'माझा निष्पाप मुलगा...' Animal मधील बॉबी देओलचा अवतार पाहून धर्मेंद्र आश्चर्यचकित
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून बॉबी देओलचा फक्त एकच सीन आहे. पण या एका सीनने त्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.
Oct 3, 2023, 03:05 PM ISTAnimal मधील बॉबी देओलच्या लुकवर भाऊ सनी देओलची एका शब्दातच प्रतिक्रिया?
Sunny Deol and Bobby Deol Animal Look: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे Animal या रणबीर कपूरच्या चित्रपटाची. या चित्रपटातून रश्मिका मंदाना, रणबीर कपूर यांची जोडी पाहयला मिळणार आहे. त्यातून अनिल कपूर आणि बॉबी देओलचाही भन्नाट लूक आहे. यावेळी सनी देओलनं आपल्या भावाच्या या नव्या लुकविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 1, 2023, 05:45 PM ISTरणबीर कपूरने 'एनिमल' चित्रपटासाठी 50 टक्क्यांहून अधिक कमी केली फी? कारण जाणून बसेल धक्का
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'अॅनिमल' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला
Sep 30, 2023, 09:17 PM ISTAnimal साठी रणबीर नव्हे 'या' साऊथ स्टारला घेणार होते दिग्दर्शक; यापूर्वी 'गझनी' नकारणारा हाच!
रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या झलकसह 'एनिमल'चा टीझर प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक वेगळा आहे. संदीप रेडी वंगा याआधी 'कबीर सिंग' घेऊन आला आहे आणि त्यात त्याने शाहिद कपूरसारखचं कॅरेक्टर उचलून धरलं आहे. एनिमल हा सिनेमा यावर्षी 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Sep 29, 2023, 12:58 PM IST'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर
Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे.
Sep 28, 2023, 10:46 AM IST'Animal' मधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक समोर, पाहा अभिनेत्रीचा लूक
रश्मिका मंदान्नानेपूर्वी 'अॅनिमल' चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनिल कपूरचे लूक समोर आले आहेत. या चित्रपटाचा टीझरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अॅनिमल' चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शित होणार आहे.
Sep 23, 2023, 07:05 PM IST'बॉलिवूड मला अफोर्ड करू शकत नाही!' महेश बाबूने नकारलेल्या हिंदी चित्रपटांची यादी...
दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता महेश बाबूचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं महेश बाबूविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महेश बाबूनं आजवर अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांना नकार दिला होता. ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मने जिंकून गेले. तर महेश बाबूला बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहण्याचं त्याच्या चाहत्यांचं स्वप्न हे अपूर्णचं राहिलं आहे.
Aug 9, 2023, 11:09 AM ISTWardha News | टेडीला बॉटल लावून माकडाच्या पिल्ला पाजलं दूध, वर्ध्यातील डोळे पाणावणारी घटना
Milk feeding to monkeys child with the help of teddy in Wardha
May 27, 2023, 04:10 PM ISTलहानशा कारणांमुळे सलमान- आमिरनं नाकारले Big Budget चित्रपट; Bollywood चा वाद चव्हाट्यावर
चाहत्यांच्या अपेक्षांचा चुराडा करुन 'या' स्टार्सनी मोठ्या चित्रपटांतून काढता पाय घेतला, नेमकं काय झालं होतं?
Nov 22, 2022, 04:02 PM IST
Good News For Farmer | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जनावरांना झालेला आजार क्षणात कळणार!
Important news for farmers, the disease of animals will be known in a moment
Nov 21, 2022, 09:20 AM ISTOxytosin to Cattles for Milk | अशा प्रकारचं दूध ठरु शकतं धोकादायक! गायी म्हशींच्या दूध वाढीसाठी बेकायदा प्रकार
Illegal type of milk increase for cows and buffaloes
Nov 7, 2022, 03:25 PM ISTBull : कधी पाहिलाय 10 कोटींचा रेडा?
कुठे आहे हा 10 कोटींचा रेडा आणि नेमका हा रेडा आहे कसा.
Oct 20, 2022, 11:34 PM ISTFunny Video: दिवाळीपूर्वी कासवानं बदलला घराचा लूक, फर्निचरची केली अशी Rearranging
तुम्ही आतापर्यंत कासवाच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कासवाचे काही व्हायरल व्हिडीओ (Viral Video) देखील पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील कासवाची (Tortoise) गोष्टी काही निराळीत आहे. कारण या कासवानं चक्क घर आणि आवारात असलेल्या सामानांची आपल्या पद्धतीने मांडणी केली असंच म्हणावं लगेल.
Oct 13, 2022, 03:30 PM ISTयाला म्हणतात कर्माचं फळ... 'या' तरुणासोबत घोड्यानं काय केलं, एकदा व्हिडीओ पाहाच
आपल्याला सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्याचा समावेश आहे. परंतु हा व्हिडीओ घोड्याचा आहे.
Aug 7, 2022, 07:55 PM ISTमगरीचे अश्रू खरंच खोटे असतात का? या म्हणी मागे लपलंय रंजक कारण
आपण अनेकांना असं बोलताना ऐकलं असेल की, मगरीचे अश्रु दाखवू नकोस. परंतु हे ऐकून तुम्हाला कधी प्रश्न पडला का की? असे का म्हटले जाते. मगर काय नेहमी खोटी रडते का?
Jul 18, 2022, 09:52 PM IST