ayesha mukherjee

लोकप्रिय लव्हस्टोरी ते घटस्फोटापर्यंत पोहोचलं शिखर धवनच नातं, नात्यामध्ये अजिबात करु नका या चुका

Relationship Tips : नातं टिकवणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. सुरुवातीच्या अगदी आकंठ प्रेमात बुडालेले दोन व्यक्ती एकमेकांपासून असे वेगळे होतात की ते पाहणं त्रासदायक होतं. अशावेळी नेमकं काय चुकतं हे आपण  पण आता नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. यासाठी आपण IPL 2024 मधील पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन याच्या नात्यातून शिकणार आहोत. 

Apr 5, 2024, 12:06 PM IST

Shikhar Dhawan : 'एक बाप म्हणून मी...' जोरावरच्या बर्थडे पोस्टवर शिखरने केला खुलासा, म्हणाला 'माझा लेक मला...'

Shikhar Dhawan On Zoravar birthday Post : लेकाच्या बर्थडेला शिखरने भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता शिखरने मोठा खुलासा केला आहे.

Jan 29, 2024, 09:18 PM IST

Shikhar Dhawan : 'शिखर हिंमत ठेव, पोटच्या लेकाला...', धवनसाठी अक्षय कुमारची भावूक पोस्ट, म्हणतो 'एक बापच फक्त...'

Shikhar Dhawan Painful Post : शिखर तू हिंमत ठेव, आम्ही लाखो लोक तुझी आणि तुझ्या मुलाची भेट व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहोत, असं अक्षय कुमार (Akshay kumar) म्हणाला आहे.

Dec 28, 2023, 07:50 PM IST

Shikhar Dhawan : 'बायकोचा फोन आला, ती रडत होती, पण...', घटस्फोटानंतर शिखर धवन याने शेअर केला Video

Shikhar Dhawan Video Viral : शिखर आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukerji) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. अशातच आता शिखर धवने एक व्हिडीओ शेअर केलाय.

Oct 26, 2023, 03:53 PM IST

बॉक्सर राहिलेल्या आयशाने शिखर धवनला नेमका कसा त्रास दिला, हरभजनची काय होती भूमिका?

Shikhar Dhawan Divorce : शिखर धवन आणि पत्नी आयशा मुखर्जीचा घटस्फोट झाला आहे. आयशाने शिखरचा मानसिक छळ केला. एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांमध्ये नेमकं काय झालं? 

Oct 5, 2023, 12:18 PM IST

मुलापासून लांब ठेवलं, पैसे उकळले; धवनचे पत्नीवर गंभीर आरोप; कोर्ट म्हणालं 'ही इतकी क्रूरता...'

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन आणि पत्नी आयशा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. कोर्टाने घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. 

 

Oct 5, 2023, 11:48 AM IST

Shikhar Dhawan च्या पत्नीचं पहिलं प्रेम, पहिलं लग्न आणि दोन मुली !

क्रिकेटपटू शिखर धवनची आणि आयशा मुखर्जी  यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

Sep 8, 2021, 07:36 AM IST

VIDEO: शिखर धवनच्या बॉलिंगवर पत्नी आयशाने लगावला सिक्सर

जगभरातील मोठमोठ्या बॉलर्सची धुलाई करत घाम फोडणारा टीम इंडियाचा स्टार बॅट्समन शिखर धवन सध्या आपल्या परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र, याच शिखर धवनला झटका दिला आहे तो त्याची पत्नी आयशाने. शिखरच्या बॉलिंगवर पत्नी आयशाने जबरदस्त बॅटिंग केल्याचं पहायला मिळत आहे.

Mar 31, 2018, 05:31 PM IST