BCCI ची निवड समिती अखेर जाहीर; अध्यक्षपदी पुन्हा चेतन शर्मा तर 'या' दिग्गजांना संधी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. चेतन शर्मा यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्याशिवाय माजी क्रिकेटपटूंच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
Jan 7, 2023, 04:55 PM ISTAsia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!
Jay Shah vs Najam Sethi: जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे.
Jan 6, 2023, 05:51 PM ISTक्रिकेट जगतातून मोठी बातमी! टीम इंडियाच्या या दिग्गजांना टी20 संघाचे दरवाजे बंद? राहुल द्रविड यांचे संकेत
भारतीय क्रिकेट बदलतंय, दिग्गज खेळाडूंना वगळून आता नव्या दमाच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला जात आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही दिले बदलाचे संकेत
Jan 6, 2023, 02:57 PM IST
Ind vs Lanka : श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप सिंहवर भडकले प्रेक्षक, केला गंभीर आरोप
भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंहच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा Team India चा पहिलाच गोलंदाज
Jan 6, 2023, 02:13 PM ISTRishabh Pant: ऋषभ पंतला BCCI देणार 16 कोटी रुपये? रस्ता अपघातानंतर होणार 'हा' नियम लागू!
Rishabh Pant Accident: ऋषभच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचा लिगामेंट (ligament) देखील टूटला होता. त्याच्या उजव्या हाताचे मनगट, टाच आणि अंगठ्यालाही दुखापत झाली आहे.
Jan 5, 2023, 12:13 AM ISTTeam India: "विराट सुर्यकुमारसारखा खेळू शकत नाही म्हणून...", गौतम गंभीरने सांगितलं कारण
ODI World Cup 2023: निडरवृत्तीने खेळणाऱ्या तुम्हाला सर्वप्रथम निवडावं लागेल तसेच 50 ओव्हर खेळण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू निवडावे लागतील, असं गंभीर (Gautam Gambhir) म्हणतो.
Jan 4, 2023, 10:30 PM ISTShah Rukh Khan: "तो फायटर आहे, इंशाअल्लाह लवकरच...", ऋषभ पंतसाठी किंग खानने मागितली दुआ!
Rishabh Pant Car Accident: शाहरूख खानने (Shah Rukh Khan On Rishabh Pant) एक ट्विट करत अनेकांचं मन जिंकलंय.
Jan 4, 2023, 06:52 PM ISTIPL 2023 : 'दादा' ईज बॅक, IPL मध्ये गांगुलीवर आता ही मोठी जबाबदारी
दादा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, IPL मध्ये या संघासोबत जोडला जाणार!
Jan 4, 2023, 01:54 AM ISTIND vs SL 1st t20 Live : चालू सामन्यात असं काय झालं की सूर्यकुमार यादव झाला कर्णधार!
सूर्याचं नशीब फळफळल, थेट झाला कर्णधार!
Jan 3, 2023, 10:31 PM ISTIND vs SL T20 Live : वर्षाच्या सुरूवातीलाच मॅचविनर फेल, श्रीलंकेला 'इतक्या' धावांचं आव्हान
श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात अक्षर पटेल आणि दीपक हुड्डाने सावरलं!
Jan 3, 2023, 08:44 PM ISTIND vs SL: श्रीलंका सीरीजच्या काही तास आधीच BCCI चा मोठा निर्णय, 'या' खेळाडूची टीममध्ये अचानक एन्ट्री
टीम इंडियाच्या नव्या वर्षाच्या पहिल्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होतेय, भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या या मालिकेआधीच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे
Jan 3, 2023, 05:54 PM ISTIND vs SL: आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? कर्णधार हार्दिक पांड्यानं सांगितलं की...
India Vs Sri Lanka T20 Match: भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्याची टी 20 मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पांड्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे.
Jan 3, 2023, 01:41 PM ISTIND vs SL Series: आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match?
Team India : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडिया आणि श्रीलंकेविरुद्ध यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून जाणून घ्या तुम्हाला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कुठे आणि कसा पाहता येईल.
Jan 3, 2023, 09:58 AM ISTIND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंकेचे 'हे' खेळाडू ठरू शकतात घातक, जाणून घ्या
IND vs SL :टीम इंडिया आणि श्रीलंकेत 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडियाला श्रीलंकेचे हे चार खेळाडू खुप महागात ठरू शकतात.
Jan 2, 2023, 10:16 PM ISTIND vs SL : ऋषभ पंत बाबत हार्दिक पंड्याच मोठं विधान, म्हणाला...
IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
Jan 2, 2023, 08:02 PM IST