IND vs NZ 2nd ODI: सामन्याच्या आधी Team India चे खेळाडू काय खातात? पहिल्यांदाच 'ते' पदार्थ सर्वांसमोर
IND vs NZ 2nd ODI: क्रिकेट सामन्यात विराट कशी करतो इतकी तुफानी फटकेबाजी? एका व्हिडीओमुळं झाली पोलखोल. व्यवस्थित पाहून घ्या हे पदार्थ, ज्यातून मिळतं पोषण आणि भागवले जातात जीभेचे चोचले.
Jan 21, 2023, 09:26 AM ISTSunil Gavaskar on Sarfaraz Khan: '...तर मग फॅशन शोमध्ये जा,' सरफराजवरुन सुनील गावसकरांनी सुनावले खडेबोल
सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या तीन मालिकांमध्ये 2441 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीची नजर त्याच्यावर पडलेली नाही. यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी जाहीरपणे नाराजी जाहीर केली असून बीसीसीआयला खडेबोल सुनावले आहेत
Jan 20, 2023, 12:19 PM IST
Suryakumar Yadav ने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड, BCCI लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Suryakumar Yadav ODI: श्रेयस अय्यर (shreyas iyer) दुखापतीमुळे मालिकेबाहेर असल्याने सूर्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. आत्ताच सूर्याने चांगली कामगिरी केली तर त्याला आगामी वर्ल्ड कपमध्ये (2023 World Cup ODI) संधी मिळण्याची शक्यता आहे
Jan 19, 2023, 03:22 PM ISTTeam India: टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी आणखी काय करायला हवं? रणजीत करतोय तुफान खेळी
टी20 सामन्यातील कामगिरीच्या जोरावर सुर्यकुमार यादवची भारतीय कसोटी सामन्यात निवड होते, मग रणजी स्पर्धेत गेली वर्ष सर्वाधिक धावा करुनही या खेळाडूकडे दुर्लक्ष का?
Jan 17, 2023, 06:03 PM ISTRishabh Pant : 'मी नेहमीच ऋणी राहीन', प्राण वाचविणाऱ्या रिअल लाईफ HERO ना भेटून ऋषभ पंत भावूक
Rishabh Pant Tweet : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या भयानक अपघातातून पंत मृत्यूच्या दाढेतून परत आला. ऋषभ पंतचे प्राण वाचविणारे ते दोन नायक हॉस्पिटलमध्ये तब्येतीची विचारपूस करायला गेले तेव्हा पंत म्हणाला की..,
Jan 17, 2023, 07:47 AM ISTश्रीलंका मालिकेबरोबरच या भारतीय खेळाडूची कारकिर्दही संपली? निवृत्ती शिवाय पर्याय नाही
2023 हे वर्ष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे, अशात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूचा कस लागणार आहे, या दिग्गज खेळाडूसमोर युवा खेळाडूचं आव्हान असणार आहे.
Jan 16, 2023, 01:36 PM ISTIndian Cricket: टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू निवृत्त होणार? बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष
Indian team for NZ Series न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी बीसीसाआयने टीम इंडियाची घोषणा केली, पण दोनही टीममध्ये या दिग्गज खेळाडूला संधी देण्यात आली नाही.
Jan 14, 2023, 07:00 PM ISTहे घडणारच होतं...BCCI टीम इंडियामध्ये संधी देत नाही म्हणून 'हा' खेळाडू दुसऱ्या देशाकडून खेळताना दिसणार!
मात्र लवकरच यामध्ये अजून एका भारतीय खेळाडूचं नाव जोडलं जाणार आहे. हा खेळाडू भविष्यात दुसऱ्या देशाकडून खेळताना दिसणार आहे.
Jan 14, 2023, 05:39 PM ISTICC Ranking:आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची 'बल्ले बल्ले', विराट, रोहित, सिराजचा बोलबाला
गुवाहिटत रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. या विजयामुळे आयसीसीच्या नव्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे.
Jan 11, 2023, 04:10 PM ISTJasprit Bumrah : टीम इंडियावर 'संक्रांत'; बुमराह थेट आयपीएल खेळणार!
Jasprit Bumrah Update: बुमराहला विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला आहे. बीसीसीआय (BCCI) त्याच्या कमबॅकसाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय.
Jan 10, 2023, 04:40 PM ISTSuryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट; त्या क्षणानंतर सर्वकाही बदललं अन्...
Rahul Dravid interviewed Suryakumar Yadav: भारत श्रीलंका सामन्यानंतर टीम इंडियाचा (Team India) कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) याने सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर (BCCI) केला आहे.
Jan 9, 2023, 05:06 PM ISTRishabh Pant: IPL 2023 मध्ये न खेळताही ऋषभ पंतला मिळणार 21 कोटी, कसं ते जाणून घ्या
Rishabh Pant Health Updates: ऋषभ पंतवरच्या अपघातामुळे तो किमान 6 महिने मैदानापासून दूर राहणार आहे. त्यामुळे त्याला आयपीएल वेतन मिळणार की नाही, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
Jan 9, 2023, 03:02 PM ISTSuryakumar Yadav आणि विराट कोहलीचं प्रायव्हेट चॅट लीक; BCCI च्या व्हिडीओतून खुलासा
तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्या यांचं प्रायव्हेट चॅट व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोलताना दिसतायत.
Jan 8, 2023, 09:55 PM ISTBCCI Selection Committee | भारतीय क्रिकेट संघासाठी केंद्रीय निवड समिती जाहीर, पाहा कोण आहेत समितीचे अध्यक्ष?
Central selection committee for Indian cricket team announced, see who is the chairman of the committee?
Jan 8, 2023, 08:20 AM ISTCricket Selection Committee Anounced | भारतीय क्रिकेट संघासाठी केंद्रीय निवड समिती जाहीर, पाहा समितीमध्ये कोणाचा समावेश
Central selection committee for Indian cricket team announced, see who is included in the committee
Jan 7, 2023, 06:40 PM IST