bcci

'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!

आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!

Nov 28, 2022, 01:23 AM IST

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमची नोंद; जय शाह यांनी दिली माहिती

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रविवारी ही माहिती दिली

Nov 27, 2022, 06:51 PM IST

Ravindra Jadeja : पत्नीच्या प्रचारासाठी फीट, टीमसाठी अनफीट, रवींद्र जाडेजा ट्रोल

रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे (Ravindra Jadeja Injured) टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. 

Nov 26, 2022, 08:23 PM IST

Team India : T20 वर्ल्ड कपमधील नाचक्कीनंतर BCCI आक्रमक; 'या' दिग्गजाला बाहेरचा रस्ता

Board of Control for Cricket in India: टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली. पण, अंतिम सामन्यामध्ये जाणं काही संघाला जमलं नाही. ही नाचक्की पाहता बीसीसीआयनं लागलीच कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली. 

Nov 26, 2022, 12:56 PM IST

Ramiz Raja: "भारत पाकिस्तानामध्ये आशिया कप खेळला नाही तर...", रमीझ राजा यांची खुली धमकी!

Indian Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मोठं विधान केलंय. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर... 

Nov 26, 2022, 12:36 AM IST

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामना न खेळताही संजू सॅमसन बनला हिरो; 'हा' Video नक्की पाहा

IND vs NZ : संजू सॅमसनला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही. तसेच तिसऱ्या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्येही त्याला संधी देण्यात आली नाही

Nov 23, 2022, 03:18 PM IST

IND vs NZ 3rd T20: सामन्याआधीच मोठी बातमी; कर्णधारच संघाबाहेर, कारण वाचून धक्का बसेल

IND vs NZ T20 Live Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे होणार आहे. या सामन्याआधीच मोठी माहिती समोर येत आहे. 

Nov 21, 2022, 10:55 AM IST

Shikhar Dhawan: 'तू जो मिला...' मुलगा जोरावरला भेटून शिखर धवन भावूक, Video व्हायरल

Shikhar Dhavan आणि Ayesha Mukherjee विभक्त झाले असून त्यांचा मुलगा आपल्या आईबरोबर ऑस्ट्रेलियाला रहातो, नुकताच शिखर धवन आपल्या मुलाला भेटला

 

Nov 19, 2022, 07:59 PM IST

BCCI : "...तर हार्दिकचा विषय निघालाच नसता", सलमान बट्टने काढली टीम इंडियाची खोड!

Team India Captain Hardik Pandya : निवड समिती गेल्या शुक्रवारी काढून टाकण्यात (BCCI Selection Committee) आली. आता नव्याने निवड समिती तयार होणार आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघाची कमाल सांभाळत आहे.

Nov 19, 2022, 06:27 PM IST

टीम इंडियाला मिळणार Split Captain? BCCI मोठ्या फेरबदलाच्या तयारीत!

टीम इंडियाला आता स्प्लिट कॅप्टन (Split Captain) म्हणजेच तिन्ही फॉर्मेटमध्ये विविध कर्णधार मिळू शकतो.

Nov 19, 2022, 05:27 PM IST

Rohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!

Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. 

Nov 19, 2022, 11:16 AM IST
Rohit sharmas captaincy is in dangour post Bcci Removed Team Selector PT44S

Sports News | BCCI कठोर निर्णय घेणार? रोहित शर्मा संकटात

Rohit sharmas captaincy is in dangour post Bcci Removed Team Selector

Nov 19, 2022, 10:50 AM IST

BCCI : "केएल राहुलला संधी आणि प्रत्येकवेळी वेगळी टीम"; या कारणांमुळे चेतन शर्मांची हकालपट्टी

Team India : बीसीसीआयने अचानक मोठा निर्णय घेत सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयने निवडकर्त्यांना अनेक कठीण प्रश्न विचारले.

Nov 19, 2022, 08:34 AM IST