अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा कहर, एकाच सामन्यात 9 विकेट.. टीम इंडियाचे दरवाजे उघडणार?
अर्जुन तेंडुलकरने तुफान गोलंदाजी करून एक दोन नाही तर तब्बल 9 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या टीमकडून थिमाप्पिया मेमोरियन टूर्नामेंटमध्ये खेळत असताना त्याने ही कामगिरी केली.
Arjun Tendulkar : W,W,W…सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरचा धमाका; गोलंदाजीने उडवली दाणादाण
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) या सामन्यात आपल्या गोलदांजीने खळबळ उडवून दिली. अर्जुनने त्याच्या गोलंदाजीच्या जीवावर या स्पर्धेत गोव्याला पहिला विजय मिळवून दिला.
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचं अखेर पदार्पण, Playing XI मध्ये समावेश
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीनंतर Arjun Sachin Tendulkar चं नशीब अखेर उघडलं, अंतिम अकरा खेळाडूंमध्ये झाली निवड