बारामतीत भरधाव कारने १६ विद्यार्थ्यांना उडविले
नीरा-बारामती रस्त्यावरून भरधाव वेगाने निघालेल्या मारुती कारने बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे १६ विद्यार्थ्यांसह एका मजूर महिलेला उडविले. ही घटना आज सायंकाळी घडली. या घटनेत ११ ते १२ विद्यार्थी जखमी झालेत.
Dec 5, 2013, 12:06 AM ISTबारामतीत पतीने सोने-पैशासाठी पत्नीचे नाक, कान कापले
एक लाख रुपये आणि २ दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय. पत्नीचे केस कापण्यावर या नराधमाचं समाधान झालं नाही. त्यानं तिचे नाक आणि कान कापून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.
Dec 3, 2013, 12:24 PM ISTपैशासाठी : पत्नीचे हात-पाय बांधून मारहाण, केस कापले
एक लाख रुपये आणि दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय.
Dec 3, 2013, 10:25 AM ISTकाय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण
महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.
Nov 21, 2013, 04:43 PM ISTबारामतीजवळच्या मुर्टी गावाची व्यथा, पवार साहेबांचं लक्ष कुठे?
गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळं पिचलेल्या जनतेला यंदा पावसानं दिलासा दिला. मात्र आकाशातून पडलेलं पाणी केवळ कागदोपत्रीच साठवलं गेल्याचं चित्र अनेक भागात दिसतंय. पाझर तलाव आहेत, पण कोरडे... बारामतीजवळ असलेल्या मुर्टी गावाची ही व्यथा कमी-अधीक प्रमाणात अनेक ठिकाणी भेडसावतेय. याविरोधात एका अंध व्यक्तीनं आवाज उठवलाय.
Nov 4, 2013, 02:55 PM ISTपवारांच्या बारामती पोलिसांना मारहाण
बारामतीत गोविंदा पथकानं पोलिसांवर चपलांचा वर्षाव केला. बारामतीतल्या योगेश भय्या मित्र मंडळाच्यावतीनं काल रेल्वे मैदानात दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात अभिनेत्री श्रद्धा कपूरला आमंत्रित करण्यात आलं होतं.
Aug 31, 2013, 05:31 PM ISTदादांची टगेगिरी... पुन्हा ओलांडली पातळी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान पुन्हा एकदा पातळी सोडून वक्तव्य केलंय.
Jul 2, 2013, 09:22 AM ISTपोलखोल : उजनीतलं पाणी बारामतीच्या डेअरीला!
उजनीत पाणी नसल्याच्या अजित पवारांच्या दाव्याची पोलखोल झालीय. उजनीत पाणी असलं तरी ते दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात येत नाही तर हे पाणी जातंय बारामतीच्या डायनामिक्स डेअरीला...
Apr 10, 2013, 11:40 AM ISTदादा-बाबांचे मानापमान ‘नाट्य’ तर पवारांचा तडका
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.
Dec 23, 2012, 09:00 AM ISTबारामतीत ८ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार
दिल्लीतील गँगरेपची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्याच्या गावी बारामतीत ८ वर्षाच्या मुलीवर १७ वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Dec 21, 2012, 01:36 PM ISTमद्यराष्ट्राचं सत्ताकेंद्र बारामतीत - डॉ. अभय बंग
महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र झालंय. त्याचं सत्ताकेंद्र पुण्यातलं बारामती आहे अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केलीय. पुण्यात १० व्या पुलोत्सवात त्यांनी हा हल्लाबोल केलाय.
Nov 5, 2012, 08:42 AM IST२०२८ पर्यंत लोकसभाचः सुप्रिया सुळे
आपण केवळ आगामी लोकसभाच नव्हे तर २०२८ पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय
Oct 16, 2012, 01:10 PM ISTराज ठाकरे जाणार पवारांच्या बालेकिल्लात....
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. २००९ मध्ये बारामती आणि परिसरात परप्रांतियांविरोधात आंदोलन झालं होतं.
Sep 14, 2012, 10:26 AM ISTबारामतीत विद्यार्थिनीचे उतरविले शाळेत कपडे
अतिशय धक्कादायक बातमी पुण्यातल्या बारामतीमधून. विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या शिक्षांवरुन वातावरण तापलेलं असतानाच, बारामतीमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडलाय. तिसरीतल्या एका विद्यार्थिनीनं शाळा बुडवली म्हणून तिला कपडे उतरावयाला लावण्याची अघोरी शिक्षा देण्यात आली.
Jul 17, 2012, 05:39 PM ISTबारामतीत आगडोंब, आगीचं शुक्लकाष्ठ सुरूच
बारामतीमध्ये एमआयडीसीत असलेल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीत आग लागली आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ही आग लागली असल्याचे वृत्त काही वेळापूर्वीच हाती आले आहे. त्यामध्ये कापसाच्या पाच हजार गाठी जळून खाक झाल्या आहेत.
Jun 22, 2012, 05:47 PM IST