बॉबी देओलच्या पत्नीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? लाईमलाईटपासून राहते दूर
Bobby Deol Wife: सध्या बॉबी देओलची सोशल मीडियावर चर्चा आहे. Animal या त्याच्या आगामी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. दोन दिवसांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही बॉबी देओलच्या पत्नीला पाहिलं आहे का?
Nov 29, 2023, 01:23 PM ISTरणबीर कपूरने महेश बाबूला दाखवला राहाचा फोटो! या व्हिडीओला बघून असंच काहीसं वाटतंय
Ranbir Kapoor Show Raha Picture : अॅनिमलच्या रिलीजपूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रणबीर आणि महेश बाबू अशा पद्धतीने बोलले की जणू आरके मुलगी राहाचा फोटो दाखवत आहेत. हा फोटो सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
Nov 28, 2023, 11:53 AM IST'मुंबई आता जुनी झाली, तुमचं बॉलिवूड हैदराबादला शिफ्ट होईल,' रणबीर कपूरसमोरच नेत्याचं विधान
बीआरएस नेते चमकुरा मल्ला रेड्डी यांनी पुढील पाच वर्षात तेलुगू लोक हॉलिवूड आणि बॉलिवूडवर राज्य करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड मुंबई सोडून हैदराबादला शिफ्ट होईल असं म्हटलं आहे.
Nov 28, 2023, 11:45 AM IST
अमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावरून चोरलाय Animal, व्हायरल VIDEO नं केला अचूक दावा?
Animal Remake of Which Movie: सध्या 'एनिमल' या ट्रेलरची जोरात चर्चा रंगताना दिसते आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी हा चित्रपट प्रसिद्ध बॉलिवूडच्या चित्रपटाचा रिमेक असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.
Nov 26, 2023, 08:45 PM ISTVIDEO : 'या' स्टार किडची एन्ट्री होताच; पापाराझींनी केलं रणबीर कपूरकडे दुर्लक्ष
Starkid steals limelight of Ranbir Kapoor : रणबीर कपूरकडे दुर्लक्ष तर 'या' स्टारकिड्न वेधलं पापाराझींचं लक्ष, व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय
Nov 25, 2023, 06:05 PM ISTअसं कोणी कधी करतं का? सनी देओलनं केलेली एक चूक बॉबीला चांगलीच महागात पडली; हाड मोडलं अन्...
Sunny - Bobby Deol : सनी देओलनं लहाण भाऊ बॉबी देओलसोबत असं काय केलं की अभिनेत्याचं मोडलं हाड आणि आजही आहे त्याची आठवण.
Nov 25, 2023, 05:26 PM ISTVIDEO : विजय अन् रश्मिकाचं रिलेशनशिप कन्फर्म! रणबीरने सर्वांसमोर खुलासा केल्यानंतर लाजली 'श्रीवल्ली'
Ranbir confirms Rashmika Mandanna Vijay Deverakonda Relationship : रणबीर कपूरनं विजय देवरकोंडासोबत रश्मिका मंदानाचं रिलेशनशिप कन्फर्म करताच लाजलेल्या श्रीवल्लीचा व्हिडीओ एकदा पाहाच
Nov 25, 2023, 04:47 PM ISTचार वेळा ऐकलं तरी समजलं नाही, तुम्हाला कळतंय का पाहा; Aniaml मधील डायलॉगवरुन रश्मिका तुफान ट्रोल
गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षा असलेला अॅनिमल चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Nov 24, 2023, 07:30 PM IST
रणबीरला दुसऱ्या हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहून जळतेस? आलियाच्या उत्तरानं खळबळ
Alia Bhatt on Ranbir Kapoor Romance: कॉफी विथ करण सिझन 8 मध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट्ट हिनं हजेरी लावली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. यंदा तिला रणबीर जेव्हा इतर हिरोईन्स सोबत रोमान्स करतो तेव्हा तु हे पाहून जळतेस का असा प्रश्न विचारण्यात आला होता.
Nov 17, 2023, 08:00 PM ISTदूध काळंही असतं! ‘या’ प्राण्याच्या दुधाचा रंग असतो काळा
गायी, आणि म्हशीसह गाढवासारख्या प्राण्यांचे दूध आरोग्यासाठी उत्तम असते. जवळपास सर्वच प्राण्यांचे दूध हे पांढऱ्या रंगाचे असते. मात्र, एक प्राणी असा आहे ज्याचे दूध काळ्या रंगाचे असते.
Nov 14, 2023, 04:12 PM ISTभर कार्यक्रमात आलियाला आली पेंग, बाजूला बसलेला रणबीरही हतबल
Alia Bhatt IOC Event: काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे 141 वे पर्व पार पडले. यावेळी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. सोबतच बॉलिवूड सेलिब्रेटीही यावेळी उपस्थित होते.
Oct 15, 2023, 01:05 PM ISTAnimal Song: किसिंग अन् इंटिमेट सीन्स! रणबीर-रश्मिकाचा रोमान्स; आलिया म्हणते...
Animal : सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणबीर कपूरच्या एनिमल या चित्रपटाची. या चित्रपटाच्या एका पोस्टरवरून नेटकरी नाराज झाले होते, जो कालच प्रदर्शित झाला होता. ज्यात रणबीर आणि रश्मिकाचा किसिंग सीन आहे. त्यातून आता या चित्रपटाचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्यातही रणबीर आणि रश्मिकाचे इंटिमेट सीन्स पाहायला मिळत आहेत. आलियानं यावेळी काय प्रतिक्रिया दिली आहे?
Oct 11, 2023, 09:32 PM ISTरश्मिका मंदानाचा रणबीरसोबतचा लिपलॉक नेटकऱ्यांना खटकला, म्हणाले, 'पैसे मिळतात म्हणून...!'
Animal Poster Kissing Scene: सध्या बॉलिवूड चित्रपट म्हटलं की त्यात मसाला, प्रणयदृश्यं ही आलीच. त्यातून किसिंग सीन्सचीही कमी नसते. आता रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर यांचा Animal मधील किसिंग सीन पाहून नेटकरीही भडकले आहेत.
Oct 10, 2023, 06:23 PM IST'तोंड बंद ठेव अन् गप्प...', मीराच्या वक्तव्यानंतर शाहिदने इच्छा नसतानाही घेतला 'तो' निर्णय
Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
Oct 7, 2023, 12:27 PM ISTऔरंगजेबची भूमिका साकारणार अनिल कपूर? पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित
Anil Kapoor as Aurangzeb: सध्या सोशल मीडियावर चर्चा होती ती म्हणजे अनिल कपूर यांची. रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटातून ते त्याच्या वडिलांची भुमिका करताना दिसणार आहेत. सोबतच त्यांचा Thank You For Coming हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.
Oct 6, 2023, 07:00 PM IST