भारताच्या जर्सीवर लिहिण्यात आलं 'Killer', नेमकं काय आहे प्रकरण?
नवीन वर्षी Team India ची जर्सी झाली 'Killer', फोटो झालेत Viral
Jan 2, 2023, 07:53 PM IST
Ind vs Lanka : हार्दिक, सूर्यकुमारवर जबाबदारी देण्यामागे हे आहे कारण? बीसीसाआयचा मोठा गेम उघड
2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, त्यामुळे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद बदलला जाणार नाही, पण हार्दिक आणि सूर्यकुमारवर जबाबदारी देत बीसीसीआयने दिग्गजांना संकेत दिले आहेत
Jan 2, 2023, 07:34 PM ISTWhat is DEXA: काय आहे डेक्सा टेस्ट जी भारतीय खेळाडूंसाठी केलीये बंधनकारक?
आता खेळाडूंचं सिलेक्शन हे यो-यो टेस्टसोबत डेक्सा (DEXA) टेस्टद्वारे होणार आहे. जर डेक्सा स्कॅनमध्यो कोणती समस्या उद्भवली तर त्या खेळाडूचं सिलेक्शन होणार नाही.
Jan 2, 2023, 04:18 PM ISTBCCI Review Meeting : बीसीसीआई ने घेतले 3 महत्त्वपूर्ण निर्णय; 4 तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं?
यंदाच्या वर्षी वनडे क्रिकेटचा वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक फार महत्त्वाची होती. जाणून घेऊया या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेतले गेले
Jan 1, 2023, 11:20 PM ISTBCCI Meeting: वनडे आणि टेस्ट क्रिकेट टीमसाठी कर्णधार अखेर ठरला; BCCI बैठकीत मिळाले संकेत
बीसीसीआयने आज म्हणजेच 1 जानेवारीला एक महत्त्वाची बैठक घेतली. मुंबईतील एक हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. जवळपास 4 तास ही बैठक चालली.
Jan 1, 2023, 10:53 PM ISTBCCI Decisions | वर्ल्ड कपसाठी BCCI चे मोठे निर्णय, वर्ल्ड कपसाठी 20 खेळाडू निश्चित
BCCI's big decisions for World Cup, 20 players confirmed for World Cup
Jan 1, 2023, 10:25 PM ISTBCCI Review Meeting: टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी आता पास करावी लागणार 'ही' परीक्षा; BCCI चा मोठा निर्णय
बीसीसीआयने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, युवा खेळाडूंना टीम इंडियासाठी खेळणं अजून खडतर होणार आहे.
Jan 1, 2023, 09:04 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंवर IPL खेळण्याची बंदी? वर्ल्डकपसाठी BCCI चा मोठा निर्णय
खेळाडूंवरचा कार्यभार कमी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंसंदर्भात एक मोठं पाऊल उचललं आहे.
Jan 1, 2023, 07:31 PM ISTRishabh Pant Accident: डुलकी लागल्याने नाही तर 'या' कारणामुळे झाला अपघात; स्वत: रिषभने केला खुलासा!
Rishabh Pant News: दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना पंतला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यावेळी पंतने अपघाताबद्दल खुलासा केलाय.
Dec 31, 2022, 08:12 PM ISTRishad Pant Accident | रिषभ पंतला दिल्लीला हलवण्याची शक्यता, पाहा रिषभच्या तब्येतीचे अपडेट्स
Rishabh Pant likely to move to Delhi, check Rishabh's health updates
Dec 31, 2022, 05:35 PM ISTRisabh Pant Accident | ऋषभ पंतला उपचारासाठी दिल्लीला हलवणार, तातडीने केली जाऊ शकते प्लॅस्टिक सर्जरी
Rishabh Pant will be shifted to Delhi for treatment, plastic surgery can be done immediately
Dec 30, 2022, 06:25 PM ISTRishabh Pant : कपाळावर खोच, गुढघ्याला दुखापत...; पंतच्या अपघातावर बीसीसीआयने काय म्हटलंय?
Rishabh Pant Accident : शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर पंत मैदानात उतरणार की नाही याबाबत चाहत्यांमध्ये शंका आहे
Dec 30, 2022, 03:58 PM ISTRisabh Pant Accident | ऋषभ पंतच्या उजव्या गुडघ्याला दुखापत, प्रकृती स्थिर
Rishabh Pant's right knee injured, condition stable
Dec 30, 2022, 03:55 PM ISTजी चूक सर्वांनी केली ती सूर्याच्या वडिलांनी हेरली, सात शब्दात पोराला दिला 'हा' सल्ला!
सूर्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्यानंतर वडिलांकडून मोलाचा सल्ला!
Dec 29, 2022, 07:14 PM ISTIND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...
IND vs PAK Test Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे.
Dec 29, 2022, 10:56 AM IST