भारतीय संस्कृतीत आणि धर्मात विवाहित महिलांसाठी सर्वात खास सण असतो तो म्हणजे वटपौर्णिमेचा...यादिवशी महिला सात जन्म तोच नवऱ्या मिळो आणि त्याच्या दीर्घयुष्यासाठी वडाची पूजा करतात. सध्या सोशल मीडियाच युग आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या शुभेच्छा दिल्या जातात. पण सध्या काळात, धावपळीचा जगात नवरा बायकोमधील प्रेम, विश्वास आणि नात्यातील ओलावा कायम राहवा म्हणून नवरा बायकोने एकत्र हा सण साजरा करा. अशा या सणाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा तुमच्यासाठी
Chaitra Amavasya 2026 : 17 एप्रिलला आज चैत्र अमावस्येला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य - चंद्र आणि मंगळ युती होणार आहे. तर शनीचे नक्षत्र गोचर होणार आहे. या ग्रहांच्या स्थितीमुळे पुढील एक महिना काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे.
Sankashti Moonrise Time: आज संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यात येत आहे. हे व्रत सोडण्यासाठी चंद्राचे दर्शन घ्यावे लागते, असं शास्त्रात सांगण्यात आलंय. मुंबईत रात्री 9:45 वाजता चंद्रोदय होणार आहे. महाराष्ट्रात आणि भारतात इतर ठिकाणी चंद्रोदय कधी होणार जाणून घ्या.
Baba Venga Prediction : सध्या सोशल मीडियावर मार्चच्या शेवटचा आठवडा हा 5 राशींच्या लोकांसाठी धनलाभाचा असणार आहे, व्हायरल होत आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी पाहूयात.
Gudi Padwa 2026 Date : हिंदू पंचांगानुसार गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात आहे. अशात यंदा गुढीपाडव्याचा तारखेबद्दल संभ्रम आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी दिली आहेत.
Shani Ast 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी 13 मार्चला अस्त होणार आहे. शनिदेव हा न्यायदेवता मानला जातो. त्यामुळे शनि अस्तमुळे 4 राशींसाठी 40 दिवस हा सुवर्ण काळ असणार आहे.
Mangal Ast : येणारे नवीन वर्षातील चार महिने पाच राशीच्या लोकांसाठी संकटाचे असणार आहे. मंगळ अस्तामुळे त्याचा आयुष्यावर नकारात्मक परिणाम होणार आहे.
Bhaubeej 2025 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी करण्यात येते. यादिवशी यमदेवता बहीण यमुनेच्या घरी गेला होता. त्यामुळे याला यम द्वितीया असंही म्हणतात. यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे.
Baba Vanga Prediction: नवीन वर्षाला अवघ्ये दोन महिने उरले आहेत. अशात 2026 हे वर्ष कोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे, याची भविष्यवाणी बाबा वेंगाने केली आहे.
Samudrik Shastra:पुरुषांच्या अंगावर अनेक ठिकाणी केस असतात जे की सामान्य गोष्ट आहे. शास्त्रानुसार ज्या पुरुषाच्या अंगावर खूप केस असतात ते भाग्यवान मानले जातात. महिलांच्या शरीरावर त्यांना केस आवडत नाही. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, महिलांच्या शरीरावर जास्त केस असणे हे शुभ मानले जाते. एवढंच नाही तर या लोकांचे पती खूप भाग्यवान मानले जातात.
Triaditya Yog in Mithun : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीत 100 वर्षांनंतर त्रिआदित्य योगाचे एक दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. खरं तर एका आठवड्यात मिथुन राशीत तीन आदित्य योग निर्माण होणार असून याचा फायदा 5 राशीच्या लोकांना होणार आहे.
Guru Shukra Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येत्या 5 जूनला खास योग घडून येतो आहे. यादिवशी गुरु आणि शुक्र एकत्रिपणे लाभ दृष्टी योगाची निर्मिती करत आहेत. या योगामुळे काही राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे.
Mangal Rahu Shadashtak Yog : राहू आणि मंगळ यांच्या युतीने धोकादायक असा षडाष्टक योग निर्माण होतोय. या योगामुळे काही राशींसाठी पुढील 20 दिवस संकटाचे असणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी आणि कधीपासून हा योग सुरु होतोय पाहूयात.
Radha Krishna : जेव्हा जेव्हा प्रेमाचा मुद्दा येतो, आणाभाका घेतल्या जातात किंवा नितांत प्रेम म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडतो तेव्हा एक जोडी कायमच डोळ्यांसमोर येते... ती म्हणजे राधा-कृष्णाची...
Horoscope 30 January 2025: आजचा दिवस कोणत्या राशींना फळणार, कोणाला सावध होण्याचे संकेत मिळणार? पाहा राशीभविष्य एका क्लिकवर...
Horoscope 2025 : या वर्षातील 7 महिन्याला सुरुवात झाली आहे. 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 5 महिने राहिले आहेत. अशात 2025 वर्ष काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Amavasya 2024 : आज आषाढ महिना सुरु होण्यापूर्वीची दश अमावस्या आहे. पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज अमावस्येला शनिदेवाची शुभ योग जुळून आल्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचा उत्साह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मात देवाला शुद्ध शाकाहारी जेवण्याचा नैवेद्य दाखवला जातो. पण या 5 मंदिरात नवरात्रीमध्ये देवाला चक्क मांस आणि मद्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
Do Not Make Roti On These Days : हिंदू धर्मात आणि धर्म पुराणानुसार सुखी जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरातही वर्षातील काही असं दिवस असतात त्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवण्यास अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही सणांच्या दिवशी गॅसवर तवा ठेवणं किंवा तवा गरम करणं अशुभ मानलं गेलं आहे.
Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या.
Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे. 4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे.
Bhai Dooj 2023 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी करण्यात येते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण दिवाळीत भाऊबीज म्हणून ओळखला जातो.