'आराध्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेय' ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला
Aishwarya Rai Bachchan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची. त्यांचा एका नवा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. यावेळी ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल झाली आहे.
Nov 2, 2023, 05:54 PM IST'...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला
Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे.
Nov 2, 2023, 04:26 PM ISTचित्रपटांमध्ये सक्रिय नसूनही ऐश्वर्या राय बच्चन कशी करते कोट्यवधींची कमाई?
Aishwarya Rai Bachchan Birthday : विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज 50 वा वाढदिवस... ऐश्वर्याच्या सौंदर्याचाच नाही तर संपत्तीचाही प्रत्येकाला हेवा वाटेल. फार सिनेमे न करताही कोट्यावधींची कमाई करते ऐश्वर्या राय.
Nov 1, 2023, 12:22 PM ISTAishwarya Rai: ऐश्वर्याने खरंच झाडाशी केलेलं पहिलं लग्न? जेव्हा अभिनेत्रीसह बिग बींना विचारण्यात आला प्रश्न…
Aishwarya Rai Wedding: ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची भेट गुरुच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांचाही हा एक खाजगी विवाह सोहळा होता.
Nov 1, 2023, 11:51 AM ISTऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली तेव्हा अभिषेक बच्चन कसा दिसायचा माहितीये? पाहा Photo
Aishwarya Rai Birthday Special : ऐश्वर्या 1994 मध्ये जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा कसा दिसायचा अभिषेक बच्चन तुम्ही पाहिलात का हा फोटो.
Nov 1, 2023, 11:16 AM ISTअमिताभ बच्चन यांचा AI अवतार पाहिलात? स्वत: केला फोटो शेअर
amitabh bachchan AI: सध्या एआयचा जमाना आहे. सर्वांनाच आपले आर्टिफिशियल इंटॅलिजन्समधील फोटो पाहण्यात रस आहे. आता त्याचा मोह खुद्द बिग बींनाही चुकला नाहीये. त्यांनी आफल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून त्यांचा एआय फोटो शेअर केला आहे.
Oct 31, 2023, 08:58 PM IST22 वर्षांपूर्वी झाला होता KBC चा पहिला करोडपती, आता करतो 'हे' काम
1st Crorepati Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' च्या 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोचा पहिला करोडपती. आज काय काम करतो माहितीये?
Oct 30, 2023, 02:38 PM ISTऐश्वर्या रायला घरात पाहून खूश होतात बिग बी; जया बच्चन यांनी केलं होतं मोठं वक्तव्य
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बी-टाऊनच्या पॉवर कपल्सपैकी एक आहेत. ज्याने केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप प्रसिद्धी मिळवली आहे.
Oct 26, 2023, 02:52 PM IST33 वर्षांनी अमिताभ आणि रजनीकांत येणार एकत्र; थलायवा पोस्ट शेअर करत म्हणाले 'माझे मेन्टॉर....'
Rajinikanth Working With Amitabh Bachchan after 33 years : रजनीकांत हे लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दोघं जवळपास 33 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.
Oct 25, 2023, 06:24 PM ISTलाहोरमध्ये 'हा' माणूस जन्मला नसता तर कधी स्टार बनले नसते अमिताभ बच्चन, शाहरुख खान!
Amitabh Bachchan and Shah Rukh Khan : जर लाहोरमधील या व्यक्तीचा कधी जन्म झाला नसता तर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे कधीच मोठे स्टार झाले नसते.
Oct 21, 2023, 04:56 PM ISTना बोलता येत होतं ना चालता येत होतं, डोळ्यांची उघडझापही थांबली अन्...; 'बिग बी'ना झालेला गंभीर आजार
KBC 15 Amitabh Bachcahn : अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात हा खुलासा केला आहे.
Oct 19, 2023, 11:56 AM IST'लग्न करेन पण...' मंडपात ऐनवेळी अमिताभ बच्चन यांनी सासरच्यांसमोर ठेवलेली 'ही' अट
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला यावर्षी 50 वर्षे पुर्ण झाली आहेत. सध्या 'कौन बनेगा करोडपती' चे 15 वे सिझन सुरू आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा एक रंजक किस्सा सांगितला आहे.
Oct 18, 2023, 04:00 PM ISTमुलगा झाल्याची गुडन्यूज कळताच शेफाली शहानं नर्सकडे केली अजब मागणी; म्हणाली...
Shefali Shah : गरोदरपणाची चाहूल लागली की आपल्या मनात नेहमी हा प्रश्न येतो, मुलगा होणार की मुलगी? त्यावेळी आपल्याला आपल्या आप्तांकडूनही अनेक प्रश्न विचारले जातात. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं असाच एक वेगळा किस्सा सांगितला आहे.
Oct 18, 2023, 01:31 PM ISTAmitabh Bachchan सोबतच्या 'त्या' गाण्यानंतर रात्रभर रडल्या Smita Patil; स्वत:च्या मृत्यूसह बिग बींच्या अपघाताची लागलेली कुणकूण
Smita Patil Birth Anniversary : गव्हाळ रंग, कमी उंची पण डोळ्यात एक आत्मविश्वास... असणाऱ्या या अभिनेत्रीने त्या काळात लूकच सगळं असतं अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये अभिनयाने राज्य केलं.
Oct 17, 2023, 03:26 PM ISTअहमदाबादच्या गर्दीत अमिताभ बच्चन रितिकाला का शोधत होते? ट्विट करून केला खुलासा, म्हणतात...
Amitabh Bachchan News : तुम्हाला माहितीये का? अहमदाबादच्या दीड लाखाच्या गर्दीत बिग बी अमिताभ बच्चन रितिकाला (Rohit Sharma wife) शोधत होते. त्याचा खुलासा त्यांनी एक्स पोस्टवर केला आहे.
Oct 16, 2023, 03:34 PM IST