IND vs PAK : शाहीन आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा 'हा' बॉलर ठरतोय रोहितसाठी कर्दनकाळ
पाकिस्तानचा एक गोलंदाज रोहितला सात्त्याने सतावत असल्याचं दिसतंय. तो गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे. ना शाहीन ना नसिम, रोहितसाठी कर्दनकाळ ठरतोय हॅरिस रॉफ...
Sep 1, 2023, 08:54 PM ISTIND vs PAK : मोफत कुठे आणि कसा पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना, पाहा एक क्लिकवर
IND vs PAK Watch LIVE Free Online: श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
Sep 1, 2023, 04:59 PM ISTविराट कोहलीने धुलाई केलेला पाक खेळाडू म्हणतो; अख्ख्या टीम इंडियाला परत पाठवणार!
India vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीने मारलेले दोन षटकार आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. मात्र आता पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हारिस टीम इंडियाच्या 10 विकेट घेण्याबद्दल बोलत आहे
Sep 1, 2023, 03:43 PM ISTIND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 1, 2023, 10:57 AM ISTAsia Cup : IND vs PAK सामन्यात भारताला आफ्रिदीमुळं मिळणार सहज विजय?
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी सुरु असणाऱ्या चर्चांमध्ये आपला संघ कसा जिंकू शकेल याबाबतचा कयास लावणाऱ्यांची संख्या मोठी असते.
Sep 1, 2023, 09:15 AM IST
रोहित उभ्याउभ्याच Out! शाहीन आफ्रिदीच्या Yorker ने भारतीयांना फुटला घाम! पाहा Video
Shaheen Shah Afridi Yorker Video: पाकिस्तानने आशिया चषक 2023 मधील पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्याने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
Aug 31, 2023, 01:00 PM ISTBCCI अध्यक्ष कोणत्या मार्गाने करणार पाकिस्तानात एन्ट्री, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीमा ओलांडणार
2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धा किंवा एशिया कप स्पर्धेत आमने सामने आले आहेत. आता मुंबई हल्ल्यानंतर पहिल्यांदा भारतीय क्रिकेटचं शिष्टमंडळ पाकिस्तानच्या जमिनीवर पाय ठेवणार आहे.
Aug 29, 2023, 10:05 PM ISTYo-Yo Test : नेमकी काय असते ही यो-यो टेस्ट? या टेस्टशिवाय मिळत नाही टीम इंडियामध्ये एन्ट्री
Yo-Yo Test : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) , स्टार खेळाडू विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी ही टेस्ट पास केली आहे. मात्र सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे, ही यो-यो टेस्ट ( Yo - Yo Test ) काय असते? चला तर आज जाणून घेऊया काय आहे यो-यो टेस्ट
Aug 26, 2023, 04:29 PM ISTरोज 9 तास झोपा! Asia चषकाआधीच BCCI चा Team India ला आदेश; कारण...
BCCI Team India For World Cup 2023: यंदाच्या वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही आठवड्यांवर आली आहे. त्यामुळेच आता बीसीसीआय आणि एनसीएने खेळाडूंसाठी एक नियमावलीच जारी केली आहे.
Aug 26, 2023, 04:21 PM ISTYO-YO Test मध्ये विराटला मागे टाकणाऱ्या Shubman Gill च्या फिटनेसचं रहस्य काय?
Shubman Gill YO-Yo Test : शुभमन गिलने यो-यो टेस्टमध्ये 18.7 गुण मिळवले आहेत तर विराटचा स्कोअर 17.2 आहे. 23 वर्षांचा शुभमन न चुकता दररोज जीमला जातो. शुभमन गिल ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग देखील करतो, जो वेट ट्रेनिंगचा एक भाग आहे. यामुळे शरीराला भरपूर ताकद मिळते.
Aug 26, 2023, 03:56 PM ISTइंस्टाग्राम पोस्टमुळे कोहली 'विराट' अडचणीत! BCCI कारवाईचा इशारा देत म्हणाली, 'अशी गुप्त माहिती...'
Virat Kohli Yo Test Instagram Post: भारताचा स्टार फलंदाज असलेल्या विराटने गुरुवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका स्टोरीची थेट बीसीसीआयने (BCCI) दखल घेतली आहे. विराटने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. नेमकं घडलंय काय, विराटने काय शेअर केलं होतं पाहूयात...
Aug 25, 2023, 10:03 AM ISTAsia Cup 2023 : कॅप्टन रोहित शर्मा मोडणार 'हे' पाच मोठे रेकॉर्ड!
Rohit Sharma Records : भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशातच कॅप्टन रोहित शर्मा आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) पाच मोठे रेकॉर्ड मोडणार आहे.
Aug 24, 2023, 10:54 PM ISTAsia Cup 2023 आधी भारतीय क्रिकेटपटूंची अग्निपरीक्षा; विराट- रोहितलाही विशेष सवलत नाहीच
Asia Cup 2023 भारतीय क्रिकेटपटूंना आशिया चषकापूर्वी एका महत्त्वाच्या चाचणीतून सामोरं जावं लागणार असल्यामुळं संघात निवड होणं त्यांच्यासाठी पुरेसं नाही...
Aug 24, 2023, 11:52 AM ISTSourav Ganguly: 'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सचिनचं उदाहरण देत गांगुलीने रोहितला दिला 'हा' सल्ला!
Indian Cricket Team: आशिया कपची टीम आगामी वर्ल्ड कपची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रदर्शनावर आता सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलं आहे.
Aug 22, 2023, 04:27 PM ISTAsia Cup 2023 : भारत-पाक सामन्यात 'या' खेळाडूंचा एकमेकांशी 36 चा आकडा
Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या निमित्तानं सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या सामन्याची. निमित्त ठरलं ते म्हणजे भूतकाळातील काही सामने आणि खेळाडूंनी एकमेकांशी घेतलेला पंगा...
Aug 22, 2023, 03:19 PM IST