amit shah

अमित शहा 'मातोश्री'वर जाणार, घेणार उद्धव यांची भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अखेर भेट होणार आहे. अमित शहा हे ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती नेते विनोद तावडे यांनी दिली.

Sep 4, 2014, 02:10 PM IST

शिवसेनेकडून अमित शहा यांना 'मातोश्री'चे निमंत्रण!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना 'मातोश्री'वर येण्याचे निमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.आज शहा हे मुंबई दौऱ्यावर येत आहे. 

Sep 4, 2014, 07:36 AM IST

सुपरस्टार रजनीकांत भाजपसोबत सुरू करणार राजकीय वाटचाल

तामिळनाडूत देवाप्रमाणे पुजला जाणारा सुपरस्टार रजनीकांतनं आपल्या राजकीय कारकिर्दीबाबतचा प्रश्न ‘देवाच्या इच्छेवर’ सोडून दिलाय. म्हणजे देवाची इच्छा असेल तर रजनीकांत राजकारणात उतरू शकेल. रजनीकांतनं असं म्हणताच, ते भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चांचं उधाण आलंय. 

Aug 26, 2014, 03:25 PM IST

काश्मीरमधील वंशवादी सरकार बदला - अमित शाह

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीआधी भाजप अध्यक्ष अमित शाहने काश्मीर लोकांना आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. भाजप या क्षेत्राला न्याय देईल. गेली ६० वर्षे येथील सरकारने येथील जनतेवर अन्याय केला आहे.

Aug 26, 2014, 08:52 AM IST

गोळीचं उत्तर गोळीने देणारः अमित शहा

 पाकिस्तानकडून सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराला गोळीबारानेच उत्तर देण्यात येईल, अशी परखड भूमिका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर शहा गेले आहेत. 

Aug 25, 2014, 04:16 PM IST

भाजप अध्यक्ष अमित शहांच्या 'ड्रीम टीम'ची घोषणा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज आपल्या ‘ड्रीम टीम’ची घोषणा केलीय. 

Aug 16, 2014, 12:59 PM IST

अमित शाह यांच्या टीममध्ये महाराष्ट्रातून कोण?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर आता अमित शाह आपल्या टीममध्ये कोणाचा समावेश करतात याकडे लक्ष लागलयं. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आणा, असं आवाहन शाह यांनी कार्यकर्त्यांना केले.

Aug 12, 2014, 06:53 PM IST

'भाजप विजयी टीमचे कर्णधार राजनाथ, मॅन ऑफ द मॅच अमित शाह'

भाजपच्या विजयाचे शिल्पकार तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंग आणि महासचिव अमित शाह असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भाजपच्या विजयी टीमचे कर्णधार राजनाथ तर मॅन ऑफ द मॅच अमित शाह असल्याचे म्हटले.

Aug 9, 2014, 07:45 PM IST

भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाहांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आज जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सुरु आहे. या बैठकीत पक्षाचे नवे अध्यक्ष अमित शाह यांच्या नावावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 

Aug 9, 2014, 12:12 PM IST