arjun rampal

Dhaakad:अमिताभ बच्चन यांच्यावर भडकली कंगना रनौत, काय आहे कारण

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत अॅक्टींगसह आपल्या विविध वक्तव्यांमूळे चर्चेत असते. सध्या ती बॉलिवूडचे शहनशाह बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर भडकल्यामुळे चर्चेत आली आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडिओ अचानक डिलीट केल्यामुळे कंगना त्यांच्यावर भडकली आहे. तसेच माझ्या चित्रपटाचे कौतुक केल्यामुळे इंडस्ट्री त्यांच्यावर बहिष्कार टाकेल,अशी भिती वाटत असल्याची टीका कंगणाने बच्चन यांच्यावर केली आहे.  

May 11, 2022, 07:19 PM IST

लग्न नको, पण मूल हवं; अभिनेत्यानं सांगितलं 'त्या' नात्यामागचं गुपित

अनेक जोड्या आहेत ज्यांनी त्यांच्या या नात्याध्ये लग्नाशिवायच एकत्र राहत सहजीवनाची सुरुवात केली. 

Feb 15, 2022, 05:47 PM IST

Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडचे पँटमधून दिसले अंडरगारमेंन्ट्स, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Nov 17, 2021, 08:05 PM IST

Money Heist च्या प्रोफेसरची भूमिका लागली बॉलिवूड अभिनेत्याच्या हाती

जगभरात 'Money Heist'चे करोडो चाहते आहेत.

Nov 15, 2021, 07:52 PM IST

Drugs Case: आर्यन खानच्या आधी ड्रग्ज प्रकरणात आलीये या बॉलीवूड सेलिब्रिटींची नावे

आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली होती.

Oct 3, 2021, 04:37 PM IST

अर्जुन रामपाल याचा छोटा मुलगा खूपच गोंडस, फोटो पाहून तैमूरला विसराल !

अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याचा छोटा मुलगा खूपच गोंडस आणि निरागस.. पाहा फोटो

Jul 19, 2021, 08:29 AM IST

Arjun Rampal चा पाय फ्रॅक्चर, व्हिडिओ पाहून बसेल धक्का

चाहत्यांनी अभिनेत्यासाठी केली प्रार्थना 

May 26, 2021, 10:44 AM IST

ड्रग्स प्रकरण : अर्जुन रामपालला अटक होण्याची शक्यता

अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ 

Dec 24, 2020, 01:17 PM IST
 Mumbai Bollywood Actor Arjun Rampal Enter In NCB Office PT1M51S

मुंबई | अर्जून रामपाल एनसीबी ऑफिसमध्ये दाखल

मुंबई | अर्जून रामपाल एनसीबी ऑफिसमध्ये दाखल

Dec 21, 2020, 01:10 PM IST
Actor Arjun Rampal Interrogated By NCB For 7 Hours PT1M33S

अर्जुन रामपाल आणि प्रेयसीची एनसीबीकडून दोन दिवस चौकशी

अर्जुनची मैत्रीण गॅब्रीयलाचीही एनसीबीनं दोन दिवस चौकशी

Nov 13, 2020, 07:01 PM IST

ड्रग्स कनेक्शन प्रकरणात अर्जून रामपालची NCB करणार चौकशी

NCB च्या रडावर अनेक बॉलिवूड कलाकार

Nov 11, 2020, 10:42 AM IST