'सलमान खानच्या जवळचे होते म्हणून त्यांची हत्या झाली!' चार्जशीटमध्ये मुंबई पोलिसांनी काय-काय म्हटलंय?
Baba Siddique Murder Salman Khan Connection: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Jan 6, 2025, 08:01 PM ISTझिशान होता निशाण्यावर मग बाबा सिद्दीकींवर गोळ्या का झाडल्या? खुद्द आरोपींनी सांगितला घटनाक्रम
Baba siddiqui Murdered: गोळीबाराच्या दिवशी नेमके काय झाले? याचा घटनाक्रम आरोपींनी सांगितला आहे. पोलीस सूत्रांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
Oct 20, 2024, 11:39 AM ISTबाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट, 'जे दिसत नाही...'
मुंबईच्या वांद्रे परिसरात एनसीपीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोलमडून गेलेल्या झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट.
Oct 19, 2024, 01:28 PM ISTआता झिशान सिद्दीकींच्या जीवाला धोका? आरोपीच्या मोबाइलमध्ये सापडला फोटो
Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
Oct 19, 2024, 12:39 PM ISTथेट दुबईहून...लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय
Salman Khan Buys New Bullet Proof SUV: लॉरेन्स बिष्णोई गँगची धमकी येताच सलमानचा मोठा निर्णय; स्वत:साठीच करतोय सर्वकाही...
Oct 19, 2024, 11:04 AM IST
60 सुरक्षारक्षक, आधार कार्ड सक्ती अन्...; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय
Salman Khan Starts Shooting: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यादरम्यान त्याने शुटिंगला सुरुवात केली आहे. शुक्रवारच्या 'विकेंड का वार'चं (Weekend Ka Vaar) शुटिंग तो करत आहे.
Oct 18, 2024, 04:13 PM IST
'मला गोळी लागलीये, मी...', मृत्यूआधी बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द काय होते? प्रत्यक्षदर्शींनी केला खुलासा
Baba Siddiqui Last Words: बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांनी गोळी लागल्यानंतर आपला मृत्यू जवळ आला आहे याची कल्पना आली होती. मृत्यूआधी ते नेमकं काय म्हणाले होते हे तिथे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.
Oct 17, 2024, 08:01 PM IST
Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'गरीब, निष्पाप...'
Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique ) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
Oct 17, 2024, 07:14 PM IST
'मला जेलमधून झूम कॉल कर,' सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचं लॉरेन्स बिष्णोईला निमंत्रण, 'तुझ्या फायद्याच्या....'
सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने (Somy Ali) याआधी लॉरेन्स बिष्णोईकडे (Lawrence Bishnoi ) त्याला माफ कर अशी विनंती केली होती.
Oct 17, 2024, 12:48 PM IST
'आम्ही सगळे सध्या....', बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर खान कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, अरबाज म्हणाला, 'सलमान फार...'
Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या (Salman Khan) कुटुंबात नेमकी काय स्थिती आहे याबाबत अरबाज खानने (Arbaaz Khan) माहिती दिली आहे. तसंच सलमान खान्या सुरक्षेची खात्री केली जात असल्याची माहिती दिली आहे.
Oct 16, 2024, 07:50 PM IST
काळवीटांसाठी नेत्याचा जीव घेतला आता टार्गेट सलमान... पण बिष्णोईंसाठी काळवीट एवढं महत्त्वाचं का?
Why Blackbuck Is So Important For Bishnoi Community: बिष्णोई समाजातील गुंडांच्या टोळीने मुंबईमध्ये बाबा सिद्दींकी हत्या करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हा सगळा संघर्ष काळवीटांसाठी सुरु आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण काळवीट बिष्णोई समाजासाठी एवढे महत्त्वाचे का आहेत?
Oct 15, 2024, 12:16 PM IST'यार तेरा गँगस्टर...', बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्याने ठेवली होती Instagram पोस्ट, म्हणतो , 'सभ्य बाप...'
Baba Siddique Murder: आरोपी फोटोमध्ये बाईकला टेकून उभा असल्याचं दिसत आहे. 'यार तेरा गँगस्टर है जानी,' अशी कॅप्शन त्याने फोटोला दिली होती. 24 जुलै त्याने ही पोस्ट शेअर केली होती.
Oct 14, 2024, 06:01 PM IST
Baba Siddique Murder: 'माफी माग आणि विषय संपव', सलमानला भाजप आमदाराचा सल्ला
Harnath Singh Yadav on Salman Khan: भाजपचे माजी राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानला एक सल्ला दिलाय.
Oct 14, 2024, 03:44 PM ISTनशेत सलमान म्हणाला, 'शाहरुख फार..'; संतापलेल्या SRK ने, 'तुला इथेच..' म्हणत..; 'त्या' पार्टीत घडलं काय?
Baba Siddique Murder What Happened Between Salman Khan Shah Rukh Khan Infamous Fight: शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी दोघांच्याही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. मात्र शाहरुख आणि सलमानमध्ये नेमका वाद काय होता की ज्यामुळे या दोघांनी एकेकमांचं तोंडही पाहिलं नव्हतं जाणून घेऊयात...
Oct 14, 2024, 10:42 AM ISTBaba Siddique Murder: आरोपीची आई म्हणते, 'तो मुंबईत काय करतोय माहिती नाही, त्याने पुण्याला...'
Baba Siddique Death News: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Oct 14, 2024, 08:14 AM IST