baby boy 0

‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता झाला दुसऱ्यांदा बाबा, दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, म्हणाला...

Marathi Actor: ‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी. दुसऱ्यांचा झाला बाबा. 

 

Oct 20, 2025, 02:11 PM IST

मुलांना द्या 'ही' नावे; जीवनात कधीच मागे वळून पाहणार नाहीत

जर तुम्हाला मुलगा असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी असे नाव शोधत असाल. तर जे संपूर्ण घरात आनंद पसरवेल आणि मुलाच्या आयुष्यात आनंद आणेल, तर तुम्ही त्याला असे नाव द्यावे ज्याचा अर्थ आनंद असेल.

May 2, 2025, 10:01 PM IST

दुसऱ्या लग्नासाठी धर्म बदलला, लग्नाच्या 7 वर्षांतच ही अभिनेत्री घटस्फोट घेणार? व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Dipika Kakar-Shoaib Ibrahim: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल दीपिका आणि शोएब हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच आता या चर्चांवर कपलने मौन सोडलं आहे. 

Mar 4, 2025, 04:51 PM IST

रोहित विराटनंतर आता 'हा' भारतीय क्रिकेटर झाला 'बाबा', अतिशय युनिक ठेवलं बाळाचं नाव

Indian Cricketer : भारताचा ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याची पत्नी मेहा पटेल हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 24 डिसेंबर रोजी अक्षर पटेलने सोशल मीडियावर आपल्या मुलाचा फोटो शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली. 

Dec 25, 2024, 09:48 AM IST

सचेत-परंपराच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, गायकाने दाखवली बाळाची पहिली झलक

परंपरा टंडन आणि सचेत टंडन यांनी नुकत्याचं एका गोड मुलाला जन्म दिला आहे आणि त्यांच्या या आनंदाच्या क्षणी ते अत्यंत उत्साही आणि भावुक आहेत. या दोघांनी आपल्या मुलासोबतचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करून आपल्या चाहत्यांना ही सुंदर बातमी दिली. 

 

Dec 23, 2024, 02:25 PM IST

Parenting: पालकांनो गाफिल राहू नका; ही लक्षणं सांगतात, तुमची मुलं आता वयात येत आहेत!

मुलं वयात येताच त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीरातील विशिष्ट भागावर तीळ वाढतात. पालकांनी अजिबात या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका. 

Nov 21, 2024, 07:10 PM IST

PHOTO: श्रावण सोमवारी जन्मलेल्या मुलांना द्या महादेवाची 'ही' मॉडर्न आणि खास नावे..

Lord Shiva Baby Names: दिप अमावस्येनंतर श्रावणाला सुरुवात झाली आहे. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यातील हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. असं असताना आजच्या दिवशी जर चिमुकल्या बाळाचा जन्म झाला असेल तर खालील नावांचा नक्की विचार करा. ही नावे महादेवाच्या आणि निसर्गाशी सलिग्न अशी आहे. या नावांमधून एक नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. या नावामुळे तुम्हाला सतत शिव शंकराचं स्मरण राहिल यात शंका नाही. 

Aug 5, 2024, 12:17 PM IST

मुलांसाठी 'व' अक्षरावरुन ठेवा 'ही' खास लेटेस्ट नावे

V Letter Baby Boy Names: मुलांसाठी 'व' अक्षरावरुन ठेवा 'ही' खास लेटेस्ट नावे

Aug 1, 2024, 10:19 AM IST

श्रावणात जन्मलेल्या मुलांसाठी महादेवाशी संबंधित मुलांचीं नावे, पाहा संपूर्ण यादी

तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नावे शोधत असाल तर तुमच्या मुलांची नावे महादेवाशी संबंधित ठेवा. येथे महादेवाची 20 हून अधिक नावे दिली आहेत, ज्याचा अर्थही स्पष्ट केला आहे. मुलांसाठी ही संपूर्ण यादी जाणून घ्या. 

Jul 27, 2024, 10:45 AM IST

मुलांची दोन अक्षरी नावे, घ्यायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत

Baby names : मुलांसाठी दोन अक्षरी नावे आणि अर्थ ज्यामुळे शोध होईल कमी. 

Jul 19, 2024, 09:00 AM IST

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुलींची 10 खास नावे, 'ज्ञान' असा या नावांचा अर्थ

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. ज्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती त्या काळात अहिल्याबाई होळकरांनी शिक्षण घेतलं. या त्यांच्या जयंतीनिमित्ताने मुलींची खास अशी नावे. ज्याचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. 

May 31, 2024, 01:38 PM IST

समलैंगिक संबंधांमध्ये मुलं जन्माला कशी येतात?

Same-Sex Relationships: हे इंट्रावजायनल माध्यमातून बाळ जन्माला घालण्याचे तंत्रज्ञान आहे. यासाठी एस्टेफिनियाच्या योनित अंडे आणि शुक्राणूचे कॅप्सूल टाकले जाते. अंड्यात बदल करणाऱ्या भ्रूणाचे निरीक्षण आणि निवड केली जाते. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. यातून प्राकृतिक पद्धतीने गर्भधारणा केली जाते. 

Nov 24, 2023, 02:39 PM IST

नागराज मंजुळेच्या दोन्ही मुलांची नावे खास, अण्णाने आपलं वेगळेपण इथेपण जपलंय

Nagraj Manjule Boy Names : नागराज मंजुळे कायमच त्याचं वेगळेपण जपत असतो. मग ते सिनेमा असो किंवा सामाजिक भान. नागराज मंजुळेने मुलांना दिली आहेत खास नावे. या नावांसोबत पाहूया इतर खास नावे आणि अर्थ 

Nov 2, 2023, 10:08 AM IST

बुमराहने बाळाचं नाव ठेवलं अंगद; वाचा अर्थ, पर्यायी नावं

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन यांना मुलगा झाला आहे. आशिया चषक 2023 मधून पत्नीसोबत राहण्यासाठी रजा घेतलेल्या बुमराहने इंस्टाग्रामवर मुलाच्या जन्माची बातमी एका मोहक पोस्टसह जाहीर केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुमराहने मुलाचे नाव 'अंगद' देखील उघड केले. "आमचे छोटेसे कुटुंब वाढले आहे आणि आमची अंतःकरणे आम्ही कधीही कल्पनेपेक्षा भरलेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही चंद्रावर आलो आहोत आणि आमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची प्रतीक्षा करू शकत नाही." बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्टला कॅप्शन दिले.

Sep 4, 2023, 04:58 PM IST

दयाबेनचा भाऊ सुंदरलाल बनला दुसऱ्यांदा 'मामा'; पाहा नेमकी कुणी दिली गोड बातमी

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली दिशा वाकानी पुन्हा एकदा आई बनली आहे. 

May 24, 2022, 06:11 PM IST