bcci

IND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी !

India VS Sri Lanka: टीम इंडियात बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात एका धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूने शेवटचा  T20 सामनाही पांड्या याच्या नेतृत्वाखाली खेळला होता.

Dec 29, 2022, 07:27 AM IST

Sanju Samson ला मिळालं कष्टाचं फळ, Team India मध्ये जोरदार कमबॅक; BCCI कडून न्यू ईयर गिफ्ट!

India Squad SL Series: बीसीसीआयचे मोठा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनला टीम इंडियात (Team India) जोरदार कमबॅक केलं आहे.

Dec 27, 2022, 10:56 PM IST

राहुल ना रोहित या खेळाडूला करा कसोटी टीमचा कर्णधार, पाकिस्तानच्या बड्या खेळाडूचं वक्तव्य!

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ना राहुल ना रोहितकडे तर एका अष्टपैलू खेळाडूकडे कर्णधारपद सोपवावं असं म्हटलं आहे.

Dec 27, 2022, 12:39 AM IST

Auction झालं, खेळाडू ठरले, पण IPL होणार का? ICC च्या एका निर्णायाने BCCI चा खेळ बिघडणार

चाहत्यांना आयपीएल (IPL) कधी एकदा सुरु होतेय, याची उत्सुकता लागली आहे. आयपीएलच्या या प्लॅनिंगवर पाणी फेरलं जाऊ शकतं.

Dec 26, 2022, 07:37 PM IST

IND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय

New Indian Captain: बीसीसीआयच्या (BCCI) हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला मोठा दणका बसलाय. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सामने खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

Dec 22, 2022, 05:53 PM IST

BCCI Central Contracts 2022-23 : हार्दिक पंड्याला लागली लॉटरी, बीसीसीआयने दिली बढती

BCCI Central Contracts 2022-23 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सेट्रेल कॉन्ट्रॅक्ट (BCCI Central Contracts) जाहीर केले आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक खेळाडूंना बढती मिळाली आहे. 

Dec 21, 2022, 10:20 PM IST

BCCI ॲक्शन मोडमध्ये; रोहित - राहूल टी-20 संघातून OUT?

Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत रोहित-द्रविडबाबत मोठा निर्णय घेणार आहे. या दोन्ही दिग्गजांना टी-20 संघातून वगळले जाऊ शकते. 

Dec 19, 2022, 04:41 PM IST

IND vs BAN: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!

Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.  

Dec 19, 2022, 04:31 PM IST

दुखापतग्रस्त बुमराहकडून Special Video शेअर; वारंवार पाहू लागले नेटकरी

Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघातील (team india) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं मैदानावर आपल्या खेळानं सतत क्रीडाप्रेमींची दाद मिळवली. 

Dec 17, 2022, 10:07 AM IST

BCCI टीम इंडियातील खेळाडूंवर मेहरबान, भरघोस पगारवाढ मिळणार

आता बीसीसीआय  (Bcci Central Contract) किमान 3 कोटींनी पगारवाढ करण्याची शक्यता आहे.

Dec 15, 2022, 04:48 PM IST

Team India : रोहितची सुट्टी, फॉर्मेटनुसार वेगळी टीम? बीसीसीआयचा नववर्षात नवा 'गेम'

बीसीसीआयचा (Bcci) नवा गेमप्लान नववर्षात टीम इंडियात (Team India) मोठे बदल होण्याची शक्यता.

Dec 13, 2022, 06:39 PM IST

IPL 2023: मार्च नाही तर 'या' महिन्यात सुरू होणार आयपीएल; BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

IPL 2023 First Match Date: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) 16 वा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. लीगचा 16 वा हंगाम आता मार्चमध्ये सुरू होण्यासाठी काही दिवसांच्या विलंब सुरू होऊ शकतो.

Dec 11, 2022, 11:49 PM IST

Sanju Samson ला 'या' देशाच्या क्रिकेट बोर्डाची ऑफर; संजूला टीममध्ये न घेणं BCCI ला पडणार महागात

संजू असा प्लेअर आहे, ज्याला जगातील कोणत्याही टीममध्ये स्थान मिळू शकतं. अशातच आता एका विदेशी देशाच्या क्रिकेट बोर्डाने त्यांच्या देशाकडून खेळण्याची ऑफर मिळाली

Dec 11, 2022, 08:42 PM IST

Karun Nair: 'मला फक्त एक संधी द्या...'; ट्रिपल सेंच्यूरी झळकावणाऱ्या करूण नायरची खदखद!

Cricketer Karun Nair Tweet goes viral:एकीकडे ईशान किशनच्या विक्रमी द्विशतकाच्या जल्लोषात संपूर्ण सर्व मग्न असताना दुसरीकडे, एक धाडक फलंदाज ज्यानं आपली क्षमता सिद्ध केली होती, त्याला संधी देण्याची विनंती करताना दिसतोय.

Dec 10, 2022, 11:01 PM IST

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले...

India vs Pakistan Match : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.  

Dec 10, 2022, 11:43 AM IST