहे

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानच्या 'सीक्रेट सुपरस्टार' सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका चॅट शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

Oct 5, 2017, 09:56 PM IST

आमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार अर्धी प्रॉपर्टी

जगप्रसिद्ध बॉक्सर आमीर खान पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर त्याला त्याच्या संपत्तीमधील निम्मी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे.

Sep 4, 2017, 01:19 PM IST

सेलिब्रिटींच्या घराचे वीज बील पाहून तुम्हीही व्हाल अचंबित !

 उगाच लाईट, फॅन चालू ठेवला म्हणून तुम्ही नक्कीच कधीतरी घरातल्यांचा ओरडा खाल्ला असेल. किंवा विनाकारण लाईट, फॅन चालू राहिलेली बघून तुमची देखील चिडचिड होत असेल. विजेच्या बिलाचा आकडा काही ठराविक रकमेच्या पुढे गेला की आपल्या सर्वसामान्यांना धक्का बसतो. ही झाली आपली मध्यमवर्गीय घरातील गोष्ट. पण कधी विचार केलाय सेलिब्रिटींच्या घराचे विजेचे बिल किती येत असेल ?

Aug 31, 2017, 04:25 PM IST

दोन सुपस्टारचे सिनेमे दिवाळीत होणार रिलीज

आगामी दिवाळीत चाहत्यांसाठी आमिर खान आणि रजनिकांत यांचे सिनेमा रिलीज होणार आहेत. दोन्ही अभिनेत्यांनी दिवाळी सुटी बघून आपले सिनेमे रिलीज करणार आहेत. 

Apr 11, 2017, 10:49 AM IST

दंगल चित्रपटातून आमिर खानला किती कोटींची कमाई ?

 दंगल चित्रपटातून आमिर खानने 175 कोटींची कमवल्याची बातमी हाती आली आहे. 

Mar 20, 2017, 03:36 PM IST

दंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी

दंगल सिनेमांची संपूर्ण देशात चर्चा सुरु असताना आता महाराष्ट्रात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. दंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी शिक्षक परीषदेनी मागणी केली आहे. चित्रपट शाळांमध्ये दाखवण्यासाठी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून तशी मागणी केलीय.

Dec 27, 2016, 11:29 PM IST

'दंगल'साठी आमिरचं सरकारकडे साकडं...

या वर्षातील मच अवेटेड ‘दंगल’ हा सिनेमा टॅक्स फ्री करा, अशी मागणी परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने केली आहे. 

Dec 22, 2016, 10:04 PM IST

'मोदींच्या निर्णयामुळे चित्रपटाचं नुकसान झालं तरी चालेल'

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर अभिनेता आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 12, 2016, 03:24 PM IST

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी आमिर खानला सुनावलं

देशाच्या विरोधात बोलणा-यांना धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमीर खान याला नाव न घेता सुनावले आहे. देशविरोधी बोलण्याची लोकांची हिंमतच कशी होते असा सवालही मनोहर पर्रिकर यांनी उपस्थित केला.

Jul 31, 2016, 10:48 AM IST

दंगलची शूटिंग पूर्ण, आमीरने दिली रॅपअप पार्टी

आमिर खानच्या आगामी सिनेमाचं दंगलचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर आमीरने पार्टीचं आयोजन केलं होतं. आमीरने त्याच्या घरी या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी दंगल सिनेमाच्या कास्ट अँड क्रू मेंबरर्सना निमंत्रण होतं.

Jul 28, 2016, 01:41 PM IST