मनसेचा राम भाजपमध्ये दाखल
विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदी वातावरण आहे.
Sep 18, 2014, 07:29 PM ISTमहायुतीचा चेंडू भाजपकडून शिवसेनेच्या कोर्टात
महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू भाजपनं शिवसेनेच्या कोर्टात टोलवलाय. भाजपनं दोन पावलं पुढं टाकली आहेत. शिवसेनेनंही दोन पावलं पुढं यावं असं सांगत युती तोडायची की शाबूत ठेवायची याचा फैसला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर सोपवलाय.
Sep 18, 2014, 06:22 PM ISTअमित शहांचा भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा, युतीबाबत उल्लेख टाळला
भाजपनं एका बाजुला महायुतीच्या जागावाटपाची चर्चा करण्याचा सूर लावला असला तरी दुस-या बाजुला मात्र स्वतंत्र प्रचार सुरू केलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेतल्या भाषणांमध्ये काँग्रेसयुक्त भारतासोबत भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला आहे. गावा-गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांचं जाळं सशक्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात. त्यांच्या कोल्हापूर आणि चौंडीतल्या भाषणांमध्ये महायुतीचं सरकार असा कुठेही उल्लेख नव्हता.
Sep 18, 2014, 06:01 PM ISTआजचे फोटो 18 सप्टेंबर 2014
अमेरिकेतील सॅंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च रुग्णालयातमध्ये जाणारी अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा.
Sep 18, 2014, 04:17 PM IST
आपल्या सासरी अमित शहांनी केला पवारांवर वार
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह अल्पकाळासाठी कोल्हापूरात आले होते. आपल्या नातलगांची भेट घेण्यापूर्वी शहा यांनी विमानतळ परिसरातच छोटेखानी सभा घेऊन त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला...
Sep 18, 2014, 12:08 PM ISTअमित शाह आज मुंबईत
भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा राज्यातला तीन दिवसांचा दौरा दोन दिवसांचा करण्यात आलाय. ते आज मुंबईत दाखल होणार आहेत.
Sep 17, 2014, 10:31 AM ISTशिवसेना-भाजप युतीत तणाव, जागा वाटपासाठी अमित शाह मुंबईत
शिवसेना-भाजपमध्ये युतीवरुन तणाव वाढलाय. किती कोणाला जागा द्यायच्या यावर एकमत होत नाही. भाजप नेते जाहीररित्या जागांबाबत भाष्य करीत असल्याने शिवसेनेच्या गोठात प्रचंड नाराजी आहे.
Sep 16, 2014, 06:04 PM ISTयुवराज सिंग भाजपकडून राजकीय मैदानात?
टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू युवी अर्थात युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानावरुन राजकीय आखाड्यात उडी घेण्याची शक्यता आहे. कारण युवीने भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चर्चेला जोर आलाय.
Sep 12, 2014, 10:14 PM ISTभडकाऊ भाषण प्रकरण: अमित शहांना दिलासा, युपी सरकारला झटका
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिलासा मिळालाय. मुजफ्फरनगरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या भडकाऊ भाषणाबाबत दिलासा देत मुजफ्फरनगर कोर्टानं दाखल झालेली चार्जशीट कोर्टाला परत पाठवलीय.
Sep 11, 2014, 03:12 PM ISTभडकाऊ भाषण प्रकरणः अमित शाह विरोधात आरोपपत्र
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील मुजफ्फनगर येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्र मुजफ्फरनगर कोर्टात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांच्यावर भड़काऊ भाषण देण्याचा आरोप लावण्यात आला आहे.
Sep 10, 2014, 06:07 PM ISTमोदी-शहांना टार्गेट करण्याची काँग्रेसची रणनीती
मोदी-शहांना टार्गेट करण्याची काँग्रेसची रणनीती
Sep 9, 2014, 01:57 PM ISTसेना-भाजपात कुरघोडी, अमित शाहांवर काँग्रेसची बोचरी टीका
भाजप अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर पोहोचल्यानं वादावर पडदा पडला असला तरी दोन्ही पक्षांमध्ये अजूनही कुरघोडी सुरू असल्याचंच चित्र दिसलं. तर काँग्रेसने अमित शाह यांच्यावर बोचरी टीका केलेय.
Sep 5, 2014, 09:13 AM ISTअमित शाह 'मातोश्री'वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 07:48 AM ISTकाय म्हणाले मुंबईत अमित शहा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज षण्मुखानंद सभागृहात विशाल कार्यकर्ता संमेलनात भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
Sep 4, 2014, 07:44 PM IST