bcci

IND vs AUS : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचे सामने पाहा मोफत

IND W vs AUS W : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय महिला संघासाठी हे वर्ष चांगले ठरले आहे

Dec 9, 2022, 10:45 AM IST

बिझी शेड्युलमध्ये टीम इंडियाची खेळाडूंची आणि बीसीसीआयच्या चिंतेत भर; IPL फायनल आणि WTC होणार क्लॅश?

10 टीम्सची लीग असल्याने आता आयपीएल सामन्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी खेळाडूंसोबतच भारतीय क्रिकेट बोर्डालाही (BCCI) आयपीएल तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वेळापत्रक जुळवण्यात अडचणी येणार असल्याचं चिन्ह आहे.

Dec 8, 2022, 06:02 PM IST

IND vs PAK: आधी गुरकला आता नरमला; अखेर पाकिस्तानने भारतासमोर टाकली नांगी!

ind vs pak ramiz raja:  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे.

Dec 6, 2022, 05:05 PM IST

BCCI कडून मोठा फेरबदल; आगामी सिरीजपूर्वी बदलला टीम इंडियाचा कोच!

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भारतीय क्रिकेट टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये (Coaching Staff) मोठे बदल केले आहेत. आगामी सिरीजपूर्वी बीसीसआयकडून हे बदल करण्यात आले आहेत.

Dec 6, 2022, 04:43 PM IST

BCCI निर्णयावर Sunil Gavaskar चांगलेच भडकले, म्हणाले "तुम्ही त्याचं टॅलेंट खराब करताय..."

Team India : टीम इंडियाला नेहमी उजव्या आणि डाव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाची गरज असते आणि शिखर धवन (Shikhar dhawan) तुम्हाला तो पर्याय देतो, त्यावर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणतात...

 

Dec 6, 2022, 03:08 PM IST

BCCI कडून आगामी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' खेळाडूकडे दिलं कर्णधारपद

भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (Board of Control for Cricket in India) आज म्हणजेच 5 डिसेंबर रोजी आगामी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 16 सदस्यांचा समावेश आहे.

Dec 5, 2022, 03:54 PM IST

राहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून हटवणार? MS Dhoni सह हे तीन दिग्गज शर्यतीत

team india: राहुल द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. 

Dec 5, 2022, 02:41 PM IST

World Cup जवळ आलाय, दोन्ही कॅप्टनची मते जुळेना, टीम इंडियामध्ये चाललंय काय?

ODI World Cup 2023 आधी रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

Dec 3, 2022, 11:27 PM IST

Ind vs Ban 1st odi : पहिल्या सामन्यात पाऊस गेम करणार?

याआधीचा टीम इंडियाच्या (Team India) न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पावसाची (Rain) भीती कायम आहे. 

 

Dec 3, 2022, 07:33 PM IST

Rohit Sharma: "थोडं फिटनेसवर लक्ष दे...", या बड्या खेळाडूने दिला कॅप्टन रोहितला सल्ला!

India vs bangladesh: मला वाटतं की रोहित शर्मामध्ये बरंच क्रिकेट शिल्लक आहे. पण जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसे तुमची सजगता मंद होते, असं मनिंदर सिंह म्हणतात.

Dec 2, 2022, 10:09 PM IST

BAN vs IND : बांगलादेश-भारत एकदिवसीय मालिकेआधी मोठा धक्का, कॅप्टन टीममधून बाहेर

टीम इंडियाचं (Team India) या मालिकेत रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. 

Dec 1, 2022, 09:12 PM IST

Bcci : बीसीसीआयचा बांगलादेश दौऱ्याआधी मोठा निर्णय, या तिघांची एन्ट्री

टीम इंडियाला (Team India) टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. 

Dec 1, 2022, 08:17 PM IST

IND vs BAN : भारत-बांगलादेश सीरिजआधी वाईट बातमी, दुखापतीमुळे स्टार खेळाडू 'आऊट'

टीम इंडियाच्या बांगलादेश (IND vs BAN) दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होत आहे.

 

Dec 1, 2022, 06:57 PM IST

IND vs BAN : उत्तम फॉर्ममध्ये असूनही Suryakumar Yadav ला टीम इंडियामधून बाहेरचा रस्ता

बांगलादेश विरूद्धच्या (IND vs BAN) वनडे सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला टीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सध्या टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे आणि शेवटचा सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.

Nov 29, 2022, 04:15 PM IST