कोलेस्टेरॉल कमी होत नाही? 'हे' 5 मसाले करतील मदत
How to Reduce High Cholesterol: उच्च कोलेस्टेरॉल असल्यास आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आपण आपल्या घरात सहज उपलब्ध असलेले मसाले वापरून उच्च रक्तदाब कमी करू शकतो. जाणून घेऊया कोणते आहेत हे मसाले.
Oct 14, 2024, 03:39 PM ISTरोज एक वेलची खाल्ल्याने वजन कमी होतं?
रोज एक वेलची खाल्ल्याने वजन कमी होतं?
Oct 5, 2024, 09:42 AM IST'या' 3 भागांमध्ये सतत अंगदुखी जाणवत असेल तर तुमचं Cholesterol वाढलंय असं समजा
Symptoms Of High Cholesterol: तुमच्या शरीरातील केलोस्ट्रॉल वाढल्याचे संकेत तुमचं शरीरं देत असतं.
Sep 29, 2024, 04:25 PM ISTLDL Cholesterol Symptoms : 'ही' 6 लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागली तर समजून जा, शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय
LDL Cholesterol Symptoms : कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास याला उच्च कोलेस्टेरॉल असं म्हटलं जातं. उच्च कोलेस्टेरॉल ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
Sep 15, 2024, 09:44 PM ISTरक्तात कोलेस्ट्रॉल वाढलंय? कमी करण्याचं सिक्रेट तुमच्या किचनमध्येच दडलंय, पाहा
Reduce Cholesterol: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घेणं तुमच्या फायदेशीर ठरू शकतं.
Jul 31, 2024, 08:33 PM IST'या' 5 प्रकारच्या पानांमुळे Bad Cholesterol चा होईल नायनाट, हार्ट अटॅकचा धोका टळण्याचा तज्ज्ञांचा दावा
हल्ली लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही पानांबद्दल सांगणार आहोत जे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरणार आहे.
Jul 13, 2024, 01:55 PM IST'या' 5 आयुर्वेदिक औषधी वनस्पती शिरा करतील उघड, औषधाशिवाय खराब कोलेस्ट्रॉलपासून मिळेल आराम
Herbs For High Cholesterol : आयुर्वेदात असे अनेक औषधी वनस्पती आहे ज्यांच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजारात आराम मिळतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. आयुर्वेदात असे 5 औषधी वनस्पती आहेत ज्यांच्या सेवनातून खराब कोलेस्ट्रॉलवर उपचार करता येतो, असं आयुवर्देत तज्ज्ञांनी सांगितलंय.
Jun 2, 2024, 04:43 PM IST
10 रुपयात मिळणारी भाजी करेल कोलेस्ट्रॉलचा नायनाट, दिवसातून 2 वेळा असं करा सेवन
Bad Cholesterol Home Remedies : शरीरात घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदय विकाराचा धोका निर्माण होतो. अशावेळी स्वयंपाक घरातील एक भाजी हा कोलेस्ट्रॉल मुळापासून खेचून काढेल.
Jun 1, 2024, 05:03 PM IST'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत, ICMR म्हणतं तेल फायदेशीर पण हृदयसंबंधित आजारांची भीती
द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत. एवढंच नाही तर हृदयसंबंधित आजारांची संभावना बळकावते.
May 26, 2024, 09:53 AM ISTHigh Cholesterol असल्यास अंडी खाणे कितपत फायदेशीर? पाहा काय सांगतात तज्ञ्ज
शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. हा आजार प्राणघात ठरु शकतो. अशावेळी आपण काय खातो किंवा जेवतो याची जास्त काळजी घ्यावी लागते. जसे की, शरिरात उच्च कोलोस्ट्रॉल असेल तर अशावेळी अंडी खावे की नाही? काय सांगतात तज्ज्ञ पाहा...
Apr 28, 2024, 03:45 PM ISTCholestrol Level : वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?
Cholesterol Level By Age : शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलमुळे आपल्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलं तर मेंदू आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी जाणून घ्या आणि स्वस्थ राहा.
Apr 13, 2024, 12:40 PM ISTचिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या
चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या
Mar 9, 2024, 09:36 AM ISTरिकाम्या पोटी मधासोबत 'खा' एक पदार्थ, नसांमध्ये चिकटलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल पडेल बाहेर
Home Remedies For Bad Cholesterol: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. ज्यामध्ये मधाचा समावेश महत्त्वाचा आहे.
Feb 21, 2024, 06:40 PM ISTवयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी? जाणून घ्या एका क्लिकवर
Cholesterol Normal Level by Age : कोलेस्ट्रॉल हा आजार अगदी सामान्य झाला आहे. शरीरात चांगले कोलेस्टेरॉल, वाईट कोलेस्टेरॉल आणि एकूण कोलेस्टेरॉल असते. पण याच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर ते किती घातक ठरु शकते ते जाणून घ्या...
Jan 5, 2024, 03:56 PM ISTबॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आताच ताटात वाढा 'या' भाज्या; हृदय राहिल निरोगी
Bad Cholesterol: शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तरी त्याचे लक्षण लवकर लक्षात येत नाहीत. अशावेळी आधीपासूनच काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
Dec 13, 2023, 06:02 PM IST