महाराष्ट्राच्या २८८ जागांवर एवढे उमेदवार रिंगणात
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता.
Oct 7, 2019, 09:55 PM ISTमला युवा नेतृत्वाची फळी उभी करायची आहे - शरद पवार
'नवीन नेतृत्व उभे करण्यासाठीच्या कामाला लागलो आहे. त्यादृष्टीने काम करत आहे.'
Oct 7, 2019, 07:14 PM ISTपवारांचा वारसदार पार्थ की रोहित; शरद पवार म्हणाले...
महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आहे.
Oct 7, 2019, 04:04 PM ISTनाशिकात येथे तिरंगी लढत, भाजपला बंडखोराचे आव्हान कायम
नांदगाव येथे अपक्ष रिंगणात अल्यामुळे रंगत वाढली आहे.
Oct 7, 2019, 03:36 PM ISTभाजपने रासपशी गद्दारी केली; महादेव जानकरांचा आरोप
भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, हे उद्धव ठाकरे यांचे विधान तंतोतंत खरे आहे.
Oct 7, 2019, 03:21 PM ISTराज्यातील या ठिकाणचे बंड शमविण्यात यश, आता थेट लढत
युतीच्या उमेद्वारांसमोर काही बंडखोरांची समजूत घालण्यात युतीच्या नेत्यांना यश
Oct 7, 2019, 02:58 PM ISTनितेश राणेंना धक्का; संदेश पारकरांचा सतीश सावंतांना पाठिंबा
सतीश सावंतच महायुतीचे अधिकृत उमेदवार
Oct 7, 2019, 02:19 PM ISTनाट्यमय घडामोड, शिवसेना सोडून राष्ट्रवादी गेलेले घोडा स्वगृही
पालघर विधानसभा निवडणुकीसाठी नाट्यमय घोडामोड घडली आहे.
Oct 7, 2019, 01:47 PM ISTनाशिकमध्ये 'कोथरूड पॅटर्न'; बाळासाहेब सानपांना विरोधकांचा पाठिंबा
नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेच्या उमेदवाराची माघार
Oct 7, 2019, 01:31 PM ISTअर्जवापसीला सुरुवात; बंडोबांना शांत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
नाशिकमध्येही शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेण्याची तयारी दर्शविली आहे.
Oct 7, 2019, 12:29 PM ISTपंकज भुजबळांच्या प्रचारासाठी पत्नीची कांदा लागवड
पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी विशाखा भुजबळही पुढे सरसावल्या
Oct 7, 2019, 10:21 AM ISTशिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवणारच- उद्धव ठाकरे
जागावाटपात शिवसेनेने तडजोड केली. पण ही तडजोड महाराष्ट्राच्या हितासाठी आहे.
Oct 7, 2019, 09:50 AM ISTविधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल- निरुपम
मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य सिंदीया या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना हद्दपार केल्याशिवाय काँग्रेसचे भले होणार नाही.
Oct 7, 2019, 08:30 AM ISTहोय, मी जागावाटपात तडजोड केली- उद्धव ठाकरे
जागावाटपाच्या इतिहासात शिवसेनेला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या आहेत
Oct 7, 2019, 07:44 AM ISTमहाराष्ट्रात मोदींच्या ९ तर अमित शाहंच्या १८ सभा
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं दंड थोपटलेत.
Oct 6, 2019, 11:32 PM IST