amitabh bachchan

अमिताभ यांनी शेअर केला तेलगू सिनेमातील लूक....

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आजवरच्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 

Mar 28, 2018, 10:21 AM IST

लाखोंना विकला गेला अमिताभ यांचा हा निळा हत्ती

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा निळा हत्ती लाखोंना विकला गेला आहे.

Mar 26, 2018, 09:02 AM IST

'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' म्हणत ऋषी कपूरनी शेअर केलं '102 नॉट आऊट'चं पोस्टर

वयाच्या 76 व्या वर्षीदेखील बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन उत्साहाने काम करत आहेत.

Mar 23, 2018, 02:58 PM IST

या ८ गोष्टींमुळे कश्यप यांचा मनमर्जियां त्यांच्या इतर सिनेमांपेक्षा वेगळा...

अनुराग कश्यप या दिग्दर्शकाची विशिष्ट शैली आहे.

Mar 21, 2018, 04:15 PM IST

50 वर्षांपूर्वी 'या' फोटोमुळे अमिताभ बच्चनना मिळाले रिजेक्शन !

एखादी व्यक्ती मोठी झाली की त्याचं यश, ग्लॅमर, सुखवस्तू राहणीमान यांची चर्चा अधिक होते. परंतू अनेकदा त्यामागे खूप मोठा संघर्ष असतो.

Mar 21, 2018, 02:45 PM IST

... म्हणून अमिताभ बच्चनना मागावी लागली दिनेश कार्तिकची माफी

निदहास चषकाचा अंतिम सामना फारच रोमांचक होता. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटवेडे भारतीय प्रार्थना करत होते. कारण भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती. 

Mar 19, 2018, 03:32 PM IST

बरे झाले, त्या निमित्ताने आपले-परके तर समजले! - अमिताभ बच्चन

'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' चित्रपटासाठी राजस्थानातील जोधपूर येथे चित्रिकरण करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Mar 14, 2018, 06:04 PM IST

अमिताभ बच्चन यांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

अमिताभ बच्चन यांची मंगळवारी अचानक तब्बेत बिघडली अशी बातमी आली.

Mar 14, 2018, 09:03 AM IST

प्रकृती स्थिर झाल्यानंतर बीग बींची पहिली पोस्ट...

जोधपूरमध्ये शूटिंग दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची तब्बेत अचानक बिघडली. 

Mar 14, 2018, 07:54 AM IST

शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 05:28 PM IST

बीग बींच्या आरोग्याबाबत जया बच्चन यांनी केला 'हा' खुलासा

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने आज तातडीने डॉक्टर जोधपूरला रवाना झाले.

Mar 13, 2018, 04:43 PM IST

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे.

Mar 13, 2018, 11:52 AM IST

जया बच्चन ठरणार सर्वात श्रीमंत खासदार, किती आहे संपत्ती?

उत्तर प्रदेशच्या समाजवादीच्या खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या राज्यसभेत सर्वात श्रीमंत सदस्य ठरणार आहेत.

Mar 13, 2018, 10:22 AM IST

Women's Day च्या ट्विटवर अमिताभ बच्चन फसले, चाहत्यांनी केले प्रतिप्रश्न

जागतिक महिला दिनानिमित्त बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केली आहे. 

Mar 8, 2018, 01:14 PM IST

बिग बींनी चिमुकलीसोबत शेअर केला 'हा' फोटो

बिग बी हे लहानापासून मोठ्यापर्यंत साऱ्यांचेच खास आहे. 

Mar 6, 2018, 03:39 PM IST