astro

Surya Shani Gochar 2023 : 2 शत्रू ग्रहांचं होणार 'महागोचर'; धनलाभ होऊन 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Surya Shani Gochar 2023 : पिता-पुत्र सूर्य आणि शनि यांचं एकाचवेळी वक्री चाल चालणार असून ही चाल फार महत्त्वाची मानली जाते. 15 जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री चाल चालणार आहे.

May 24, 2023, 07:14 PM IST

सकाळी उठल्यानंतर चुकूनही हे काम करु नका !

आपण रात्री झोपताना जे कपडे घातले आहेत. ते रात्रीचे कपडे पुन्हा परिधान करु नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यात येऊ शकते.सकाळी उठल्यानंतर तुम्ही जनावरांचे फोटो पाहू नका. असे फोटो पाहणे अशुभ मानले जाते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही बंद असलेले घड्याळ पाहू नका. कारण यामुळे तुमचा येणारी चांगळी वेळही थांबते.

May 16, 2023, 09:02 AM IST

Gajakesari Yog : काही तासांनंतर 'या' राशींचं नशीब बदलणार; अचानक मिळणार भरपूर पैसा

Jupiter and Moon Conjunction: 17 मे रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. काही राशींवर याचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा योग फायदेशीर आहे. 

May 15, 2023, 11:20 PM IST

Neechbhang Rajyog : कुंडलीत 'हा' योग असेल तर.... व्यक्तीच्या जीवनात फायदेच फायदे

Neechbhang Rajyog Benefits : व्यक्तीच्या जीवनात कधी चांगला योग येईल किंवा कधी वाईट योग येईल, हे सांगता येत नाही. मात्र, असा योग आहे की तो व्यक्तीच्या जीवनात फायद्याचा ठरतो. आज आपण अशाच एका योगाबद्दल जाणून घेणार आहोत. 

May 14, 2023, 03:12 PM IST

Shani Trikon Rajyog : मोठा योग, 30 दिवसांनंतर शनी 'या' राशींचे भाग्य उजळणार

Kendra Trikone Rajyog : अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असता. ग्रह आपापल्या वेळनुसार गोचर होत असतात. त्यामुळे काही योग निर्माण होतात. आता शनी गोचरमुळे केंद्र त्रिकोण राजयोग होत आहे. याचा काही काहींवर परिणाम होणार आहे. तर काही राशींचे भाग्य उजळणार आहे.

May 10, 2023, 03:44 PM IST

Chandra Grahan 2023 आधी बनतोय Gajlaxmi Rajyog, या 5 राशींवर होणार मालामाल?

Chandra Grahan 2023 : मेष राशीमध्ये देवांचा गुरु बृहस्पति आणि राहुचा संयोग झाला आहे. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2023) आणि चंद्रग्रहणाच्या काळात काही राशींवर गजलक्ष्मी राजयोगाचा (Gajlaxmi Rajyog) शुभ परिणाम दिसून येणार आहे. 

May 1, 2023, 08:15 AM IST

Shani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 'या' राशींवर कोसळणार संकट

Shani Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता शनि वक्री होणार आहे. म्हणजे लवकरच शनी उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींच्या लोकांवर संकट कोसळणार आहे.

Apr 26, 2023, 10:17 AM IST

Shani Vakri 2023 : फक्त इतके दिवस...पुन्हा होणार शनि वक्री! 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Saturn Retrograde 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार कर्म दाता शनिदेव संपूर्ण 140 दिवस प्रतिगामी स्थितीत राहणार आहे. याचा अर्थ तो शनि वक्री म्हणजे उलट दिशेने फिरणार आहे. याचा फायदा काही राशींना होणार आहे. काही राशींसाठी हा काळ फलदायी ठरणार आहे.

Apr 25, 2023, 08:13 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'या' गोष्टी! लक्ष्मीची राहिल सदैव कृपा

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सोने, घर आणि गाडी खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. 

Apr 21, 2023, 03:39 PM IST

Akshaya Tritiya Upay : धनसंपत्तीसाठी अक्षय्य तृतीयेला 6 शुभ संयोगात करा 'हे' काम!

Akshaya Tritiya Upay : अक्षय्य तृतीया हा सण 22 एप्रिलला शनिवारी येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला 6 शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेचा दिवस देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कार्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

Apr 21, 2023, 03:03 PM IST

Mukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?

Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला. 
 

Apr 19, 2023, 09:28 AM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत! काही राशी होणार धनवान, तर 'या' लोकांनी काळजी घ्या

Surya Gochar 2023 : अवकाशात सूर्य दर महिन्याला आपली स्थिती बदलत असतो. अशावेळी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आज सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा सर्वाधिक मजबूत स्थितीत असणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर (horoscope 2023) दिसून येणार आहे. 

Apr 14, 2023, 07:24 AM IST

Surya Gochar 2023 : सुर्य गोचरमुळे 4 दिवसांनी काहींच्या नशिबात संपत्ती, तर काहींवर कोसळणार संकट

Surya Gochar 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. येत्या शुक्रवारी म्हणजे 14 एप्रिल 2023 ला सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या

Apr 10, 2023, 10:53 AM IST

Shani Gochar 2023 : आज शनिदेव बदलणार तुमचं भाग्य! 30 वर्षांनंतर खास योगोयोगामुळे 'या' राशी होणार धनवान, तर इतरांनी राहवं सावधान

Shani Gochar 2023 : शनिदेव सध्या कुंभ राशीत आहे. आज त्याची दहावी दृष्टी वृश्चिक राशीवर पडणार आहे. त्यामुळे मालव्य आणि शश राजयोग तयार होत आहे. त्यामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार आहे. शिवाय काही राशींच्या लोकांनी ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. 

Apr 10, 2023, 08:32 AM IST

April Gochar 2023: एप्रिल महिन्यात 'विनाशकारी योगा'ची स्थिती; 'या' राशींवर येणार संकटं

ज्योतिष शास्त्राप्रमाणे सूर्य ग्रहांचा राजा देखील मेष राशीत प्रवेश करणार आहे. मात्र राहू त्यापूर्वी त्याठिकाणी आहे. त्यामुळे अशा स्थितीत राहू आणि सूर्याच्या संयोगामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. 

Mar 30, 2023, 11:26 PM IST