Asia Cup 2023 : मैदानावर फक्त पाणी देण्यासाठी विराट कोहलीला मिळाले इतके पैसे
Virat Kohli : टीम इंडियाच स्टार फलंदाज विराट कोहीलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. एशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या (India vs Bangladesh) सामन्यात विराट वॉटरबॉयच्या (Water Boy) भूमिकेत दिसला. मैदानावर पाणी नेताना त्याने केलेल्या धमालमस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sep 15, 2023, 06:54 PM ISTज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?
Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी...
Sep 13, 2023, 09:58 AM IST
श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' खेळाडू टीमसोबत आलाच नाही!
Shreyas Iyer, Asia Cup 2023: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर टीमसोबत प्रवास करत असल्याचं समोर आलंय. त्यावर बीसीसीआयने (BCCI) अधिकृत माहिती दिली.
Sep 12, 2023, 03:32 PM IST'थोडी लाज वाटू द्या, चेष्टा करता काय?', IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसादने झाप झाप झापलं!
India Vs Pakistan Reserve Day : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील हायप्रोफाईल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.
Sep 9, 2023, 07:19 PM ISTकिंग कोहलीचा जबरा फॅन! सोन्याच्या लंकेत विराटला मिळाली 'चांदीची बॅट', पाहा Video
Virat Kohli Silver Bat : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) विराट कोहली श्रीलंकेतील चाहत्यांशी गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी चाहत्यांनी विराटला चांदीची बॅट देखील दिली.
Sep 9, 2023, 04:36 PM ISTविश्वचषकाचं जेतेपद यंदा टीम इंडिया पटकावणार, 'हा' आश्चर्यकारक योगायोग येणार जुळून
ODI World Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा भारतातल्य विविध स्टेडिअमवर रंगणार असून स्पर्धेबाबत टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूंने एक भविष्यवाणी केली आहे.
Sep 7, 2023, 03:40 PM ISTWorld Cup 2023: भारतीय चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी; वर्ल्डकपपूर्वी BCCI ने घेतला मोठा निर्णय
भारतीय चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी; वर्ल्डकपपूर्वी BCCI ने घेतला मोठा निर्णय
Sep 7, 2023, 12:43 PM ISTIND vs PAK: भारत-पाक मालिकांचा दुष्काळ संपणार? मोदी सरकारच्या कोर्टात BCCI ने ढकलला चेंडू
Indian vs Pakistan Bilateral series: आशिया कपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट दिलीये. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीज पुन्हा सुरू करता येईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय.
Sep 7, 2023, 09:40 AM ISTबाबर आझमच्या पगारापेक्षा भारत-पाक सामन्याचं तिकिट महाग, जाणून घ्या किमत
ODI World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी तिकिटांची ऑनलाईन विक्री (WC Tickets) करण्यात येत असून अवघ्या काही मिनिटात तिकिटांची विक्री झालीय. यातही भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी असून लाखो रुपयात ही तिकिटं विकली जात आहेत.
Sep 6, 2023, 05:14 PM ISTरेसलर्स आंदोलनाला बसले तेव्हा कुठे होतास? ट्रोलरने असा प्रश्न विचारल्यावर सेहवाग...
Virendra Sehwag Replied Trollers: स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे. यावरुन काहीजण सेहवागला पाठींबा देत आहेत. तर काहीजण त्याला विरोध करत आहेत.
Sep 6, 2023, 01:35 PM IST'त्याला बॉलिंग येत नाही अन् बॅटिंगही मग...'; World Cup च्या संघात 'ते' नाव पाहून श्रीकांत संतापले
ODI World Cup 2023 Srikanth Angry: ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. भारतीय संघामध्ये 15 खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यातील एक नाव एस. श्रीकांत यांना फार खटकलं आहे.
Sep 6, 2023, 01:08 PM ISTWC 2023: भारताचे हे 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वर्ल्ड कप, पाहा कशी आहे कामगिरी
Team India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसीस एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघातील तब्बल 6 खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत.
Sep 5, 2023, 10:58 PM IST'आता तू निवृत्ती घे अन्...', World Cup मधून डावलल्यानंतर युझी चहलला कुणी दिला सल्ला?
India Squad For World Cup 2023: यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार अन् फिरकीमध्ये जोर नसल्याचं दिसत असल्याने आता क्रिडातज्ज्ञांचं टेन्शन वाढलंय. अशातच आता वर्ल्ड कप टीममध्ये सिलेक्ट न झाल्याने यझुवेंद्र चहलला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे
Sep 5, 2023, 04:48 PM ISTवर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाऐवजी 'या' नावाने संघ खेळवा? वीरेंद्र सेहवागची BCCI कडे मागणी
इंडियाऐवजी भारत असा बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. G20 निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आलाय. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवगाने बीसीसीआयकडे एक मागणी केली आहे.
Sep 5, 2023, 03:29 PM ISTभारतासाठी हे 15 जण जिंकणार World Cup! पाहा कशी आहे Team India
World Cup 2023 Team India Full List: बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केली संघाची घोषणा.
Sep 5, 2023, 02:13 PM IST