amir khan

महाभारतावरील चित्रपटाविषयी आमिर म्हणतो, मला जगाला दाखवायचे आहे...'; अखेर मनातील भीती केली व्यक्त

आमिर खान अनेक वर्षांपासून सांगत आहे की, त्याला महाभारत मोठ्या प्रमाणात पडद्यावर आणायचे आहे. बराच काळ या प्रोजेक्टसाठी तयारी आणि संशोधन केल्यानंतरही, आमिरने या प्रोजेक्टमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याबद्दल अनेक अहवालात चर्चा झाली आहे.  

Dec 17, 2024, 03:31 PM IST

तब्बल 3 दिवस सुरु होतं आमीर-करिश्माच्या 'त्या' किसिंग सीनचं शुटिंग; अजब होतं कारण, दिग्दर्शकानेच केला खुलासा

Raja Hindusatani Movie Facts: करिश्मा कपूरच्या आधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्यातील कोणत्याच मुलीने बॉलिवूड चित्रपटात काम केलं नव्हतं. त्यातच पडद्यावर तिने किसिंग सीन देणं हे कुटुंबासाठी फार गंभीर प्रकरण होतं. पण यामागील किस्सा रंजक आहे. 

 

Nov 11, 2024, 08:53 PM IST

बॉलिवूडचे हे चित्रपट आयुष्य कसं जगावं हे शिकवतात

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे आपल्याला बरेचं काही शिकवून जातात. अशात काही चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर. 

Nov 9, 2024, 05:51 PM IST

...अन् आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत काम न करण्याची घेतली शपथ; 'तो' अपमान आणि येणारा प्रत्येक चित्रपट नाकारला

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने (Amir Khan) अमरीश पुरी यांच्यासोबत आपल्या करिअरमध्ये कधीच काम केलं नाही. यामागे अमरीश पुरी यांनी केलेला एक अपमान कारणीभूत होता. 

 

Sep 13, 2024, 03:48 PM IST

'मी ओव्हरअ‍ॅक्टिंग केली म्हणूनच...,' आमीर खानने दिली जाहीर कबुली; नेटकरी भारावले म्हणाले 'मानलं तुला'

आपण चित्रपटात फार तगडा अभिनय करण्यात कमी पडल्याने प्रेक्षक लाल सिंग चढ्ढा (Lal Singh Chaddha) चित्रपटाशी जोडले गेले नाहीत अशी कबुली आमीर खानने (Amir Khan) दिली आहे. आमीर खानने जाहीरपणे हे मान्य केल्याने नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

 

Aug 26, 2024, 12:47 PM IST

...म्हणून मला 'डर' चित्रपटातून काढून टाकण्यात आलं; आमीर खानने स्वत: केला खुलासा, 'माझा एक नियम आहे की...'

सनी देओल (Sunny Deol) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'डर' (Dar) चित्रपटात शाहरुख खानने (Shahrukh Khan) साकारलेल्या भूमिकेसाठी आधी आमीर खानला (Aamir Khan) विचारणा करण्यात आली होती. यश चोप्रा (Yash Chopra) यांनी आधी राहुल मेहराच्या भूमिकेसाठी आमीर खानल कास्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर असं काय झालं की, आमीर खान चित्रपटातून बाहेर पडला. 

 

Aug 5, 2024, 07:04 PM IST

'तू तर मुंबईत हवा होतास,' सरफरोश चित्रपटानंतर आमीर खानचा 'तो' फोन कॉल; अन् मुकेश ऋषी यांचं आयुष्यच पालटलं

सरफरोश (Sarfarosh) चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणाऱ्या मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांनी चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर मुकेश ऋषी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आपल्या घऱी जम्मूला गेले होते. त्यानंतर आमीर खानचा त्यांना फोन आला होता. 

 

Jul 27, 2024, 02:29 PM IST

आमीर खानने मुंबईत खरेदी केलं तब्बल 9.75 कोटींचं घर; उत्तर प्रदेशात तब्बल 22 घरं, जाणून घ्या एकूण संपत्ती

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने मुंबईत नवं घर विकत घेतलं आहे. तब्बल 9 कोटी 75 लाखांना त्याने हे घऱ विकत घेतलं आहे.

 

Jun 27, 2024, 06:06 PM IST

'बॉलिवूडमध्ये तिघे खान सर्वात जास्त...', अनुराग कश्यप स्पष्टच बोलला, 'आज इंडस्ट्रीची प्रकृती....'

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) चित्रपटांचं बजेट वाढण्यासाठी एजन्सी, एजंट्स कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. यावेळी त्याने शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानचाही (Shahrukh Khan) उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं. 

 

Jun 18, 2024, 05:48 PM IST

Sunny Deol | बॉर्डर 2 कधी येणार? सीक्वलवर प्रश्न विचारताच भडकला सनी देओल

गदरच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. गदरनंतर आता बॉर्डरचा दुसरा भाग कधी येणार? या चर्चांवर अभिनेता सनी देओलने संताप व्यक्त केला आहे. 

Feb 8, 2024, 03:23 PM IST

आमिर खानचा मुंबई सोडण्याचा निर्णय, 'या' राज्यात होणार स्थायिक

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आता चेन्नईत वास्तव्य करणार आहे. 

 

Oct 21, 2023, 08:41 AM IST

'विश्वासच बसत नाही', सलमान खान आमिरच्या लेकीला उद्देशून असं का म्हणाला?

Salman Khan on Aamir Khan Daughter: : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आयरा खान आणि आमिर खान यांची. यावेळी सलमान खाननं आयरा खानचं विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. 

Oct 5, 2023, 03:24 PM IST

आमिर खान कमबॅकसाठी सज्ज; 10 वर्षांनी राजकुमार हिरानीसोबत करणार बायोपिक

Aamir Khan Comeback: मागच्या वर्षी आमिर खानचा चित्रपट फ्लॉप झाला त्यामुळे सर्वत्र खळबळच माजली. त्यानंतर आमिर खान मात्र बॉलिवूडमध्ये फारसा दिसला नाही. आता मात्र तो पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. 

Jul 5, 2023, 09:57 PM IST

...म्हणून आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत केलं नाही काम, येणारा प्रत्येक चित्रपट नाकारत राहिला

Amrish Puri Birth Anniversary: बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक दिवंगत अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा आज जन्मदिन असून यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर सोडणाऱ्या या अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी आघाडीचे सर्व अभिनेते प्रयत्न करायचे. पण आमीर खानने (Amir Khan) मात्र त्यांच्यासोबत येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला नकार दिला. 

 

Jun 22, 2023, 01:10 PM IST