arjun rampal

बॉलिवूड अभिनेत्याच्या २१ वर्षांच्या वैवाहिक नात्याला अधिकृतपणे पूर्णविराम

कौटुंबीक न्यायालयाकडून घटस्फोट प्रक्रिया पूर्ण 

 

Nov 21, 2019, 03:57 PM IST

अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा

यावेळी अर्जुनसोबत त्याच्या दोन्ही मुली मायरा आणि माहिकादेखील होत्या.

Jul 18, 2019, 03:29 PM IST

मुलीच्या वाढदिवशी अर्जुनची भावनिक पोस्ट

अर्जुनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

Jun 24, 2019, 06:53 PM IST

प्रेयसीच्या गरोदरपणाविषयी माहिती मिळताच अशी होती मुलींची प्रतिक्रिया; अर्जुनचा खुलासा

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेयसी गॅब्रिला सध्या त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. 

May 27, 2019, 09:48 AM IST

अर्जुन-गॅबेरिलाच्या 'गुड न्यूज'ची पत्नी आणि मुलींनाही नव्हती भनक

गेल्या वर्षी अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिका यांनी २० वर्षांचं नातं तोडत घटस्फोट घेतला होता. 

Apr 27, 2019, 01:43 PM IST

PHOTO: १३ वर्षांनंतर पुन्हा अर्जुनने दिली गुडन्यूज; शेअर केला गर्लफ्रेन्डसोबतचा फोटो

अर्जुन रामपालची गर्लफ्रेन्ड गॅबरिला आफ्रिकी मॉडेल आहे

Apr 24, 2019, 01:49 PM IST

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल विरोधात न्यायालयात खटला

एक कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याने अर्जुनविरोधात खटला दाखल

Feb 15, 2019, 01:36 PM IST

अर्जुन रामपाल ZEE5 च्या वेब सिरीजमध्ये झळकणार

अर्जुन रामपालचा डिजीटलच्या विश्वात प्रवेश

Dec 12, 2018, 06:00 PM IST

अर्जून रामपाल हॉट गर्लफ्रेंडसोबत युरोपमध्ये

पाहा यांचे बोल्ड फोटो 

Sep 19, 2018, 02:03 PM IST

बॉर्डरनंतर जेपी दत्ता यांचा 'पलटन' | ट्रेलर रिलीज लाखो हिट्स

 प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा पलटन सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, भारत-चीन युद्धावर आधारीत हा सिनेमा आहे.

Aug 2, 2018, 10:10 PM IST

पत्नीपासून दूर अर्जुन रामपाल घेऊ शकतो घटस्फोट

ऋतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझैनमुळे दोघांच्या नात्यात कडवट आल्याचे म्हटले जात आहे.

May 18, 2018, 10:20 AM IST

अर्जुन रामपालला रेल्वेने आकारला दंड, लाजिरवाणा प्रकार

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या झारखंडच्या दौलतगंज परिसरात सिनेमाचं शूटिंग करत आहे. 

Dec 22, 2017, 06:48 PM IST

डॅडीच्या B. R. A. गॅंगचा छुपा चेहरा

असीम अहलुवालिया दिग्दर्शित , अर्जुन रामपाल आणि ऋत्विज पटेल निर्मित सिनेमा डॅड्डी चित्रपटाची आजकाल सर्वत्र हवा चालली आहे .

Sep 8, 2017, 11:20 AM IST

‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या हिंदी चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. या सिनेमाचे ‘आला रे आला गणेशा’हे पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

Aug 15, 2017, 11:39 PM IST