australia

बाऊंसर बॉलवर थोडक्यात वाचला वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नर एका सामन्यात थोडक्यात वाचला. फास्ट बॉलर जोश हेजलवुडचा एक बाउंसर बॉल वार्नरच्या डोक्याला जाऊन लागला. ज्यामध्ये तो थोडक्यात वाचला.

Aug 15, 2017, 03:05 PM IST

टीम इंडियाचा होम सिझन जाहीर!

टीम इंडियाचा होम सिझन बीसीसीआयनं जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्यापासून टीम इंडियाच्या होम सिझनला सुरुवात होणार आहे.

Aug 1, 2017, 11:36 PM IST

ब्राव्हो : सचिन - कोहलीलाही जे जमलं नाही ते हरमनप्रीतनं करून दाखवलं!

महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत टीम इंडियानं फायनलमध्ये जागा मिळवलीय. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला वनडेची सर्वश्रेष्ठ खेळी खेळलीय.

Jul 21, 2017, 11:19 AM IST

भारतीय टीमला ऑस्ट्रेलियन चॅलेंज

भारतीय टीमला ऑस्ट्रेलियन चॅलेंज

Jul 20, 2017, 03:05 PM IST

पूनम राऊतचं शतक पाण्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव

पूनम राऊतचं शानदार शतक आणि मिथाली राजच्या अर्धशतकानंतरही वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे.

Jul 12, 2017, 10:13 PM IST

...तर ट्रॅव्हिस हेड होणार ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डामधला वाद अजूनही सुरुच आहे.

Jun 29, 2017, 11:17 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची टांगती तलवार

एकेकाळी क्रिकेट जगतामध्ये राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची नामुष्की ओढावू शकते.

Jun 27, 2017, 06:02 PM IST

इंग्लंडचा विजय, ऑस्ट्रेलिया 'चॅम्पियन्स ट्रॉफी'मधून बाहेर

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ 'ग्रुप ए'च्या शनिवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस पद्धतीत ४० रन्सनं पछाडलंय.

Jun 11, 2017, 12:15 AM IST

एकही पराभव नाही तरी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाऊस पाणी फिरवण्याची शक्यता आहे.

Jun 6, 2017, 06:59 PM IST

५ तासांच्या लढाईत मगरीला गिळले अजगराने... पाहा थरार...

 जनावरांमध्ये नेहमी स्वतःला ताकदवान दाखविण्याची लढाई सुरू असते. कारण जो कमजोर पडला तो दुसऱ्याचे भोजन बनतो. पण मुकाबला बरोबरीचा असेल तर अशात निकाल लागणे कठीण असते. 

May 23, 2017, 04:32 PM IST

भारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान

सुल्तान अझलन शाह कप हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होतेय.

May 2, 2017, 01:00 PM IST

ऑस्ट्रेलियातही परदेशी नागरिकांसाठी कडक नियम

अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानंही परदेशी नागरिकांसाठी नियम कडक करण्यास सुरूवात केलीये.

Apr 20, 2017, 10:42 PM IST

तर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही

एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. 

Apr 20, 2017, 04:39 PM IST