Animal चित्रपटातील दृश्यांवर उपेंद्र लिमये स्पष्टच बोलले, सांगितला आपला अनुभव
Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. यावेळी रणबीर कपूरच्या अभिनयाचेही कौतुक होताना दिसते आहे. चित्रपटाच्या विषयाला धरून अनेक प्रेक्षकांमध्ये मतमतांतरे आहेत. यावेळी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी देखील आपलं मतं मांडलं आहे.
Dec 10, 2023, 03:11 PM IST'कधी कधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले'; 'ॲनिमल'मधील भूमिकेवर रश्मिकाचा मोठा खुलासा, पोस्ट चर्चेत
Rashmika Mandanna on Animal : रश्मिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'ॲनिमल' या चित्रपटातील भूमिकेवर वक्तव्य केलं आहे.
Dec 9, 2023, 06:21 PM IST'बॉबी माझ्यावर जबरदस्ती...'; 'ॲनिमल' मधल्या 'मॅरिटल रेप सीन'वर ऑनस्क्रीन पत्नी स्पष्टच बोलली
Mansi Taxak on bobby deol : मानसीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' चित्रपटातील 'मॅरिटल रेप सीन'वर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 9, 2023, 11:53 AM ISTViral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...
Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...
Dec 8, 2023, 09:34 PM ISTतृप्ती डिमरी-रणबीर कपूरचा बोल्ड सीन पाहून अस्वस्थ झाला चित्रपटातील सहकलाकार; म्हणाला, ''माणसाची विकृती...'
Siddharth Karnick on Ranbir Kapoor Trupti Dimri Scene: तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या बोल्ड सीनची सर्वत्र चर्चा आहे. Animal चित्रपटातील पुरूषी मानसिकता, हिंसा आणि तद्दन मसाला पाहून प्रेक्षकांनीही नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या सीनवर चित्रपटाच्या सहकलाकारानंही प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 8, 2023, 02:50 PM IST'इंटिमेट शूटवेळी रणबीर दर 5 मिनटांनी....' तृप्ती डिमरीने सांगितली 'अनकम्फर्टेबल' सीन्सची कहाणी
Animal Movie Intimate Scenes: हे सीन करायला सोयीचे आहे की नाही हे दिग्दर्शकाने माझ्यावर सोडले. ही दृश्ये सौंदर्याच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट बनवायची आहेत, असेही वांगा म्हणाल्याचे तिने सांगितले.
Dec 8, 2023, 02:14 PM IST'मध्यरात्री माझी मुलगी थिएटरमधून निघाली अन्...', संसदेत महिला खासदारांची 'ॲनिमल' वर टीका
Ranjeet Ranjan on Animal movie: कॉंग्रेस संसद रंजीत रंजन यांनी संसदेत केली 'ॲनिमल' वर टीका.
Dec 8, 2023, 11:22 AM ISTAnimal मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्तीचं विराट कोहलीशी खास नातं; हे Connection थक्क करणारं
Tripti Dimri Virat Kohli Connection: सध्या तृप्ती ही हॉट सीनमुळे चर्चेत आहे.
Dec 8, 2023, 08:46 AM ISTस्वानंद किरकिरेच्या टीकेवर चक्क 'ॲनिमल' च्या टीमनं दिलं उत्तर; मात्र चर्चा नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सची
Animal Swanand Kirkires : 'ॲनिमल' चित्रपटाच्या टीमनं स्वानंद किरकिरेला दिलेल्या उत्तरानं नेटकऱ्यांनी वेधलं लक्ष..
Dec 7, 2023, 06:57 PM ISTअॅनिमल सिनेमामुळे बिघडली रणबीर कपूरची शरीरयष्टी? सुटलेल्या पोटाचा व्हिडीओ पाहून फुटेल घाम
अभिनेता रणबीर कपूर सिनेमा अॅनिमल हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या सगळीकडे अॅनिमलचा बोलबाला आहे. कलेक्शनच्या बाबतीत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड्स मोडत आहे. सिनेमाला मिळत असलेल्या रिएक्शनमुळे सिनेमाचे मेकर्स सध्या खूप खुश आहेत.
Dec 7, 2023, 03:35 PM ISTAnimal मधील न्यूड सीनवरून ट्रोल होणाऱ्या तृप्ती डिमरीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी खूप...'
Triptii Dimri : तृप्ती डिमरीला रणबीर कपूरसोबत दिलेल्या न्यूड सीनवरून सोशल मीडियावर ट्र्रोल करण्यात आलं. त्यावर आता तृप्तीनं प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 7, 2023, 03:12 PM IST'असे चित्रपट करू नकोस'; बॉबी देओलच्या आईनं 'ॲनिमल' पाहताच दिला सल्ला
Bobby Deol's reaction on Animal : मुलगा बॉबी देओलचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर आई प्रकाश कौरनं दिला हा सल्ला.
Dec 7, 2023, 11:45 AM IST'या' 7 बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत रणबीरच्या 'ॲनिमल'नं रचला नवा रेकॉर्ड
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. हे पहिल्यांदा झालं आहे जेव्हा कोणत्या चित्रपटाला A सर्टिफिकेट मिळालेलं असतात मंडे टेस्टमध्ये धमाकेदार कमाई केली आहे. त्यातही या चित्रपटाचे बजेट हे 100 कोटी आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटानं किती कमाई केली आहे.
Dec 7, 2023, 10:44 AM ISTएकाच अभिनेत्याला ऑफर झाले होते Animal आणि Sam Bahadur; मग का दिला नकार?
This star world have seen in Animal and Sam Bahadur : रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' आणि विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' चित्रपटात हे दोघं कलाकार नाही तर बॉलिवूडचा हा लोकप्रिय कलाकार दिसला असता.
Dec 5, 2023, 05:44 PM ISTपुरुषी मानसिकतेचं प्रदर्शन म्हणून हिणवलं जात असतानाही 'अॅनिमल'चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सोमवारची परीक्षा उत्तीर्ण करत 'जवान', 'पठाण' आणि 'गदर 2' चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत.
Dec 5, 2023, 11:46 AM IST