Snehal shinde father emotional : कबड्डीपटू स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक लेकीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर (Pune Airport) आले असता त्यांना त्यांना अश्रू अनावर झाले.
Asian Games Team India Gold : चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघाने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात गोल्ड मेडल पटकावलं आहे तर अफगाणिस्तानला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलंय.
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेमध्ये नागपुरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड नेमबाजी या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. ओजसनं आशियाई स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके मिळवत इतिहास घडवला आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने जपानचा 5-1 ने पराभव केला. या विजयासह भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे.
Asian Games :एशियन गेम्समध्ये सेमीफायनलच्या सामन्यात भारत विरूद्ध बांगलादेश यांच्या सामना रंगला होता. यावेळी टीम इंडियाने 9 विकेट्सने बांगलादेशाचा दारूण पराभव केला आहे. या विजयासोबत टीम इंडियाने फायनलचं तिकीट मिळवलं आहे.
Dipika Pallikal Win Gold medal Asian games 2023 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची पत्नी दीपिका पल्लीकल हिने सुवर्णपदाला गवासणी घातली आहे.
Neeraj Chopra News : चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समधील (Asian Games 2023) भालाफेक स्पर्धेत स्टार नीरज चोप्रा याने सुवर्णपदक पटकावलं आहे. चौथ्या राऊंडमध्ये 88.88 मीटरचा थ्रो केला. तर किशोर जेना (Kishore Jena) याने रौप्यपदकपटकावलं आहे.
Rinku Singh Viral Video : पहिल्याच सामन्यात (India vs Nepal) टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवला. रिंकू सिंगने अखेरच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमक हल्लाबोल केला. रिंकू सिंहने 15 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली.
IND vs NEP Quarter Final:एशियन गेम्स 2023 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात स्पिनर साई किशोरने भारताकडून डेब्य केलं आहे. यावेळी भारताची जर्सी घातताच साई किशोर भावूक झाला.
Asian Games 2023 Indian Cricketer Wife Won Medal: भारतीय संघाचा हा गोलंदाज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. पत्नीने आशियाई खेळांमध्ये पदक जिंकल्यानंतर या भारतीय गोलंदाजाने आनंद व्यक्त केला आहे.
Asian Games 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असतानाच तिकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली गोल्ड मेडल पटकावण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहे. एशियन गेम्समध्ये पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघ खेळणार आहे.
एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघ सुवर्णपदक जिंकेल अशी खात्री व्यक्त केली जात आहे. ऋतुराज गायकवाडकडे या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
Asian Games 2023: भारतीय महिला हेप्टाथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मनने आपली सहकारी खेळाडू नंदिनी अगसरावर ट्रान्सजेंडर असल्याचा आरोप केला आहे.
Asian Games 2023 Chinese Player: सध्या चीनमधील हांझोउमध्ये आशियाई खेळांची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये चिनी खेळाडूची फसवेगिरी समोर आली आहे.
Asian Games ind vs pak : हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Nepal vs Mongolia : नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी (Dipendra Singh Airee) याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावून भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) याचा विक्रम मोडला.
Smriti mandhana On Neeraj Chopra : आशियाई गेम्समध्ये (Asian Games 2023) सुवर्णपदक मिळाल्यानंतर स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी तिला भालाफेकपटू निरज चोप्राची आठवण आली.
Asian Games IND VS SL Women's Cricket Match:25 सप्टेंबर रोजी पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंड मध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा 19 रन्सने पराभव केला.
Asian Games 2023 :आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. नेमबाजी स्पर्धेत हे सुवर्णपदक मिळवले. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले आहे.