badlapur sexual assault case

Akshay Shinde Death: अक्षय शिंदेला पोलिसांनी गोळी का घातली? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रम

Akshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या. 

 

Sep 23, 2024, 08:01 PM IST

बदलापूरच्या शाळेत अत्याचार ते आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; वाचा संपूर्ण घटनाक्रम

  बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. 

Sep 23, 2024, 07:26 PM IST

Badlapur Sexual Assault Case: 'काठीवाल्या दादा'नेच केला घात; अक्षय शिंदे आहे तरी कोण?

Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशी द्यावी या मागणीसाठी बदलापुरात सहा तासांपेक्षा अधिक वेळ रेल रोको करण्यात आला होता. हा आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे?

 

Sep 23, 2024, 07:14 PM IST

मोठी बातमी! बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; आत्महत्या की एन्काऊंटर?

Badlapur Sexual Assault: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केला की एन्काऊंटर झाला याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना हा सगळा प्रकार घडला आहे. 

 

Sep 23, 2024, 06:50 PM IST

बदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊल

Badlapur Sexual Assault Case: बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला दोन्ही पीडित चिमुकलींनी ओळखलं आहे. 

Sep 2, 2024, 10:08 AM IST

संतापजनक! बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेकडून आणखी एका चिमुरडीवर अत्याचार

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे. 

Aug 29, 2024, 11:41 AM IST

बदलापूर प्रकरण: गौतमी पाटीलचा सर्व मुलींना 3 शब्दांचा सल्ला! पालकांना म्हणाली, 'आई-वडिलांनी...'

Gautami Patil Advice To Parents After Badlapur School Sexual Assault Case: आपल्या डान्समुळे महाराष्ट्रभर चर्चेत असलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलने राज्यामधील वेगवेगळ्या भागांमधून समोर येत असलेल्या महिलांविरुद्धच्या आत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लहान मुलींच्या पालकांना आणि तरुणींना एक सल्ला दिला आहे. ती नेमकं काय म्हणालीय पाहूयात...

Aug 28, 2024, 10:22 AM IST

अक्षय शिंदेसह आणखी तीन आरोपी; बदलापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचे आदेश

Badlapur School Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Aug 26, 2024, 12:17 PM IST

बदलापूर अत्याचार प्रकरणः शाळेतील आणखी काही मुलींवर अत्याचार?; SITकडून पालकांना महत्त्वाचं आवाहन

Badlapur Sexual Assault Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात सतत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता एसआयटीने आणखी एक नवी शक्यता वर्तवली आहे. 

 

Aug 25, 2024, 07:39 AM IST

'मी मुलगा आणि मुलगी असा..'; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना पुण्यात नेमकी कसली शपथ दिली?

Maha Vikas Aghadi Silent Protest Sharad Pawar Oath: महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या मूकनिदर्शनामध्ये शरद पवार पुण्यामधील आंदोनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक शपथ दिली.

Aug 24, 2024, 12:06 PM IST

24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद कशासाठी? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'विकृतांच्या मनात...'

Maharashtra Bandh on 24th August: महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बदलापूरमधील लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault) प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत या बंदमागे नेमकं कारण काय? अशी विचारणा केली आहे. 

 

Aug 22, 2024, 03:04 PM IST

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील आंदोलनामागे नेमकं कोण? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले 'CM शिंदेना ही घटना...'

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा बंद राजकीय नसून, सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. 

 

Aug 22, 2024, 01:10 PM IST

Badlapur Case: बदलापूर प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना झापलं! आजच्या सुनावणीत काय-काय घडलं…

Bombay High Court hearing on Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. तेव्हा कोर्टाने सरकार व पोलिसांवर ताशेरे ओढले आहे. 

Aug 22, 2024, 12:08 PM IST